Vipreet Rajyoga : शुक्रामुळे निर्माण झाला शक्तिशाली 'विपरित राजयोग'! 'या' राशींवर पडणार पैशांचा पाऊस
Vipreet Rajyoga : शुक्रदेवाने स्वत:च्या राशीत शक्तिशाली असा विपरित राजयोग निर्माण केला आहे. त्यामुळे काही राशींच्या लोकांवर पैशांचा पाऊस पडणार आहे.
Dec 8, 2023, 03:50 PM ISTSamsaptak Rajyoga : 100 वर्षांनंतर समसप्तक राजयोग! गुरु व शुक्र करतील 'या' लोकांना श्रीमंत
Samsaptak Rajyoga : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र आणि गुरू देव यांच्यामुळे समसप्तक राजयोग तयार झाला आहे. या राजयोगामुळे 3 राशींच्या लोकांना धनलाभ होणार आहे.
Dec 5, 2023, 02:17 PM ISTKaal Bhairav Jayanti 2023 : काल भैरव जयंतीला शनि व चंद्राचा समसप्तक योग, 'या' 5 राशींवर बरसणार पैशांचा पाऊस
Kaal Bhairav Jayanti 2023 : काल भैरवा जयंतीला समसप्तक योग, प्रीति योगासह अनेक शुभ योग जुळून आला आहे. हा योगामुळे काही राशींवर काल भैरवाची कृपा बरसणार आहे.
Dec 5, 2023, 12:45 AM ISTSurya Guru Yuti : 2024 मध्ये सूर्य व गुरुची युती 'या' राशींच्या लोकांसाठी अच्छे दिन, पदोन्नतीसह पैशांची बरसात
Surya Guru Yuti : येणारं नवीन वर्ष हे ग्रह गोचरच्या दृष्टिकोनातून भाग्यशाली आहे. नवीन वर्षात सूर्य आण गुरुचा संयोग होणार आहे. त्यामुळे काही राशींसाठी तो वरदान ठरणार आहे.
Dec 4, 2023, 02:00 PM IST'या' राशींच्या लोकांच्या जीवनात ओसंडून वाहेल प्रेम-रोमान्स, साप्ताहिक लव राशीभविष्य जाणून घ्या
Weekly Love Horoscope : डिसेंबरचा पहिला आठवडा सुरु झाला आहे. हा आठवडा काही राशींच्या लव लाइफकरता अतिशय खास असणार आहे. या लोकांच्या जीवनात प्रेमाचा वर्षाव होईल.
Dec 4, 2023, 10:22 AM ISTसाप्ताहिक आर्थिक राशीभविष्य (04 ते 10 डिसेंबर 2023) : 'या' आठवड्यात कोणाच्या नशिबात धनलाभ? रुचक व शश राजयोग तुमची समस्या सोडवणार
Weekly Horoscope Career Prediction : हा आठवड्यात रुचक राजयोग, शश राजयोग आणि मालव्य राजयोग तुमच्या आयुष्यातील नाती, नोकरी आणि पैशांचं समस्या सोडवणार आहे.
Dec 3, 2023, 12:40 PM ISTKam Rajyog 2023 : गुरु व शुक्राने निर्माण झाला 'काम राजयोग'! 'या' राशींना मिळणार प्रगतीसोबत आर्थिक लाभ
Kam Rajyog 2023 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार गुरु आणि शुक्र यांच्यामुळे काम राजयोगाची निर्मिती होणार आहे. हा दुर्मिळ योग काही राशींना नवीन वर्ष 2024 मध्ये अपार धनसंपदा मिळणार आहे.
Dec 2, 2023, 04:29 PM ISTShani Rahu Nakshatra : राहूच्या नक्षत्रात शनिचं गोचर, 'या' राशींच्या लोकांना मिळणार छप्परफाड पैसा
Shani Rahu Nakshatra : वैदिक ज्योतिषशास्त्रातील कर्मदाता किंवा न्यायदेवता शनिदेव जेव्हा दृष्ट राहूच्या नक्षत्रात गोचर करतं तेव्हा त्याचा परिणाम 12 राशींवर होतो. मात्र काही राशींचं भाग्य उजळतं.
Dec 1, 2023, 02:40 PM ISTMonthly Horoscope December : 2023 वर्षातील शेवटचा महिना 'या' लोकांना करणार धनवान
Monthly Rashi Bhavishya : 2023 वर्षातील शेवटचा डिसेंबर महिना काही राशींसाठी भाग्यशाली ठरणार आहे. हा महिना तुमच्यासाठी करिअर, नोकरी, व्यवसाय, नातेसंबंध, लव्हलाइफ आणि आर्थिक दृष्टीकोनातून कसा असेल जाणून घ्या.
Dec 1, 2023, 09:55 AM ISTShukra Gochar : येत्या 24 तासात शुक्र करणार तूळ राशीत प्रवेश; 'या' तीन राशींचं नशिब चमकणार!
Shukra Gochar In Tula : येत्या 30 नोव्हेंबरला तूळ राशीत प्रवेश करत आहे. शुक्राच्या या राशी परिवर्तनामुळे काही राशींना विशेष लाभ मिळू शकतो. (shukra gochar 2023 impact on all zodiac)
Nov 29, 2023, 07:01 PM ISTBudh Gochar 2023 : धनु राशीत बुधाच्या संक्रमणामुळे 'या' राशींच्या समस्या वाढणार, होणार मोठं नुकसान
Budh Gochar 2023 : ग्रहांचा राजकुमार बुधदेवाने धनु राशीत गोचर केलं आहे. बुध ग्रहाच्या संक्रमणामुळे काही राशींचं नोठं नुकसान होण्याची भीती आहे.
Nov 27, 2023, 01:22 PM ISTसाप्ताहिक आर्थिक राशीभविष्य (27 नोव्हेंबर ते 03 डिसेंबर 2023) : नवम पंचम आणि मालव्य राजयोग! नाती, नोकरी व पैशांचं गणित अखेर सुटणार
Weekly Horoscope Career Prediction : हा आठवड्यात नवम पंचम आणि मालव्य राजयोग तुमच्या आयुष्यातील नाती, नोकरी आणि पैशांचं गणित सुटणार आहे.
Nov 26, 2023, 01:55 PM ISTYearly Horoscope 2024 : नववर्षात 'या' राशींना करिअर, पैसा, आरोग्याबाबत काळजी घ्या, नाही तर...
Yearly Horoscope 2024 : येणारं नवीन वर्ष 2024 काही राशींसाठी घातक ठरणार आहे. त्या लोकांना करिअर, पैसा आणि आरोग्याबाबत काळजी घ्यावी लागणार आहे.
Nov 25, 2023, 01:53 PM IST
Shani Gochar 2024: पुढच्या वर्षी शनीदेव चाल बदलणार; 'या' राशींच्या व्यक्तींना मिळणार धनलाभाची संधी
Shani Gochar 2024: ग्रहांच्या या बदलामध्ये शनिदेवाचाही सहभाग आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, शनिदेव कर्माच्या आधारे फळ देतात. येत्या नवीन वर्षात शनी देव देखील त्यांच्या हालचालीत बदल करणार आहेत. शनीचं हे संक्रमण अनेक राशींसाठी शुभ ठरणार आहे.
Nov 22, 2023, 09:19 AM ISTRajyoga December 2023 : वर्षाच्या शेवटच्या महिन्यात डिसेंबरमध्ये 4 राजयोग! 'या' राशींना आकस्मिक धनलाभ
December 2023 Rajyoga : बघता बघता 2023 ला अलविदा करण्याची वेळ आली आहे. आता या वर्षातील अखेरचा महिना डिसेंबर काही राशींना धनवान करणार आहे. डिसेंबर महिन्यात 4 राजयोग तुमच्यासाठी भाग्यवान ठरणार आहे.
Nov 21, 2023, 12:30 AM IST