नाशिक | महिनाभरात तब्बल ४६ जणांनी संपवलं जीवन
नाशिक | महिनाभरात तब्बल ४६ जणांनी संपवलं जीवन Nashik Special Report On Youth Suicide
Feb 6, 2019, 12:30 PM ISTफेसबुक लाईव्ह आत्महत्या करत असताना पाहत होते २७५० जण
तरुणाने आत्महत्या करताना फेसबुकवर लाईव्ह करत आपल्या आत्महत्येचे कारण स्पष्ट केले.
Jul 12, 2018, 09:25 PM ISTसैन्यात भरती न झाल्याच्या दु:खात Facebook LIVE करत केली आत्महत्या
तरुणाने स्वत:ला फाशी लावत फेसबुकवर लाईव्ह व्हिडिओ सुरु केला.
Jul 11, 2018, 11:32 PM ISTलग्न ठरत नसल्याने युवकाची आत्महत्या
लग्न हा आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा असतो. लग्नानंतर जीवन बदलते असं म्हणतात. मात्र हेच लग्न एका युवकासाठी घातकं ठरलंय. लग्न ठरत असल्याने नैराश्य आलेल्या एका तरुणाने आत्महत्या केल्याची घटना घडलीये. नितीन शेंडगे असं या तरुणाचं नाव आहे. साताऱा जिल्ह्यातील बदेवाडी गावात ही घटना घडलीये. नितीनसाठी घरचे अनेक स्थळ बघत होते. मात्र नैअनेक ठिकाणी नोकरीमुळे त्याला सतत अपयश येत होते.
May 4, 2018, 05:00 PM ISTमुंबईत मंत्रालयात तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
मंत्रालयात तरुणाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय. सहाव्या मजलावरील सज्जावर तरुण चढल्याने एकच धावपळ उडाली आहे.
Nov 10, 2017, 04:35 PM ISTबायकोसोबत लग्न करण्यासाठी पतीचा दबाव, एकाची आत्महत्या
बार्शी तालुक्यातील पांगरी परिसरात एक विचित्र आणि तितकीच धक्कादायक घटना घडली आहे. इथल्या एका व्यक्तीने आपल्या बायकोसोबत तू सतत बोलतोस त्यामुळे तू तिच्याशी लग्न कर असा दबाव टाकल्याने एका युवकाने आत्महत्या केली आहे.
Oct 11, 2017, 10:38 AM ISTनागपूरमध्ये ३१ वर्षीय तरुणाची आत्महत्या
सर्वांसमोर झालेल्या अपमानस्पद मारहाणीमुळे निराश झालेल्या युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नागपुरात घडली... जेम्स जोसेफ असे मृतक तरुणाचं नाव आहे. तर मारहाण करणारी प्रेयसी आणि तिचा मित्र दोन्ही पोलीस खात्यात नोकरीला आहेत.
Apr 26, 2017, 08:28 PM ISTनाशिकमध्ये प्रेमसंबंधातून तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
नाशिकमध्ये प्रेमसंबंधातून एका तरुणाने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना गुरुवारी घडली. तीन मजली इमारतीच्या छतावरुन या तरुणाने खाली उडी घेतली.
Dec 30, 2016, 07:33 AM ISTव्हॉटस अॅप ग्रुपवरील वादामुळे युवकाची आत्महत्या
मध्य रेल्वेच्या वाशिंद आणि खडावली स्थानकां दरम्यान साने-पाली येथे रेल्वे ट्रॅकवर हृदय हेलावून टाकणारी घटना घडली.
Dec 26, 2016, 08:55 AM ISTप्रेयसी आणि तिच्या बहिणीने फसवल्याने तरुणाची आत्महत्या
लग्नापूर्वीच प्रेयसी दुसऱ्या तरुणासोबत पळाली, त्यानंतर तिच्या बहिणीनेही दिला लग्नास नकार यामुळे निराश झालेल्या तरुणाने आत्महत्या केल्याची घटना कल्याणच्या गोवंडी मोहल्ल्यात घडलीये.
Nov 8, 2016, 10:10 AM IST