'आता तू निवृत्ती घे अन्...', World Cup मधून डावलल्यानंतर युझी चहलला कुणी दिला सल्ला?
India Squad For World Cup 2023: यंदाचा वर्ल्ड कप भारतात होणार अन् फिरकीमध्ये जोर नसल्याचं दिसत असल्याने आता क्रिडातज्ज्ञांचं टेन्शन वाढलंय. अशातच आता वर्ल्ड कप टीममध्ये सिलेक्ट न झाल्याने यझुवेंद्र चहलला निवृत्ती घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे
Sep 5, 2023, 04:48 PM IST'मी असल्या प्रश्नांची उत्तरं देणार नाही,' 'तो' प्रश्न ऐकताच रोहित शर्मा पत्रकारावर संतापला; म्हणाला 'जर तुम्ही भारतात....'
India Squad For World Cup 2023: भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) वर्ल्डकप (World Cup) संघाची घोषणा करताना पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नावर चांगलाच संतापला. बाहेर काय चर्चा सुरु आहे याच्याशी मला काही देणं घेणं नसल्याचं रोहित शर्माने म्हटलं आहे.
Sep 5, 2023, 04:03 PM IST
भारतासाठी हे 15 जण जिंकणार World Cup! पाहा कशी आहे Team India
World Cup 2023 Team India Full List: बीसीसीआयचे निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी केली संघाची घोषणा.
Sep 5, 2023, 02:13 PM ISTAsia cup 2023 : टीम सिलेक्शनवेळी Ajit Agarkar यांच्या 3 चुका पडणार महागात? कसा जिंकणार एशिया कप?
Asia cup 2023 : टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा आणि सिलेक्शन कमिटीचे कोच अजित आगरकर ( Ajit Agarkar ) यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन टीम घोषणा केली. यावेळी 3 मोठ्या चुका झाल्या आहेत, ज्यामुळे टीम इंडियावर एशिया कप गमावण्याची नामुष्की ओढावू शकते.
Aug 23, 2023, 05:16 PM ISTSourav Ganguly: 'वर्ल्ड कप जिंकायचा असेल तर...', सचिनचं उदाहरण देत गांगुलीने रोहितला दिला 'हा' सल्ला!
Indian Cricket Team: आशिया कपची टीम आगामी वर्ल्ड कपची लिटमस टेस्ट असणार आहे. त्यामुळे आता टीम इंडियाच्या प्रदर्शनावर आता सर्वांचं लक्ष असणार आहे. अशातच आता बीसीसीआयचे माजी अध्यक्ष आणि माजी स्टार खेळाडू सौरव गांगुली याने मोठं वक्तव्य केलं आहे.
Aug 22, 2023, 04:27 PM ISTनवऱ्याला संधी न मिळाल्याने धनश्री वर्मा नाराज; इन्टाग्राम पोस्ट करत सुनावलं, म्हणते...
Dhanashree Verma asia cup 2023 : धनश्री वर्माने एक इन्टाग्राम पोस्ट शेअर करत सिलेक्टर्सवर सुचक शब्दात टीका केली आहे. तिने इन्टाग्राम दोन स्टोरी शेअर केल्या.
Aug 22, 2023, 04:11 PM ISTAsia Cup 2023 मधून पत्ता कट, वर्ल्ड कपच्याही आशा मावळल्या, पण युजवेंद्र चहल म्हणतो...
Yuzvendra Chahal Motivational Tweet: अनेकजण चहलची निवड न केल्याने चाहते आधीच भारतीय निवड समितीवर टीका करत होते. अशातच आशिया कप (Asia Cup 2023) संघात न निवडल्याबद्दल आपली प्रतिक्रिया दिली आहे.
Aug 21, 2023, 08:38 PM ISTAsia Cup : 'या' खेळाडूसाठी आता विश्वचषकाचे दरवाजेही बंद? कर्णधार रोहित शर्माने स्पष्टच सांगितलं
पाकिस्तान आणि श्रीलंकेत होणाऱ्या एशिया कप 2023 स्पर्धेसाठी बीसीसीआयने 17 खेळाडूंच्या संघाची घोषणा केली. टीम इंडियातून आर अश्विन आणि युजवेंद्र चहल या स्टार फिरकी गोलंदाजांना या संघातून बाहेर बसवण्यात आलं आहे. पत्रकार परिषदेत कर्णधार रोहित शर्माने अश्विन आणि चहलबाबत विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं दिली.
Aug 21, 2023, 04:25 PM ISTIND vs WI: धनश्रीने अमेरिकेत असं काय पाहिलं? म्हणते..
Yuzvendra Chahal Wife: धनश्रीने अमेरिकेत असं काय पाहिलं? म्हणते 'मी थक्क झाले, एवढा मोठा...' (Dhanashree Verma Was stunned to see such dedicated fans in America)
Aug 14, 2023, 02:27 PM ISTलाज काढली! भारतीय सलामीवीरांपेक्षा अधिक धावा वेस्ट इंडिजच्या 10 व्या क्रमांकाच्या खेळाडूंनी केल्या
Ind vs WI Number 10 Batsman Scores More Than Indian Openers: 5 सामन्यांच्या मालिकेमधील पहिल्या 2 सामन्यांमध्ये भारतीय संघाचा पराभव झाला असून यजमान संघाने 2-0 ने आघाडी मिळवली आहे. दुसऱ्या सामन्यामध्ये वेस्ट इंडीजच्या तळाच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांना धूळ चारली.
Aug 7, 2023, 08:18 AM ISTDhanashree Verma: श्रेयस अय्यरनंतर आता मोहम्मद सिराज? धनश्री-सिराजचा 'तो' फोटो व्हायरल
Mohammad Siraj: टीम इंडियाचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यरच्या ( Shreyas Iyer ) कथिक अफेअरवरून धनश्री चर्चेत असते. अशातच आता पुन्हा एकदा धनश्री चर्चेत आलीये. यावेळी धनश्रीचं ( Dhanashree Verma ) नाव आता टीम इंडियाचा गोलंदाज मोहम्मद सिराज ( Mohammad Siraj ) सोबत जोडण्यात येतंय.
Aug 5, 2023, 01:48 PM ISTYuzvendra Chahal : कर्णधाराच्या जागी उभा राहिला म्हणून चहलला दिला धक्का आणि...; राष्ट्रगीतावेळी सूर्या-हार्दिकचा व्हिडीओ व्हायरल
Yuzvendra Chahal : त्रिनिदादमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात एक घटना अशी घडली ज्याचा सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसतोय. टीम इंडियाचा स्पिनर गोलंदाज युझवेंद्र चहलचा ( Yuzvendra Chahal ) व्हिडिओ व्हायरल होताना दिसतोय.
Aug 4, 2023, 11:20 AM ISTViral Video: यजुवेंद्र चहलने दिली जडेजाला खुन्नस, थेट अंगावर गेला अन्...; पाहा नेमकं काय झालं?
Yuzvendra Chahal Viral Video: दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात चहलला प्लेइंग 11 मध्ये स्थान मिळालं नाही, त्यामुळे तो मैदानाबाहेर वावरताना दिसला. अशातच त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घातलाना दिसतोय
Jul 30, 2023, 07:03 PM ISTRohit Sharma: कधी सुधारणार हिटमॅन? ड्रेसिंग रूममध्ये रोहितकडून चहलला मारहाण, पाहा Video
Rohit Sharma: शनिवारी झालेल्या सामन्यातील एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत असून यामध्ये रोहित शर्मा ( Rohit Sharma ) युझवेंद्र चहलला मारहाण करताना दिसतोय. युझवेंद्र चहलचा देखील प्लेईंग 11 मध्ये समावेश करण्यात आला नव्हता.
Jul 30, 2023, 04:25 PM ISTभारतीय क्रिकेटर्स नुसते पैसा आणि अहंकार...; कपिल देव यांनी झापलं
Kapil Dev on Indian Cricketers: 1983 च्या विश्वविजेत्या संघाचे कर्णधार कपिल देव यांनी भारतीय खेळाडूंना खडे बोल सुनावले आहेत. जास्त पैसा आल्याने काही खेळाडू फार गर्विष्ठ झाले असल्याचं कपिल देव म्हणाले आहेत. त्यांना इतरांचा सल्ला घेणं योग्य वाटत नाही अशी टीका त्यांनी केली आहे.
Jul 30, 2023, 03:36 PM IST