zee chitra gaurav puraskar 2024

‘झी चित्र गौरव पुरस्कार’ सोहळ्यात लक्ष्मीकांत बेर्डेंना दिली अनोखी मानवंदना

यंदाच्या ‘झी चित्र गौरव पुरस्कार’ सोहळ्यात मराठी सिने व नाट्यसृष्टीतील प्रसिद्ध दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांना अनोख्या पद्धतीने मानवंदना देण्यात आली. 

Mar 15, 2024, 11:12 PM IST

अंकुश चौधरीची पत्नी दीपाला मिळाला मोठा पुरस्कार, म्हणाली 'माझ्या आयुष्यात...'

आता दीपाने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात तिने तिला जाहीर झालेल्या पुरस्काराबद्दल चाहत्यांचे आभार मानले आहेत. 

Mar 15, 2024, 09:08 PM IST

'...म्हणून अजूनही तुझ्या हृदयात धडधड चालू आहे!', 'ती' कविता ऐकून पाणावले श्रेयस तळपदेचे डोळे

‘झी चित्र गौरव’ पुरस्कार सोहळ्यावेळी श्रेयससाठी अमेय वाघने भावूक कविता सादर केली. ही कविता ऐकल्यावर उपस्थित असलेल्या सर्वांचेच डोळे पाणावले. 

 

Mar 13, 2024, 03:25 PM IST

PHOTO: शिल्पा शेट्टीच्या लावणीने जिंकली उपस्थितांची मने, तर सारा अली खान म्हणतेय ऐका दाजीबा!

मराठी चित्रपटसृष्टी ज्याची आतुरतेने वाट पाहत असते असा प्रतिष्ठित 'झी गौरव २०२४' गौरव सोहळा मोठ्या धमाकेदार पद्धतीने साजरा झाला, यावर्षीच्या झी चित्र गौरव २०२४  सोहोळ्याच खास आकर्षण म्हणजे  हिंदी चित्रपटसृष्टीतल्या दोन अशा अभिनेत्री ज्यांनी आपल्या नृत्याने आणि अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं.

Mar 11, 2024, 08:12 PM IST

Zee Chitra Gaurav Puraskar : प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीला मिळाली दोन नामांकन, म्हणाली 'एकाच वर्षी, एकाच विभागात...'

झी मराठीवरील 'मन उडू उडू झालं' या मालिकेतून तिने सिनेसृष्टीत पदार्पण केलं. त्यानंतर ती सोनी मराठीवरील 'आनंदी हे जग सारे' या मालिकेत झळकली.

Mar 9, 2024, 10:28 PM IST

एक, दोन नव्हे तर तब्बल 6 अभिनेत्रींना मिळाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार, सुकन्या मोने म्हणाल्या 'आम्हाला...'

यंदा 'झी चित्र गौरव पुरस्कार' सोहळ्यातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्री विभागात प्रथमच सहा अभिनेत्रींना पुरस्कार देण्यात आला. आता याबद्दल अभिनेत्री सुकन्या मोने यांनी खास पोस्ट केली आहे.

Mar 6, 2024, 03:30 PM IST