zee marathi news

Hair Care Tips : डोक्यावरील पिंपल्सचा कसा करा उपाय, मिळेल मोठा रिलीफ..

आज आम्ही तुम्हाला काही घरगुती उपाय सांगणार आहोत.

Oct 4, 2022, 10:08 PM IST

IRCTC Goa Package : भाई चलो गोवा! IRCTC ने तुमच्यासाठी आणलंय भन्नाट गोवा पॅकेज, आताच जाणून घ्या...

सामान्य लोकांकरिता IRCTC नं स्वस्त गोवा टूर पॅकेज सुरु केलं आहे. 

Oct 4, 2022, 09:12 PM IST

Parenting Tips : तुमच्या मुलांनी यशस्वी व्हावं असं वाटतंय ना.. मग फॉलो करा या टीप्स

आज आपण सदगुरुने सांगितलेल्या पॅरेटिंग टिप्सविषयी जाणून घेणार आहोत या टिप्समुळे तुमच्या मुलांचे भविष्य उज्जवल होईल...

Oct 4, 2022, 08:35 PM IST

Hina khan : हिना खानचा लव बाईट कॅमेऱ्यात कैद; सोशल मीडियावर एकच चर्चा

टीव्हीच्या सर्वात सुसंस्कृत सूनेबद्दल बोलायचं झालं तर हिना खानचा (Hina khan) उल्लेख अपरिहार्य ठरतो. 'ये रिश्ता क्या कहलाता है' (Yeh Rishta Kya Kehlata Hai) या मालिकेतील अक्षराला कोण विसरू शकेल. निरागसता आणि संस्कृतीने परिपूर्ण अशी तिने भुमिका आजपर्यंत तिने साकरल्या आहेत. पण हिना खानचा आता असा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

Oct 4, 2022, 07:16 PM IST

Tejasswi Prakash आणि Karan Kundra च्या चाहत्यांसाठी वाईट बातमी; अभिनेत्रीने तोडलं लग्न?

समोर आलेल्या माहिती नुसार तेजस्वी मात्र भलत्याच विचारात दिसतेय. तिचा प्लॅन थोडासा बदलेलाही दिसतोय.

Oct 4, 2022, 05:54 PM IST

White Hair: तरुणपणातच तुमचे केस होतायत का पांढरे... करा मग हा उपाय

आज आम्ही तुम्हाला निसर्गिकरित्या केस काळे राहतील या संदर्भात काही टिप्स देणार आहोत...

Oct 3, 2022, 10:19 PM IST

Empty Stomach: उपाशी पोटी हे 3 पदार्थ खाणे टाळा नाहीतर...

आज आम्ही तुम्हाला या बातमीत रिकामी पोट असल्यास काय खाणे टाळले पाहिजे याविषयी माहिती देणार आहोत. 

Oct 3, 2022, 10:06 PM IST

Women's health : महिलांमध्ये 'हे' आजार आहेत कॉमन... वेळीच काळजी घ्या...

आज आपण महिलांना असे कोणते 4 आजार होतात याविषयी जाणून घेणार आहोत...

Oct 3, 2022, 08:57 PM IST

Emotionally Manipulated : तुमच्या नात्यात manipulate सारख्या समस्या आहेत का?

तुमच्यासोबत ही असे होते का? जर होत असल्यास ते नेमके कोणते गुण आहेत ज्यामुळे ती व्यक्ती तुम्हाला manipulate करत असते...

Oct 3, 2022, 08:43 PM IST

Rashmika Mandanna No Makeup Look : रश्मिकाला मेकअपशिवाय पाहून चाहते हैराण

रश्मिका मंदाना तिच्या नवीन येणाऱ्या बॉलीवूड (Bollywood) चित्रपट गुडबायच्या प्रमोशनमध्ये चांगलीच बीझी आहे.

Oct 3, 2022, 07:02 PM IST

Rajesh Khanna : 16 वर्षांच्या डिंपल का नाकारू शकल्या नाहीत राजेश खन्ना यांचं Wedding Propsal?

तुम्हाला माहितेय का राजेश खन्ना यांनी डिंपल कपाड़िया यांना रोमॅन्टिक अंदाजात प्रपोज केले होते. 

Oct 3, 2022, 04:45 PM IST

Garba Benefits: गरबा खेळण्याचे 'हे' फायदे वाचून लगेचच थिरकण्यास सुरुवात कराल

एक व्यायाम प्रकार म्हणूनही गरब्याकडे पाहिलं जातं. त्याचे शरीरावर होणारे परिणाम अत्यंत गुणकारी. 

Oct 3, 2022, 04:27 PM IST

Habit can ruin your life : यशस्वी व्हायचंय? तातडीने 'या' सवयी बदला...

आज आपण अशा तीन सवयींविषयी जाणून घेणार आहोत ज्यामुळे तुम्हाला यशस्वी होण्यापासून कोणी थांबवणार नाही. 

Oct 3, 2022, 01:32 PM IST

Genelia D'Souza : 'तुम्ही जर मला दुखवलं तर ते मी लक्षात ठेवेण..' असं काय झालं असेल जेनेलियासोबत

बॉलीवूड ते टॉलीवूडपर्यंत सगळ्यांनाच आपल्या अभिनयाने भूरळ पाडणारी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री जेनेलिया डिसूजा (Genelia D'Souza). 

Oct 2, 2022, 10:14 PM IST

break up tips : ब्रेक-अप मधून बाहेर यायच्या जबरदस्त टिप्स... जाणून घ्या

जेव्हा कोणा व्यक्तीचा ब्रेक-अप (break-up) होतो तेव्हा त्याचे दुख हे त्यालाच समजू शकते. 

Oct 2, 2022, 09:41 PM IST