Vidharbha News

महाराष्ट्रात उष्णतेची लाट, ठाण्यात पारा 44 अंशांवर; 'या' भागांवर मात्र गारपीटीचं सावट

महाराष्ट्रात उष्णतेची लाट, ठाण्यात पारा 44 अंशांवर; 'या' भागांवर मात्र गारपीटीचं सावट

Maharashtra Weather Updates : राज्यासोबतच देशातील हवामानात मोठे बदल. कुठे सुरुये पाऊस तर कुठे उष्णतेची लाट. पर्यटानाच्या निमित्तानं तुम्हीही परराज्यात जाणार असाल तर हवामानाचा अंदाज एकदा पाहाच.   

Apr 19, 2023, 07:17 AM IST
India China Border : 24 एप्रिल आधीच पंचक्रोशीत दुख:द बातमी  पसरली; भारत-चीन सीमेवर वाशीमच्या जवानाला वीरमरण

India China Border : 24 एप्रिल आधीच पंचक्रोशीत दुख:द बातमी पसरली; भारत-चीन सीमेवर वाशीमच्या जवानाला वीरमरण

India China Border :  शहीद जवान अमोल गोरे हे देशसेवेसाठी सैन्यदलात दाखल झाले होते. पॅरा कमांडो म्हणून कार्यरत होते. याआधी झालेल्या अनेक महत्वपूर्ण अभियानात त्यांनी सहभाग घेऊन देशसेवा केली होती. 

Apr 18, 2023, 08:50 PM IST
Smruddhi Mahamarg वर विदर्भ क्रिकेट संघाच्या माजी कर्णधाराच्या कारला भीषण अपघात, पत्नीचा मृत्यू

Smruddhi Mahamarg वर विदर्भ क्रिकेट संघाच्या माजी कर्णधाराच्या कारला भीषण अपघात, पत्नीचा मृत्यू

समृद्धी महामार्गावर अपघतांची मालिका सुरुच. 100 दिवसात समृद्धी महामार्गावर जवळपास 900 अपघातांची नोंद करण्यात आली आहे. यात 32 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.

Apr 18, 2023, 08:41 PM IST
राज्यातील शिंदे सरकार हे अवकाळी सरकार! वज्रमूठ सभेत विरोधकांचा हल्लाबोल

राज्यातील शिंदे सरकार हे अवकाळी सरकार! वज्रमूठ सभेत विरोधकांचा हल्लाबोल

राज्यात शिंदे सरकार आल्यापासून शेतकऱ्यांवर संकटा मागून संकटे येत आहेत, धार्मिक मुद्दे पुढे करुन जनतेचे मुद्दे टाळले जात आहेत असा हल्लाबोल नागपूरमध्ये पार पडलेल्या वज्रमूठ सभेत करण्यात आला.

Apr 16, 2023, 10:48 PM IST
Maharashtra Politics :  फडतूस बोलण्यामागचा माझा उद्देश काय होता? भर सभेत उद्धव ठाकरे यांचा जाहीर खुलासा

Maharashtra Politics : फडतूस बोलण्यामागचा माझा उद्देश काय होता? भर सभेत उद्धव ठाकरे यांचा जाहीर खुलासा

Maharashtra Politics :  फडतूस गृहमंत्र्यांना पदावर राहण्याचा अधिकार नाही, फडणवीसांना झेपत नसेल तर राजीनामा द्यावा अशी  टीका उद्धव ठाकरेंनी केली होती. तर, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री की गुंडमंत्री? असा जोरदार घणाघातही उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांवर केला. यानंतर भाजप नेत्यांनी उद्धव ठाकरे च्यांच्यावर जोरदार टीका केली होती. 

Apr 16, 2023, 08:55 PM IST
Nana Patole: 300 किलोची स्फोटकं कुणी पाठवली? पुलवामाचं नागपूर कनेक्शन? नाना पटोले यांचा गौप्यस्फोट!

Nana Patole: 300 किलोची स्फोटकं कुणी पाठवली? पुलवामाचं नागपूर कनेक्शन? नाना पटोले यांचा गौप्यस्फोट!

Nana Patole On Pulwama Attack: काश्मिरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी केलेला खुलासा हा मोठा धक्का आहे. ही जी स्फोटक होती ती नागपूरमधून गेले आणि त्याच्यासाठी सीबीआयची चौकशी लावली, असं नाना पटोले  (Nana Patole) म्हणाले आहेत.

Apr 16, 2023, 08:36 PM IST
Maharashtra Political News : मविआच्या वज्रमूठ सभेत आज नेते कडाडणार की अवकाळीची वीज?

Maharashtra Political News : मविआच्या वज्रमूठ सभेत आज नेते कडाडणार की अवकाळीची वीज?

Vajramuth  Sabha : राज्याच्या राजकारणासाठी आजचा दिवस महत्त्वाचा. वर्जमूठ सभेत नेमकं काय घडणार? सभेला कोणाची उपस्थिती, कोण मारणार दांडी? पाहून घ्या

Apr 16, 2023, 10:16 AM IST
"राजकीय द्वेषातून माझ्यावर गुन्हे दाखल"; कोर्टात देवेंद्र फडणवीस यांचे लेखी उत्तर

"राजकीय द्वेषातून माझ्यावर गुन्हे दाखल"; कोर्टात देवेंद्र फडणवीस यांचे लेखी उत्तर

Maharashtra Politics : देवेंद्र फडणवीस यांनी 2014 मध्ये निवडणूक लढतांना प्रतिज्ञापत्रात दोन गुन्ह्यांची माहिती सादर केली नव्हती असा आरोप करत अ‍ॅड. सतीश उके यांनी कोर्टात याचिका दाखल केली होती. याच प्रकरणात देवेंद्र फडणवीस यांनी लेखी उत्तर दिलं आहे.

Apr 15, 2023, 04:45 PM IST
Nana Patole : महाविकास आघाडीच्या सभेला भाजपकडून गालबोट लावण्याचा प्रयत्न, नाना पटोले यांचा गंभीर आरोप

Nana Patole : महाविकास आघाडीच्या सभेला भाजपकडून गालबोट लावण्याचा प्रयत्न, नाना पटोले यांचा गंभीर आरोप

Nana Patole on BJP :  सगळे काँग्रेसचे नेते उपस्थित राहतील. त्या ठिकाणी सभा होऊ नये, यासाठी प्रयत्न भाजपने प्रयत्न केला आहे. सभा होऊ नये यासाठी न्यायालयात सुद्धा गेले होते. जनतेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न भाजपकडून चाललेला आहे. सभेला गालबोट लावण्याचा प्रयत्न भाजपकडून चाललेला आहे, असे थेट आरोप नाना पटोले यांनी केला आहे.

Apr 14, 2023, 03:49 PM IST
Threat to Nitin Gadkari : गडकरी यांना धमकी देणाऱ्या जयेश पुजारीच्या चौकशीत धक्कादायक खुलासा

Threat to Nitin Gadkari : गडकरी यांना धमकी देणाऱ्या जयेश पुजारीच्या चौकशीत धक्कादायक खुलासा

Threat to Nitin Gadkari : जयेश पुजारीच्या  रडारवर नितीन गडकरी यांच्यासह कर्नाटकातील नेते होते. नेत्यांच्या हत्येसाठी जेलमधून गुंडांना आर्थिक मदत केल्याचे चौकशीतून पुढे आले आहे. गडकरी यांच्या कार्यालयात धमकीचे तीन कॉल आले होते. त्यानंतर दुसऱ्यांदाही धमकी आली होती.

Apr 14, 2023, 03:27 PM IST
Samruddhi Highway : गाडीचं टायर फुटला अन् होत्याचं नव्हतं झालं... ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू

Samruddhi Highway : गाडीचं टायर फुटला अन् होत्याचं नव्हतं झालं... ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू

Samruddhi Highway : समृद्धी महामार्गावर सातत्याने होणाऱ्या अपघातांमुळे या मार्गावरुन प्रवास करणाऱ्या नागरिकांसह सरकारचीही चिंता वाढली आहे. त्यामुळे वेगवेगळ्या उपाययोजना करण्यात येत आता आहेत. मात्र तरीही अपघातांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाहीये.

Apr 13, 2023, 12:14 PM IST
Heat wave in Maharashtra : राज्यात एप्रिल महिन्यात पारा चाळीशीपार, पाच जिल्हे तापले

Heat wave in Maharashtra : राज्यात एप्रिल महिन्यात पारा चाळीशीपार, पाच जिल्हे तापले

Heat wave in Maharashtra : राज्यात एप्रिल महिन्यात पारा चाळीशीपार गेला. ठाणे, पुणे, जळगाव आणि चंद्रपूर आणि वर्धा येथे 42 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. वाढत्या तापमानामुळे अंगाची लाहीलाही होत आहे. रात्रीही घामाच्या धारा लागत होत्या.

Apr 13, 2023, 07:37 AM IST
Shocking News : घरात सापडली सापाची 39 पिल्ले; गोंदियातील थरकाप उडवणारी घटना

Shocking News : घरात सापडली सापाची 39 पिल्ले; गोंदियातील थरकाप उडवणारी घटना

Shocking News : वाळवी काढत असताना त्यांना दरवाजाच्या फ्रेममध्ये  काळ्या रंगाची वस्तू दिसून आली. आणखी खोदकाम केल्यावर ही सापाची पिल्ले असल्याचे निदर्शनास आले. 

Apr 12, 2023, 04:46 PM IST
Mumbai Nagpur Samriddhi Highway : समृद्धी महामार्गावरुन प्रवास करण्यासाठी महत्त्वाची बातमी, ... तरच परवानगी

Mumbai Nagpur Samriddhi Highway : समृद्धी महामार्गावरुन प्रवास करण्यासाठी महत्त्वाची बातमी, ... तरच परवानगी

Samruddhi Mahamarg :  हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर अपघातांच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे अपघातांचे प्रमाण रोखण्यासाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी तपासणी मोहीम हाती घेतली आहे. 

Apr 11, 2023, 12:18 PM IST
Nagpur Crime : लग्नाचे आमिष देत शारिरीक संबंध ठेवले अन्... 23 वर्षाच्या तरुणाचा प्रताप

Nagpur Crime : लग्नाचे आमिष देत शारिरीक संबंध ठेवले अन्... 23 वर्षाच्या तरुणाचा प्रताप

Nagpur Crime : या सर्व प्रकारानंतर आभासी जगात मैत्री करा पण सांभाळून पावले उचलायला हवीत असे स्पष्ट होत आहे. इंन्स्टाग्रामवर ओळखीनंतर आरोपीशी झालेल्या प्रेमप्रकरणातून महिलेला मनस्ताप सहन करावा लागला आहे. वारंवार होणाऱ्या लैंगिक शोषणाला कंटाळून महिलेने पोलिसात तक्रार केल्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली आहे.  

Apr 11, 2023, 11:50 AM IST
Unseasonal Rain :  जीवघेणा पाऊस;  वीज कोसळून 7 जणांचा मृत्यू तर 20 जण जखमी

Unseasonal Rain : जीवघेणा पाऊस; वीज कोसळून 7 जणांचा मृत्यू तर 20 जण जखमी

Unseasonal Rain :  अकोला जिल्ह्यातील पारस गावातील बाबुजी महाराज संस्थेच्या आवारातील झाडावर वीज कोसळली. यामध्ये  सात लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, 20 जण जखमी झाले आहेत. 

Apr 9, 2023, 10:09 PM IST
नाना पटोले यांच्यामुळेच महाविकास आघाडीचे सरकार कोसळले, त्यांनाच नोटीस पाठवा - देशमुख

नाना पटोले यांच्यामुळेच महाविकास आघाडीचे सरकार कोसळले, त्यांनाच नोटीस पाठवा - देशमुख

Ashish Deshmukh on Show Cause Notice : नाना पटोले यांच्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार कोसळले आहे, जर नोटीस द्यायची आहे तर ती नाना पटोले यांना द्यावी, अशी मागणी आशिष देशमुख यांनी केली. मी काँग्रेसच्या हिताची भूमिका घेत आहे, शिस्तपलन समिती आणि वरिष्ठांना माझी भूमिका समजावून सांगणार आहे. त्यामुळे दुसऱ्या पक्षात जाण्याचा प्रश्नच नाही,असे ते म्हणाले.

Apr 8, 2023, 12:57 PM IST
 Ashish Deshmukh : काँग्रेस नेते आशिष देशमुखांना यांना कारणे दाखवा नोटीस

Ashish Deshmukh : काँग्रेस नेते आशिष देशमुखांना यांना कारणे दाखवा नोटीस

Ashish Deshmukh Show Cause Notice :  माजी आमदार आशिष देशमुखांना काँग्रेसच्या अनुशासन समितीने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. देशमुख यांनी काँग्रेसच्या नेतृत्त्वावरही सवाल उपस्थित केले होते. त्यामुळे त्यांना ही नोटीस बजावण्यात आली आहे.

Apr 6, 2023, 11:25 AM IST
MLA Mother : याला म्हणतात साधेपणा! मुलगा आमदार असतानाही आई महाकाली देवीच्या यात्रेत विकतेय बांबूच्या टोपल्या

MLA Mother : याला म्हणतात साधेपणा! मुलगा आमदार असतानाही आई महाकाली देवीच्या यात्रेत विकतेय बांबूच्या टोपल्या

MLA Mother : गंगुबाई यांचा मुलगा चंद्रपूरचा आमदार आहे. 80 वर्षांच्या गंगुबाई चंद्रपूरच्या देवी महाकाली यात्रेत विकतात बांबूपासून बनवलेल्या टोपल्या आणि इतर वस्तू. गंगुबाई जोरगेवार वयाच्या 80 व्या वर्षी आपल्या व्यवसायाशी एकनिष्ठ आहेत. 

Apr 5, 2023, 04:47 PM IST
GST on College Fee : शिक्षण क्षेत्रातील मोठी बातमी, कॉलेजची फी सुद्धा जीएसटीच्या कक्षेत?

GST on College Fee : शिक्षण क्षेत्रातील मोठी बातमी, कॉलेजची फी सुद्धा जीएसटीच्या कक्षेत?

GST on College Fee : कॉलेजची फीसुद्धा जीएसटीच्या कक्षेत येणार का हा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण आहे गडचिरोलीतल्या गोंडवाना विद्यापीठाने काढेलल्या परिपत्रकानंतर हा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. शैक्षणिक शुल्कांवर 18 टक्के कर आकारला आहे. त्यामुळे शिक्षण क्षेत्रात  नाराजीचा सूर आहे.

Apr 5, 2023, 09:47 AM IST