मधुमेहाच्या रुग्णांसाठी 'ही' योगासने ठरतील फायदेशीर!
Yoga Poses for Diabetes : मधुमेह कमी करण्यासाठी अनेकजण वेगवेगळे प्रयत्न करतात. पण काही केल्यास शुगर नियंत्रणात राहत नाही. पण वर्षानुवर्षे भारताची परंपरा असलेल्या योगामध्ये मधुमेह कमी करण्याची ताकद आहे. जर तुम्हाला शुगर नियंत्रणात ठेवायचे असतील तर त्यासाठी कोणते योगासने करावेत ते जाणून घ्या...
Jan 10, 2024, 04:26 PM ISTएकमेकांना मिठी मारून बसण्याचं हे कसलं योगासन? Viral Video पाहून सर्वांना एकच प्रश्न; जाणून घ्या
Couple Viral Video : सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता एकमेकांना मिठी मारून कपल बसलेले दिसत आहेत. हे पाहून तुम्हाला प्रश्न पडला असेल की, हा कुठला योगा सुरु आहे?
Dec 13, 2023, 11:58 PM IST
तारुण्यात म्हातारे व्हायचे नसेल तर रोज करा या 4 गोष्टी
प्रत्येक व्यक्तीला दीर्घायुष्य हवे असते, परंतु आजच्या वाईट जीवनशैलीत व्यक्तीचे आयुष्य सतत कमी होत आहे.
आयुर्वेदानुसार दीर्घायुष्याचा थेट संबंध चांगल्या आरोग्याशी असतो. हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा मानव रोगांपासून दूर राहतो आणि पूर्णपणे निरोगी राहतो.
दीर्घायुष्य जगण्यासाठी तुम्हाला तुमची दिनचर्या योग्य करावी लागेल. वयाच्या 35 च्या आसपास, तुम्ही तुमच्या खाण्याच्या सवयी आणि जीवनशैलीत बदल करायला सुरुवात केली पाहिजे.
वाढत्या वयाबरोबर जबाबदाऱ्यांचे ओझेही वाढत जाते आणि शारीरिक क्षमता हळूहळू कमी होऊ लागते. त्यामुळे जर आपण आपली जीवनशैली वेळीच बदलली तर आपण दीर्घकाळ निरोगी आयुष्य जगू शकतो.
Dec 12, 2023, 12:51 PM ISTWeight Loss Yoga : घरच्या घरी वाढलेलं पोट आणि वजन कमी करायचंय? मग सकाळी बेडवरच करा 'हे' योगासन
Weight Loss Yoga : जीम आणि व्यायाम करण्यासाठी वेळ नाही. पण वाढलेलं पोट आणि वजन कमी करायचं आहे? मग सकाळी उठल्यावर बेडवरच योगा करुन तुम्ही वजन कमी करु शकता.
Dec 1, 2023, 11:18 AM ISTपोटाची चरबी कमी करायचीये? मलायका अरोराने सांगितलाय 'दंड योगा'; पण करायचा कसा, पाहा
Danda Yoga For Reducing Belly Fat: मलायका अरोरा आणि फिटनेस याचे नाते वेगळेच आहे. वयाच्या 49व्या वर्षीही ती फिट आहे.
Nov 9, 2023, 02:26 PM ISTलघुशंकेला जाण्यासाठी करंगळीच का दाखवतात?
लहानपणापासूनच शाळेत शिकवलं जातं, की शू ला जायचं असल्यास हाताची करंगळी दाखवत समोरच्याला सूचित करायचं. शू ला जाण्यासाठी अनेकजण करंगळी दाखवताना तुम्ही आम्ही पाहिलं असेल. यात गैर काहीच नाही. पण, तुम्हाला माहितीये का असं का केलं जातं? करंगळीच का दाखवली जाते?
Sep 22, 2023, 05:24 PM ISTरात्री शांत झोप येण्यासाठी करा 'ही' योगासन
Yoga Tips : जर तुम्हाला ही रात्री झोप येत नसेल आणि त्यामुळे दिवसभर थकवा जाणवत असेल तर ही योगासने करा; ज्याने तुम्हाला शांत झोप येईल.
Jul 19, 2023, 07:24 PM IST
जेवणाच्या ताटातील पदार्थ कोणत्या क्रमानं खावेत? तुम्ही चूक करत नाही आहात ना?
Eathing Habits : पण हे खाल्लेले चार घास खरंच आपल्या शरीराला फळतात का? हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा. मुळाज जेवण जेवतानाही काही गोष्टी लक्षात ठेवणं अतिशय महत्त्वाचं.
Jun 26, 2023, 02:48 PM ISTस्वीमिंग पूलमध्ये योगासन; शर्लिन चोपडाच्या बोल्ड पोज पाहून चाहते घायाळ
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त (International Yoga Day 2023) अनेक सेलिब्रिटींनी सोशल मिडियावर फोटो शेअर करत शुभेच्छा दिल्या आहेत. सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत राहणारी बॉलिवूड अभिनेत्री शर्लिन चोपडा योग दिना निमित्ताने स्वीमिंग पूलमध्ये योगासने केली आहेत. शर्लिनच्या या बोल्ड पोज पाहून चाहते घायाळ झाले आहेत.
Jun 21, 2023, 09:04 PM ISTधाकधूक वाटत असतानाही प्राजक्ता माळीने घातले 108 सूर्यनमस्कार; पाहा VIDEO
Prajakta Mali Viral Video: मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळीने (Prajakta Mali) 108 सूर्यनमस्कार (Surya Namaskar) घालत आंतरराष्ट्रीय योगदिन (International Yoga Day) साजरा केला आहे. यावेळी तिने आपल्या चाहत्यांनाही सूर्यनमस्कार घालण्याचं आवाहन केलं. तसंच Instagram वर लाईव्हही केलं.
Jun 21, 2023, 12:43 PM IST
सूरतने करुन दाखवलं! World Yoga Day निमित्त थेट गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवलं नाव
Yoga Day Event Guinness World Record: गुजरातमध्ये तब्बल 72 हजार ठिकाणी योग अभ्यास कार्यक्रमांचं आयोजन जागतिक योग दिनानिमित्त करण्यात आलं होतं. या कार्यक्रमांमध्ये तब्बल 1 कोटी 25 लाख लोकांनी सहभाग नोंदवला.
Jun 21, 2023, 11:40 AM ISTInternational Yoga Day 2023 | आज 9 वा आंतरराष्ट्रीय योग दिन, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची उपस्थिती
Union Minister Nitin Gadkari Brief Media On 9th Yoga Day Celebration
Jun 21, 2023, 09:20 AM ISTInternational Yoga Day| योग केल्याने शारीरिक, मानसिक आरोग्य वाढते
Nagpur 9th International Yoga Day Celebration
Jun 21, 2023, 09:10 AM ISTInternational Yoga Day 2023 | आपल्या आरोग्यासाठी, तन-मनाच्या संतुलनासाठी योग दिन - CM Eknath Shinde
CM Eknath Shinde Full Speech Vidhan Bhavan on International Yoga Day
Jun 21, 2023, 09:00 AM ISTInternational Day of Yoga 2023 | आज 9 वा आंतरराष्ट्रीय योग दिन, पंतप्रधान मोदी अमेरिकेत योग दिन साजरा करणार
International Day of Yoga 2023 Prime Minister Modi will celebrate Yoga Day in America
Jun 21, 2023, 08:55 AM IST