Jyeshtha Purnima 2024 : ज्येष्ठ पौर्णिमेला लक्ष्मी नारायण राजयोग; कुबेराच्या आशीर्वादाने 'या' 3 राशी होणार धनवान?
Jyeshtha Purnima 2024 : हिंदू धर्मात पौर्णिमा आणि अमावस्याला अतिशय महत्त्व आहे. प्रत्येक महिन्यात पौर्णिमा तिथी असते. ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा विशेष असून आज अनेक शुभ योग जुळून आले आहेत. त्यामुळे 3 राशींच्या लोकांना फायदा होणार आहे.
Jun 21, 2024, 11:03 AM IST
Maha Daridra-Khappar Yoga : ऑगस्ट महिन्यात 2 अतिशय अशुभ योग! 6 राशींच्या आयुष्यावर सूर्यदेवाचा प्रकोप
Maha Daridra and Khappar Yoga : ऑगस्ट महिन्यात दोन अतिशय अशुभ योग तयार होत आहे. सूर्याचा स्थितीमुळे 6 राशींच्या आयुष्यात खळबळ माजणार आहे. करिअर आणि आर्थिकदृष्ट्या त्यांना फटका बसणार आहे.
Jul 31, 2023, 06:25 PM ISTKemdrum Yog : कुंडलीतील 'केमद्रुम योगा'मुळे मानसिक त्रासासोबत पैशांची चणचण, 3 राशींनी करावे हे उपाय
Kemdrum Yog Effect : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार कुंडलीवर त्या व्यक्तीचं नशीब जोडलेलं असतं. त्यामुळे कुंडलीतील राजयोग आणि योग त्यांचा जीवनावर परिणाम करतात. कुंडलीतील अशुभ केमद्रुम योगामुळे 3 राशींच्या आयुष्याला ग्रहण लागतं.
Jun 27, 2023, 03:57 PM ISTयंदाचा योग दिन कुटुंबातील बाँडिंग वाढवण्याचाही दिन - पंतप्रधान मोदी
आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने आज पंतप्रधान मोदी यांना देशाला संबोधित केले.
Jun 21, 2020, 07:07 AM IST'योगाला विरोध करणाऱ्यांनी पाकिस्तानात जावे'
विश्व हिंदू परिषदेच्या नेत्या साध्वी प्राची यांनी वादग्रस्त वक्तव्य वक्तव्य केलं आहे, "योगाला विरोध करणाऱ्या देशामध्ये राहण्याचा काहीही अधिकार नसून त्यांनी पाकिस्तानात निघून जावे".
Jun 23, 2015, 07:28 PM ISTपश्चिम महाराष्ट्रात 'मान्सून योग'
पावसाने पश्चिम महाराष्ट्रासाठी आज मान्सून योग आखला आहे. रविवारी पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी पावसाच्या सरी बरसल्या आहेत.
Jun 21, 2015, 09:44 PM IST'योग हे शास्त्र आणि कला' - राष्ट्रपती
योगा हे एक शास्त्र असून ती कला देखिल आहे, अनेक वर्षांपासून अनेक जण योगसाधना करताहेत. योगा हे मानवी कल्याणाच्या दिशेने टाकलेले पाऊल असून, त्यामुळे शारीरिक आजारांवर नियंत्रण मिळवता येऊ शकते, असं राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी म्हटलं आहे.
Jun 21, 2015, 09:34 PM ISTमुस्लिम शिक्षकांकडून अमित शहांना योगाचे शिक्षण
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना मुस्लिम शिक्षक योगाचे शिक्षण देत आहेत. पाटण्यातील मोईनुल हक स्टेडियममध्ये शहा यांना मोहम्मद तमन्ना आणि अशोक सरकार हे योगाचे प्रशिक्षण देत आहेत, अशी माहिती बिहार-झारखंडमधील काम पाहणारे पतंजली योगपिठाचे अजित कुमार यांनी आज दिली.
Jun 17, 2015, 03:26 PM ISTयोगमुळे बलात्काराच्या घटना कमी होतील
भाजपाचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी यांनी प्रत्येक माणसाने जीवनात योग केला, तर देशात बलात्काराच्या घटना कमी होतील, असं म्हटलं आहे..
Feb 23, 2015, 11:31 PM IST‘योग’ दुर्धर व्याधींवर गुणकारी
मूळ पौर्वात्य देशांमध्ये फायदे सर्वश्रुत असूनही दुर्लक्ष झालेला ‘योग’ हा दुर्धर व्याधींवर गुणकारी असल्याचे अमेरिकी तज्ज्ञांच्या गटाने अभ्यासातून स्पष्ट केले.
Nov 2, 2011, 08:11 AM IST