Rahu Gochar : मायावी राहु गोचरमुळे 'या' 3 राशीच्या लोकांवर आर्थिक संकट! 2025 पर्यंत एकामागोमाग अनेक वादळ
Rahu Gochar : नऊ ग्रहांमधील छाया ग्रह म्हणजे मायावी राहु लवकरच आपली स्थिती बदलणार आहे. राहु गोचरमुळे 3 राशीच्या लोकांवर आर्थिक संकट कोसळणार आहे.
Dec 21, 2023, 11:07 AM ISTRajyog 2024 : 1100 वर्षांनंतर गुरूसोबत 2 अशुभ ग्रहांचा दुर्मिळ संयोग! 'या' राशी होणार गडगंज श्रीमंत
Rajyog 2024 : तब्बल 1100 वर्षांनंतर नवीन वर्षात 2024 मध्ये वर्षांनंतर गुरूसोबत 2 अशुभ ग्रहांचा दुर्मिळ संयोग जुळून येतो आहे. हा दुर्मिळ संयोग काही राशीच्या लोकांसाठी वरदान ठरणार आहे.
Dec 21, 2023, 09:15 AM ISTYearly Horoscope 2024 : नववर्ष 'या' राशींसाठी अनलकी! करिअर, पैसा, आरोग्याबाबत काळजी घ्या, नाही तर...
Yearly Horoscope 2024 : आगामी नवीन वर्ष 2024 काही राशींसाठी संकट घेऊन येणार आहे. त्या लोकांना करिअर, पैसा आणि आरोग्याबाबत विशेष दक्ष राहावं लागणार आहे.
Dec 20, 2023, 12:49 PM ISTKam Rajyog: शुक्र-गुरूच्या संयोगाने बनणार काम राजयोग; 'या' राशींना धनलाभ होण्याची शक्यता
Kam Rajyog Effects: शुक्र आणि गुरूच्या या संयोगामुळे काम राजयोग तयार होणार आहे. या राजयोगाच्या निर्मितीमुळे काही राशींच्या आयुष्यात आनंदाचे क्षण येणार आहेत.
Dec 20, 2023, 09:25 AM ISTJadatva Yog : 2024 मध्ये बुध व राहूच्या संयोगातून विनाशकारी 'जडत्व योग'! 'या' राशींना आर्थिक नुकसान
Jadatva Yog : ग्रह मंडलाची ग्रहांचा राजकुमार बुध आणि पापी राहू या ग्रहांचं नवीन वर्षात 2024 मध्ये धोकादायक योग निर्माण होणार आहे. त्यामुळे काही राशींना सावध राहावं लागणार आहे.
Dec 20, 2023, 08:35 AM IST
Horoscope 2024 : 2024 वर्ष 4 राशींसाठी लकी ठरणार? भाग्य सूर्यासारखं चमकणार, पैसासोबत यश
Horoscope 2024 : नवीन वर्ष हे कुठल्या राशीच्या लोकांसाठी लकी ठरणार आहे, जाणून घ्या.
Dec 19, 2023, 03:31 PM ISTMangal Uday 2024 : आगामी वर्षात 2024 मध्ये मंगळाचं उदय! 'या' राशीच्या लोकांना भरपूर आर्थिक लाभ
Mangal Uday 2024 : साहस आणि शौर्यचा कारक मंगळ ग्रह आगामी वर्षात उदयास येणार आहे. त्यामुळे तीन राशींच्या लोकांना भरपूर धनलाभ होणार आहे.
Dec 19, 2023, 12:50 PM ISTसाप्ताहिक आर्थिक राशीभविष्य (18 ते 24 डिसेंबर 2023) : 'या' आठवड्यातील 3 राजयोगामुळे मिळणार तिप्पट लाभ! 'या' राशींचं भाग्य उजळणार
Weekly Horoscope Career Prediction : या आठवड्यातील बुधादित्य राजयोग, मालव्य राजयोग आणि राज लक्षण राजयोगामुळे काही राशींचं नशीब चमकणार आहे. हा आठवड्या कोणासाठी काय घेऊन आला आहे, जाणून घ्या.
Dec 17, 2023, 06:53 PM ISTShani Dev 2024 : तब्बल 30 वर्षांनंतर शनिदेव तयार करणार केंद्र त्रिकोण राजयोग! 'या' 3 राशींना 2024 मध्ये पैसाच पैसा
Kendra Trikon Rajyoga 2024 : कुंडलीमध्ये शनिदेवाच्या कृपेने केंद्र त्रिकोण योग तयार होणं अत्यंत भाग्यशाली मानलं जातं. या राजयोगामुळे अनेक फायदे होतात.
Dec 17, 2023, 02:36 PM ISTVivah Panchami 2023 : विवाह पंचमीला दुर्मिळ योगामुळे 'या' राशींसाठी ठरणार भाग्यशाली! धनवृद्धीसह लाभच लाभ
Vivah Panchami 2023 : विवाह पंचमीला रवि योगासह मालव्य, हर्षण योगाचा दुर्मिळ योग जुळून आला आहे. त्यामुळे विवाह पंचमी या राशींच्या लोकांसाठी भाग्यशाली ठरणार आहे.
Dec 17, 2023, 01:17 AM ISTSun Transit 2023 : धनु राशीत ग्रहांचा राजा सूर्यदेवाचं गोचर! 'या' लोकांसाठी पुढील एक महिना संकटांचा
Sun Transit 2023 : सूर्य देवाने धनु राशीत प्रवेश केला आहे त्यामुळे पुढील एक महिना हा काही राशींच्या लोकांसाठी संकटांचा असणार आहे. यात तुमची रास तर नाही ना जाणून घ्या.
Dec 16, 2023, 04:26 PM ISTMargashirsha 2023 : मार्गशीर्ष महिना 'या' राशींसाठी लकी! करिअरमध्ये प्रगतीसोबत आर्थिक भरभराट
Margashirsha 2023 : हिंदू धर्मात मार्गशीर्ष महिना अतिशय पवित्र मानला जातो. माता लक्ष्मी आणि श्रीकृष्णाची उपासना करण्याचा हा महिना 13 डिसेंबर 2023 पासून सुरु होतो आहे. काही राशीच्या लोकांसाठी मार्गशीर्ष महिना लकी ठरणार आहे.
Dec 12, 2023, 09:08 PM ISTNavpancham Rajyog : 10 वर्षांनंतर गुरु - शुक्रमुळे नवपंचम राजयोग, 2024 मध्ये 'या' राशींना अचानक आर्थिक लाभासोबत प्रगती
Navpancham Rajyog : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार 10 वर्षांनंतर गुरु आणि शुक्र यांच्यामुळे कुंडलीत नवपंचम राजयोग निर्माण होणार आहे. या राजयोगामुळे 3 राशीच्या लोकांना प्रत्येक क्षेत्रात यश प्राप्त होणार आहे.
Dec 12, 2023, 07:33 PM IST
Kartik Amavasya 2023 : भौमवती अमावस्येला शनि मंगळ केंद्र योग! 'या' राशींचा लोकांना लागणार लॉटरी
Kartik Amavasya 2023 : भौमवती अमावस्येला, धृतिमान योग, आदित्य मंगल योगासह अनेक शुभ योग निर्माण झाले आहे. वर्षातील शेवटची अमावस्या काही राशींच्या लोकांसाठी शुभ ठरणार आहे.
Dec 12, 2023, 01:12 AM ISTDhan Rajyog : 1 वर्षानंतर चंद्र व मंगळ मिलनातून धन राजयोग! 3 राशींना अचानक आर्थिक लाभ
Dhan Rajyog 2023 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार मंगळ आणि चंद्र यांच्या मिलनाने धन राजयोग निर्माण झाला आहे. ज्यामुळे काही लोकांचं भाग्य उजळणार आहे.
Dec 11, 2023, 02:22 PM IST