तरुणांसाठी फॅशन शो आणि फोटोग्राफी इवेंट

फॅशन शो आणि फोटोग्राफीमध्ये उत्सूक असलेल्या तरुणांना फॅशन ग्लोब हे एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करुन देत आहे. यासाठी २९ मे ते १ जूनपर्यंत ऑडीशन होणार आहेत.

Updated: May 26, 2017, 03:29 PM IST
तरुणांसाठी फॅशन शो आणि फोटोग्राफी इवेंट title=

कल्याण : फॅशन शो आणि फोटोग्राफीमध्ये उत्सूक असलेल्या तरुणांना फॅशन ग्लोब हे एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करुन देत आहे. यासाठी २९ मे ते १ जूनपर्यंत ऑडीशन होणार आहेत.

कोकणरत्न हॉटेल प्रायोजक फॅशन ग्लोब हा इवेंट ११ जूनला मेट्रो मॉल, कल्याण येथे होणार आहे.