PHOTO: शिल्पा शेट्टीच्या लावणीने जिंकली उपस्थितांची मने, तर सारा अली खान म्हणतेय ऐका दाजीबा!

मराठी चित्रपटसृष्टी ज्याची आतुरतेने वाट पाहत असते असा प्रतिष्ठित 'झी गौरव २०२४' गौरव सोहळा मोठ्या धमाकेदार पद्धतीने साजरा झाला, यावर्षीच्या झी चित्र गौरव २०२४  सोहोळ्याच खास आकर्षण म्हणजे  हिंदी चित्रपटसृष्टीतल्या दोन अशा अभिनेत्री ज्यांनी आपल्या नृत्याने आणि अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं.

Mar 11, 2024, 21:59 PM IST

Zee Chitra Gaurav Puraskar 2024: मराठी चित्रपटसृष्टी ज्याची आतुरतेने वाट पाहत असते असा प्रतिष्ठित 'झी गौरव २०२४' गौरव सोहळा मोठ्या धमाकेदार पद्धतीने साजरा झाला, यावर्षीच्या झी चित्र गौरव २०२४  सोहोळ्याच खास आकर्षण म्हणजे  हिंदी चित्रपटसृष्टीतल्या दोन अशा अभिनेत्री ज्यांनी आपल्या नृत्याने आणि अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं.

1/7

गाजणार झी चित्र गौरव

ह्या वर्षीचा झी चित्र गौरव पुरस्कार सोहळा हा खूप गाजणार आहे. 

2/7

पाहुण्यांचं लक्ष वेधून घेतलं

'शिल्पा शेट्टी' आपल्या स्टाईलसाठी नेहमी चर्चेत असते आणि दुसरी 'सारा अली खान'.  साराने 'ऐका दाजीबा' म्हणत उपस्थित पाहुण्यांचं लक्ष वेधून घेतलं,

3/7

'आँख मारे' गाण्यावर साराचा डान्स

तसेच 'आँख मारे' ह्या गाण्यावर केलेल्या तडकत्या फडकत्या नृत्याने मंचावर आग लावली. 

4/7

शिल्पा शेट्टी सादर केली लावणी

तर शिल्पा शेट्टी सादर केलेल्या लावणीने हा सोहळा वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवला.

5/7

सारा शिल्पा शेट्टीचा डान्स पफॉर्मन्स

तेव्हा 'सारा अली खान' आणि 'शिल्पा शेट्टीच्या' तालावर नाचायला तयार राहा 

6/7

या दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला

त्यांचा धमाकेदार परफॉर्मन्स पाहायला विसरू नका 'झी चित्र गौरव पुरस्कार २०२४'  शनिवार १६ मार्च संध्या. ७ वा.  झी मराठीवर.

7/7

प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं

हिंदी चित्रपटसृष्टीतल्या दोन अशा अभिनेत्री ज्यांनी आपल्या नृत्याने आणि अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं.