यवतमाळ : नागपूर-तुळजापूर मार्गावरील हिवरी गावाजवळ स्कॉर्पिओला ट्रकची जेरदार धडक बसल्याने भीषण अपघात झालाय.
यवतमाळमध्ये हिवरी जवळ स्कॉर्पिओला ट्रकची जोरदार धडक बसली. या अपघातात 6 जण जागीच ठार झालेत. मृतांमध्ये 5 महिलांचा समावेश आहे.
तर 2 जण गंभीर जखमी आहेत. जखमी झालेल्या प्रवाशांवर जवळच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
KEN
29/0 (5.2 ov)
|
VS |
PNG
|
Full Scorecard → |
INA
11/5 (5.2 ov)
|
VS |
JPN
173/2 (20.0 ov)
|
Full Scorecard → |
IRE
(30.3 ov) 169
|
VS |
SA
343/4 (50.0 ov)
|
South Africa beat Ireland by 174 runs | ||
Full Scorecard → |
IRE
(31.5 ov) 132
|
VS |
SA
271/9 (50.0 ov)
|
South Africa beat Ireland by 139 runs | ||
Full Scorecard → |
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.