... म्हणून काही मुलींना बॉयफ्रेंड नको असतो, ऐका कारणं!

अनेक मुलींना बॉयफ्रेंड असणं आवडत नाही. यावर अनेक तर्क आणि विचार होत असतात. रिलेशनशीप स्टेटसच्या 'सिंगल' किंवा 'मिंगल' असल्याचा वाद खूप चालू शकतो. पण दिल्लीतील काही तरुणींनी या मुद्द्यावर आपले विचार मांडले आहेत.

Updated: Nov 8, 2015, 03:29 PM IST
... म्हणून काही मुलींना बॉयफ्रेंड नको असतो, ऐका कारणं! title=

नवी दिल्ली: अनेक मुलींना बॉयफ्रेंड असणं आवडत नाही. यावर अनेक तर्क आणि विचार होत असतात. रिलेशनशीप स्टेटसच्या 'सिंगल' किंवा 'मिंगल' असल्याचा वाद खूप चालू शकतो. पण दिल्लीतील काही तरुणींनी या मुद्द्यावर आपले विचार मांडले आहेत.

आणखी वाचा - जेव्हा मुली मागतात मुलांकडे पॉर्न व्हिडिओ

जवळपास साडेतीन मिनीटांच्या या व्हिडिओमध्ये अनेक मुलींनी बॉयफ्रेंड असणं म्हणजे कटकट असल्याचं म्हटलंय. तसंच त्यांच्या वागण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं.

व्हिडिओ पाहून मुलांना सुद्धा आपण कसं वागतो, याबाबत विचार करण्याची वेळ येईल.

पाहा व्हिडिओ - 

सौजन्य: sortedd.com

आणखी वाचा - VIRAL व्हिडिओ : बसस्टॉपवर मुलीच्या अंगात संचारली दैवी शक्ती

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.