yuzvendra chahal

Yuzvendra Chahal : महिला कुस्तीपटूने युझी चहलला गरागरा फिरवलं, खांद्यावर उचललं अन्... पाहा Video

Yuzvendra Chahal Viral Video : ‘झलक दिखला जा सीझन 11’ मधील सहभागींच्या पार्टीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे. ज्यामध्ये संगीता फोगट (Sangeeta Phogat) भारतीय क्रिकेटर युजवेंद्र चहलला खांद्यावर घेऊन गरागरा फिरवताना दिसतेय. 

Mar 3, 2024, 05:44 PM IST

यझुवेंद्र चहलचं करियर धोक्यात? BCCI ने दिलाय 'रेड सिग्नल'

टीम इंडियासाठी अनेक सामन्यात संकटमोचक ठरणाऱ्या युझवेंद्र चहल याला बीसीसीआयच्या करारातून वगळण्यात आलं आहे.

Feb 28, 2024, 07:55 PM IST

युझी चहलच्या सासरवाडीतून आली वाईट बातमी, घरातील 'या' सदस्याचं निधन!

धनश्री वर्मावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. धनश्रीच्या कुटुंबातील एका सदस्याचे निधन झाल्याची बातमी समोर आलीये.

Feb 24, 2024, 10:08 PM IST

IPL 2024 : 'होय, आरसीबीने चूक केली...', यजुवेंद्र चहलबाबत माईक हेसनचा सनसनाटी खुलासा!

आयपीएल 2022 च्या लिलावापूर्वी टीम इंडियाचा स्टार लेग स्पिनर युझी चहल याला आरसीबीने रिलीज केलं होतं. मात्र, त्याला पुन्हा आरसीबीला (RCB) संघात घेता आलं नाही. त्यावर संचालक माईक हेसन यांनी मोठा खुलासा केला आहे. 

Feb 19, 2024, 07:26 PM IST

लिडींग विकेट टेकर्सकडे सिलेक्टर्सची पाठ, 'या' भारतीय खेळाडुचे करिअर संपुष्टात?

Yuzvendra Chahal T20I Records: सर्वाधिक विकेट घेणाऱ्या बॉलरला प्लेईंग 11 मध्ये जागा मिळाली नाही. यातच त्याच्या टी 20 खेळण्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित झालाय. 

Jan 9, 2024, 02:53 PM IST

युजवेंद्र चहलची धनश्रीसाठी भावनिक पोस्ट, सोशल मीडियावर व्हायरल

Yuzvendra Chahal and Dhanashree : भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान तीन सामन्यांची मालिका पार पडली. या मालिकेसाठी भारतीय संघात फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहलची निवड करण्यात आली होती. पण त्याल एकही सामना खेळवण्यात आला नाही. या दरम्यान युजवेंद्र चहलने पत्नी धनश्रीसाठी लिहिलेली एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

Dec 22, 2023, 04:12 PM IST

केएल राहुल प्लेईंग-11 मध्ये करणार बदल, दुसऱ्या वन डेत हा खेळाडू करणार डेब्यू

IND vs SA 2nd ODI: भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान आज दुसरा एकदिवसीय सामना खेळवला जात आहे. सेंट जॉर्ज पार्क स्टेडिअममध्ये हा सामना खेळवला जाणार असून भारतीय वेळेनुसार दुपारी साडेचार वाजता हा सामना रंगेल.

Dec 19, 2023, 01:28 PM IST

टीम इंडियाविरुद्ध दक्षिण आफ्रिका गुलाबी ड्रेसमध्ये का खेळली? कारण आहे खूपच खास

India vs South Africa Pink Dress : भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिला एक दिवसीय सामना रविवारी खेळवण्यात आला. या सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा 8 विकेट राखून धुव्वा उडवला. पण यासामन्यात सर्वांचं लक्ष वेधून घेतलं ते दक्षिण आफ्रिकेच्या गुलाबी रंगाच्या ड्रेसने

Dec 18, 2023, 09:24 AM IST

भारताला मोठा झटका! मोहम्मद शमी दक्षिण आफ्रिका दौऱ्यातून बाहेर, चहरही OUT; या खेळाडूला संधी

दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघाला मोठा झटका बसला आहे. दीपक चहर एकदिवसीय, तर मोहम्मद शमी कसोटी संघातून बाहेर पडला आहे. टी-20 मालिकेनंतर भारतीय संघ आता एकदिवसीय आणि कसोटी मालिका खेळणार आहे.

 

Dec 16, 2023, 11:54 AM IST

अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजाराच्या क्रिकेट कारकिर्दीचा The End, 'या' युवा खेळाडूंनी घेतली जागा

Team India : दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी बीसीसीआयने भारतायी संघाची घोषणा केली आहे. यात कसोटी क्रिकेटचे अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजाराला संधी देण्यात आलेली नाही. त्यामुळे त्यांची आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्द संपली का असा प्रश्न उपस्थित झाला आहे. 

Dec 1, 2023, 07:05 PM IST

'काय लॉलीपॉप देताय का?', युजवेंद्र चहलचा उल्लेख करत हरभजन सिंग संतापला, म्हणाला 'काही समजतं की...'

भारतीय संघातून बराच काळ बाहेर बसल्यानंतर युजवेंद्र चहल अखेर पुनरागमन करत आहे. दक्षिण आफ्रिकेविरोधातील एकदिवसीय मालिकेसाठी युजवेंद्र चहलला संघात संधी देण्यात आली आहे. 

 

Dec 1, 2023, 05:45 PM IST

IND vs SA : जुन्या वाघांसमोर नव्या छाव्यांची 'कसोटी', बीसीसीआयने घेतले 10 बेधडक निर्णय!

BCCI take 10 Fearless decision : कोणालाही नाराज करायचं नाही, या फॉर्म्युल्याचा अवलंब करत निवड समितीने चर्चेत असलेल्या जवळजवळ सर्व खेळाडूंना संधी दिली आहे.

Nov 30, 2023, 11:22 PM IST

IND vs SA ODIs : बीसीसीआयने शब्द पाळला! नव्या कॅप्टनसह Sanju Samson ची टीम इंडियामध्ये एन्ट्री!

IND vs SA, Sanju Samson : गेल्या वर्षभरापासून संजूला संघात स्थान दिलं जात नव्हतं. त्यामुळे आता संजूला बीसीसीआयने (BCCI) रेड अलर्ट दिलाय की काय? असा सवाल विचारला जात होता. अशातच आता संजू सॅमसनला आणखी एक संधी देण्यात आली आहे.

Nov 30, 2023, 09:08 PM IST

बीसीसीआयकडून सातत्याने टार्गेट! 'या' 6 खेळाडूंची क्रिकेट कारकिर्द संपवण्याचा घाट?

आयसीसी विश्वचषक स्पर्धा आता संपलीय आणि 23 तारखेपासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच सामन्यांची टी20 मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेसाठी भारतीय निवड समितीने 15 खेळाडूंच्या नावाची घोषणा केली आहे. पण या 15 खेळाडूंमध्ये नावाजलेल्या सहा खेळाडूंचा समावेश करण्यात आलेला नाही.

 

Nov 21, 2023, 04:57 PM IST

टीममधून ड्रॉपआऊट केल्यानंतर युजवेंद्र चहल झाला भावनिक, शेअर केले हसरे दु:ख!

Yuzvendra Chahal: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या संघात निवड न झाल्याने चहलने सोशल मीडियावर त्याच्या खास शैलीत प्रतिक्रिया दिली.

Nov 21, 2023, 03:01 PM IST