‘२४ तास’चा पाठपुरावा; मृतांच्या कुटुंबीयांना रेल्वेकडून मदत
गेल्या काही दिवसांपासून मध्य रेल्वेवर सुरू असलेल्या मेगाब्लॉकमुळे प्रवाशांचे ‘मेगा’हाल झाले. याच दरम्यान गर्दीमुळे पाच प्रवाशांचा मृत्यू झाला होता.
Jan 5, 2013, 08:31 AM IST...अखेर आज सादर होतेय सिंचनावर श्वेतपत्रिका
अखेर ‘झी २४ तास’च्या बातमीवर शिक्कामोर्तब झालंय. आजच्या कॅबनिटच्या बैठकीत सिंचनाची श्वेतपत्रिका सादर करण्यात येणार आहे.
Nov 29, 2012, 07:55 AM ISTसई ताम्हणकर बिकीनीत...
मराठीत आणि बिकिनी.... हो आता आपल्या मराठी चित्रपटातही बिकिनी दिसणार आहे. पुण्यात एका सोसायटीत हौदोस घालणारी मराठी अभिनेत्री सई ताम्हणकर आता आपल्या बिकिनीत दिसणार आहे.
Aug 10, 2012, 02:21 PM ISTलंडन ऑलिम्पिक - सुपर सायना सेमीत
वर्ल्ड क्रमांक चार असलेल्या भारताच्या सायना नेहवालने झंझावाती खेळ करत सेमी फायनलमध्ये प्रवेश केला आहे. ऑलिम्पिक बॅडमिंटनच्या सेमी फायनलमध्ये प्रवेश करणारी ती पहिली भारतीय महिला आहे.
Aug 3, 2012, 06:50 PM IST'झी २४ तास' पाहा आता मोबाईलवरही
बातम्या आणि वृत्तविषयक कार्यक्रमांच्या बाबतीत आघाडीवर असलेल्या 'झी २४ तास' या वृत्तवाहिनीने आणखी एक पाऊल पुढे टाकलं आहे. महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर १ मे पासून 'झी २४ तास' आयपॅड आणि मोबाईलवरही पाहता येणार आहे.
Apr 30, 2012, 09:26 PM ISTरेल्वे प्रवाशांच्या मदतीला 'झी २४ तास'
रेल्वे कोलडमल्यानं आज रुग्णांचे अतोनात हाल झाले. हॉस्पिटलमध्ये निघालेल्या रुग्णांना आज रेल्वे स्टेशनवर तासनतास खोळंबून रहावं लागलं. उशिरानं येणाऱ्या ट्रेन खचाखच भरलेल्या असल्यानं त्यात चढणं रुग्णांसाठी अग्नीदिव्य होतं.
Apr 18, 2012, 05:32 PM ISTअनन्य सन्मान २०११
प्रगतीशील भारतात महाराष्ट्राला ऐतिहासिक महत्त्व आहे. महाराष्ट्रात अशा महान व्यक्तींचा जन्म झाला आहे की ज्यांनी देशाच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. यात सर्व क्षेत्रातील व्यक्तींचा समावेश आहे.
Mar 1, 2012, 08:42 PM ISTझी२४तास 'वेबभरारी', पवारांनी उद्घाटन केले 'भारी'
मराठीतली पहिली वृत्तवाहिनी ठरलेल्या 'झी २४ तास'नं आता आणखी एक पाऊल पुढं टाकत नव्या क्षेत्रात पदार्पण केल आहे. 'झी २४ तास'ने आपली इंटरनेट वेबसाईट सुरु केली आहे. केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या हस्ते या वेबसाईटचं उद्धघाटन करण्यात आलं. 24taas.com या वेबसाईटवर आता तुम्ही अपडेट राहू शकाल.
Jan 26, 2012, 11:03 PM ISTश्री. उद्धव ठाकरे, झी २४ तासचे गेस्ट एडिटर
शिवसेनेचे कार्याध्यक्ष श्री. उद्धव ठाकरे यांचे झी २४ तासचे गेस्ट एडिटर म्हणून झी २४ तासच्या कार्यालयात आगमन झाले. उद्धव ठाकरेंच्या भेटीने कार्यालयातील नूरच पालटून गेला आहे.
Dec 1, 2011, 05:54 AM ISTमनसे दणका, रेल्वे अधिकाऱ्याला चांगलेच धुतले
रेल्वे कर्मचाऱ्यांना गुलामासारखं वागवणारे अधिकारी एस. एम. मोर्या यांची मनसे कार्यकर्त्यांनी धुलाई केली. रेल्वेच्या कर्मचाऱ्यांना मौर्यांनी आपल्या तबेल्यात कामाला जुंपल्याची धक्कादायक माहिती झी 24 तासनं समोर आणली.
Nov 5, 2011, 01:47 PM IST