younis khan

आशिया कपमध्ये विराटने केला आहे 'हा' अनोखा रेकॉर्ड..

आशिया कप स्पर्धेत सर्वात मोठी खेळी करणारे हे आहेत फलंदाज.  यातही विराट कोहली  ' किंग ' ठरला आहे. 

Aug 17, 2023, 10:46 PM IST

IPLच्या पहिल्याच टप्प्यात Sunrisers Hyderabad ला झटका, हा दिग्गज खेळाडू बाहेर

ज्याची इत्यक्या दिवसापासून सर्वांना प्रतीक्षा होती, तो आयपीएल 2022 सुरू झाला आहे. सगळ्या टीम, नवीन खेळाडू आणि नव्या रणनितीसह सज्जं झाले आहेत. एवढेच काय तर त्यांची फान देखील नवा खेळ पाहाण्यासाठी सज्ज आहेत. मात्र त्याआधीच सनरायझर्स हैदराबाद संघाला मोठा धक्का बसला आहे. त्यांचा एक बलाढ्य फलंदाज आयपीएलच्या पहिल्या टप्प्यातून बाहेर पडला आहे. ज्याचा परिणाम टीम आणि त्याच्या खेळावर होणार आहे.

Mar 29, 2022, 09:19 PM IST

IPL मध्ये 'या' दिग्गज खेळाडूंचा पहिलाच सामना ठरला शेवटचा, नाव जाणून वाटेल आश्चर्य

आयपीएल हा रोमांचक आणि मनोरंजक खेळ आहे. ज्यामुळे लोकांना देखील तो पाहायला आवडतो.

Mar 29, 2022, 07:23 PM IST

पाकिस्तानच्या दिग्गज फलंदाजानं कोचच्या मानेवर ठेवला चाकू, जीव वाचवण्यासाठी इतर खेळाडूंनी ठोकली धूम

पाकिस्तानचे माजी बॅटिंग कोच ग्रान्ट फ्लावर यांच्यासोबत 5 वर्षांपूर्वी असाच एक प्रकार घडला होता.

Jul 1, 2021, 04:01 PM IST

मिसबाह, युनुस खानचा क्रिकेटला अलविदा, युवराजचे भावनात्मक ट्वीट

पाकिस्तान क्रिकेट इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार मिसबाह उल हक आणि यशस्वी कसोटी फलंदाज युनुस खान यांनी क्रिकेटला अलविदा म्हटलंय. दोन्ही फलंदाजांनी वेस्टइंडिजविरुद्ध विंडसर पार्क मैदानावर अखेरचा सामना खेळला. 

May 16, 2017, 06:05 PM IST

शोएब अख्तर पाकिस्तानी टीमवर भडकला

पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तर पाकिस्तानी टीममधल्या खेळाडूंवर चांगलाच भडकला होता.

May 11, 2016, 06:06 PM IST

सीरीज अर्धवट सोडून युनूस माघारी

पाकिस्तानचा टीमचा माजी कर्णधार युनूस खान पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडलाय. 

Apr 26, 2016, 10:03 AM IST

यूनिस खानची वन ड़ेमधून निवृत्ती

 पाकिस्तानचा दिग्गज फलंदाज युनिस खान याने वन डे क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. बुधवारी इंग्लड विरूद्ध खेळण्यात येणारा पहिला डे-नाइट सामना हा अखेरचा सामना असणार आहे. 

Nov 11, 2015, 06:00 PM IST

युनूस खानने सचिन तेंडुलकर आणि ब्रॅडमन यांना मागे टाकलं

पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात झालेल्या कसोटी सामन्यात पाकिस्तानचा क्रिकेटर युनूस खान याने असा विक्रम केला जो क्रिकेटच्या इतिहासात आतापर्यंत महान फलंदाज डॉन ब्रॅडमन आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरलाही करता आलेला नाही. 

Jul 7, 2015, 05:42 PM IST

सचिनचा विक्रम तोडला, श्रीलंकेविरुद्ध युनूसचे सर्वाधिक रन्स

 पाकिस्तानचा अनुभवी फलंदाज युनूस खान श्रीलंकेविरुद्ध सर्वाधिक रन्स बनविणारा फलंदाज बनला आहे. त्याने सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडीत काढला आहे. युनूसने श्रीलंकेविरूद्ध खेळण्यात आलेल्या पहिल्या टेस्टच्या दुसऱ्या डावात हा विक्रम केला. 

Aug 11, 2014, 02:43 PM IST