zee24taas

भारताच्या 45 टक्के 3जी डिव्हाईसमध्ये 3जी उपयोग नाही - नोकिया

एकीकडे भारतीय टेलिकॉम कंपन्या देशात '3जी'नंतर आता 4जी सर्व्हिस सुरू करत आहेत. तर दुसरीकडे एका रिसर्चमध्ये पुढे आलंय की, देशातील अर्ध्याहून अधिक 3जी स्मार्टफोनमध्ये 3जी इंटरनेटचा वापर केला जात नाही.

Nov 8, 2015, 04:22 PM IST

दिवाळी आली, आपल्या घरातून काढून टाका या 8 वस्तू!

दिवाळी अवघी एका दिवसावर आलीय. उद्या धनत्रयोदशी आहे. जवळपास सर्वांकडील साफसफाई झाली असेल. पण तरीही घरात अशा काही वस्तू असतात ज्या कोणत्या कोपऱ्यात पडलेल्या असतात... त्याचा वाईट परिणाम घरावर होऊ शकतो. 

Nov 8, 2015, 03:58 PM IST

... म्हणून काही मुलींना बॉयफ्रेंड नको असतो, ऐका कारणं!

अनेक मुलींना बॉयफ्रेंड असणं आवडत नाही. यावर अनेक तर्क आणि विचार होत असतात. रिलेशनशीप स्टेटसच्या 'सिंगल' किंवा 'मिंगल' असल्याचा वाद खूप चालू शकतो. पण दिल्लीतील काही तरुणींनी या मुद्द्यावर आपले विचार मांडले आहेत.

Nov 8, 2015, 03:27 PM IST

OMG: १२ दिवस केळी खाल्ल्यानंतर प्रेग्नेंट झाली ही तरुणी

केळीचे अनेक फायदे आहेत. केळ्यात खूप प्रमाणात पोटॅशियम आणि सोडियम असतं. जे आपल्या आरोग्यासाठी लाभदायक असतं. केळ सर्वांसाठी फायदेशीर आहे. डायबिटीज, हार्ट प्रॉब्लेम, किडनीच्या समस्या आणि कँसर पीडितांसाठी केळी उपयुक्त ठरतात.

Nov 5, 2015, 03:39 PM IST

माधुरी आणि ऐश्वर्या पेक्षा सोनम अधिक चांगली - सलमान खान

सुपरस्टार सलमान खानच्या मते 'प्रेम रतन धन पायो'मधील त्याची सहकारी अभिनेत्री सोनम कपूर सौंदर्यात आणि प्रतिभेत माधुरी आणि ऐश्वर्या पेक्षा उत्तम आहे. मोठ्या पडद्यावर सलमानची जोडी माधुरी दीक्षित, भाग्यश्री, सोनाली बेंद्रे आणि ऐश्वर्या रायसोबत खूप पसंत केली गेली. 

Nov 5, 2015, 02:08 PM IST

पत्नीवर ११ वेळा गोळीबार, पोलीस अधिकाऱ्याचा व्हिडिओ वायरल

ब्राझीलमध्ये एका पोलीस अधिकाऱ्यानं भरदिवसा आपल्या पत्नीवर ११ वेळा गोळीबार केला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल झालाय. डेली मेलमधील बातमीनुसार पोलीस अधिकाऱ्याचा गोळीबार करण्यापूर्वी पत्नीसोबत खूप वाद झाला आणि त्यानंतर पत्नी मागे धावून-धावून त्यानं गोळ्या चालवल्या. ही घटना उबेरलेंडिया शहरातील आहे. 

Nov 5, 2015, 01:35 PM IST

उकळत्या तेलाच्या कढईत बसून ध्यान करणं शक्य आहे? पाहा हा व्हिडिओ

एक बौद्ध भिख्खू उकळत्या तेलात मेडिटेशन करत असल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वायरला होतोय. व्हिडिओमध्ये बौद्ध भिख्खू कढई सारख्या पात्रात बसलेले आहेत. पात्रा खाली आग लावलीय. पात्रात तेल भरलेलं आहे. बौद्ध भिख्खू न घाबरता उकळत्या तेलात ध्यानस्थ बसले आहेत. हा व्हिडिओ थायलँडच्या नांग बू लम्पू इथला आहे. 

Nov 5, 2015, 12:17 PM IST

भारतातील वातावरण निवळेपर्यंत कार्यक्रमाला येणार नाही - गुलाम अली

पाकिस्तानी गझल गायक गुलाम अली यांनी भारतातील आपल्या सर्व आगामी संगीत मैफली रद्द केल्यात. भारतातील वातावरण निवळल्यानंतर आपण कार्यक्रम करू, असं त्यांनी म्हटलंय.

Nov 5, 2015, 12:03 PM IST

तणाव मुक्त होण्यासाठी जाणून घ्या खास टिप्स!

ताण-तणाव येणं ही एक स्वाभाविक प्रक्रिया आहे. मात्र तर तणाव आपल्यावर हावी झाला तर तो एक आजाराचं रूप घेतो. काही जण तणावावर सहजपणे मात करतात. मात्र ताण वाढल्यास अनेकांचं मनोधैर्य खचतं, त्याचा परिणाम कामावर आणि खाजगी आयुष्यावरही होतो.

Nov 5, 2015, 10:45 AM IST

वृद्ध आईला मुलानंच रस्त्यावर टाकलं... ऐका या दुर्दैवी मातेची व्यथा!

'पुत्र व्हावा ऐसा ज्यानं त्रिलोकी लावावा झेंडा' अशी प्रत्येक आईची आपल्या मुलाबाबत इच्छा असते. जी आई आपल्या मुलाबाळांवर जीव ओवाळून टाकते अशाच एका आईला वृद्धत्वामुळं तीच्याच मुलांनी रस्त्यावर सोडून दिल्याची दुर्देवी घटना औरंगाबादेत समोर आली आहे. मातेच्या मातृत्वालाच या घटनेनं काळीमा फासलाय. जाणून घ्या या आईची ही करूण व्यथा...

Nov 5, 2015, 10:13 AM IST

नोकरीचं आमिष दाखवून महिलेची विक्री करणाऱ्या टोळीचा भांडाफोड

नोकरीचं आमिष दाखवून एका महिलेला विकू पाहणाऱ्या टोळीचा भांडाफोड, नांदेड रेल्वे स्थानकातल्या दक्ष फळविक्रेत्या महिलांमुळं होऊ शकला. 

Nov 5, 2015, 09:57 AM IST