yavatmal

यवतमाळमध्ये हिवरीजवळ अपघातात ६ ठार, २ जखमी

नागपूर-तुळजापूर मार्गावरील हिवरी गावाजवळ स्कॉर्पिओला ट्रकची जेरदार धडक बसल्याने भीषण अपघात झालाय.

Jan 23, 2017, 04:00 PM IST

शहीद जवानाचे सैन्य किट बसस्थानकावर बेवारस

उरी येथील दहशतवादी हल्यात शहीद झालेल्या यवतमाळच्या पुरड येथील विकास कुडमेथेंची सैन्य किट यवतमाळच्या बसस्थानकावर बेवारस आढळल्याने खळबळ उडाली आहे.  दरम्यान शहीद जवानाचे साहित्य असे बेवारस आढळल्यानें संतापही व्यक्त होत आहे.

Jan 20, 2017, 08:24 AM IST

पारायणाच्या प्रसादातून विष बाधा...

ज्ञानेश्वरी पारायणात काल्याचा प्रसाद खाल्यानंतर शंभराहून अधिक भक्तांना विषबाधा झाली आहे. यवतमाळच्या वणी तालुक्यातील सुकनेगाव येथील बाजीराव महाराज मठात आयोजित महाप्रसादाच्या जेवनानंतर ही विषबाधा झाल्याने भक्तांना उलटी आणि मळमळ होऊन अस्वस्थ वाटायला लागले.

Jan 17, 2017, 05:33 PM IST

मायक्रो फायनान्स कंपन्यांचं जाळं वाढतंय

मायक्रो फायनान्स कंपन्यांचं जाळं वाढतंय 

Dec 20, 2016, 09:34 PM IST

जेट्रोफा वनस्पतीच्या बिया खाल्ल्याने २४ विद्यार्थ्यांना विषबाधा

जेट्रोफा म्हणजेच चंद्रज्योती या वनस्पतीच्या बिया खाल्ल्याने २४ शाळकरी विद्यार्थ्यांना विषबाधा झाली. यवतमाळच्या दारव्हा तालुक्यातील मांगकिन्ही येथे हा प्रकार उघडकीस आल्यानंतर गावकऱ्यांमध्ये खळबळ उडाली. 

Dec 15, 2016, 04:03 PM IST