zee 24 taas

झी २४ तासचा दणका : पाच महिन्यांपासून बंद असलेला रस्ता झाला खुला

पाच महिन्यांपासून बंद असलेला रस्ता झाला खुला

Jun 7, 2017, 09:23 PM IST

झी २४ तास इम्पॅक्ट, स्कायवॉकची कचराकुंडी हटविण्याचे आदेश

कल्याण च्या रेल्वे स्थानक परिसरात असणाऱ्या स्कायवॉक ची भयानक अवस्था झी २४ तास न समोर आणल्यानंतर कल्याण चे खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी याची गंभीर दखल घेतली आहे. 

Apr 26, 2017, 08:07 PM IST

यंग इनोव्हेटर अवॉर्डचा दिमाखदार सोहळा

विद्यार्थ्यांच्या कल्पकतेतून साकार झालेल्या भन्नाट संशोधनांना झी २४ तासने या अवॉर्डद्वारे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. 

Mar 16, 2017, 04:38 PM IST

'झी 24 तास'च्या प्रतिनिधीला मारहाण प्रकरणी 9 जण अटकेत

नवी मुंबईतल्या दिघामध्ये 'झी २४ तास' पत्रकार व कॅमेरामन मारहाणी प्रकरणात आत्तापर्यंत ९ जणांना अटक करण्यात आली आहे.

Mar 4, 2017, 08:43 AM IST

'झी 24 तास'च्या अनन्य सन्मान सोहळ्यात दुर्लक्षित रत्नांना गौरव, अनुराधा गोरेंना जीवन गौरव

समाजातल्या वेगवेगळ्या क्षेत्रांत अनन्य योगदान देणाऱ्या सात रत्नांचा मुंबईत दिमाखात झी 24 तास अनन्य सन्मानानं गौरव करण्यात आला. तर यंदाचा जीवन गौरव पुरस्कार हा वीरमाता अनुराधा गोरे यांना प्रदान करण्यात आला.

Mar 3, 2017, 09:17 PM IST

झी २४ तासच्या प्रतिनिधींना मारहाणीचा राज्यातून निषेध

झी 24 तासच्या प्रतिनीधी स्वाती नाईक आणि व्हिडीओ जर्नलिस्ट संदीप भारती यांच्यावर दिघ्यामध्ये झालेल्या हल्ल्याचा समाजातील सर्वच स्तरातून निषेध व्यक्त केला जातोय. 

Mar 1, 2017, 10:45 PM IST

दिघ्यात वार्तांकन करणाऱ्या 'झी 24 तास'च्या प्रतिनिधीवर हल्ला

दिघ्यात वार्तांकन करणाऱ्या 'झी 24 तास'च्या प्रतिनिधीवर हल्ला 

Feb 28, 2017, 04:20 PM IST

दिघ्यात वार्तांकन करणाऱ्या 'झी 24 तास'च्या प्रतिनिधीवर हल्ला

दिघ्यात 'झी 24 तास'च्या प्रतिनिधींना मारहाण करण्यात आलीय. झी 24 तासच्या प्रतिनिधी स्वाती नाईक आणि व्हिडीओ जर्नलिस्ट संदीप भारती यांना मारहाण करण्यात आलीय.

Feb 28, 2017, 03:16 PM IST