yavatmal

अन्नदात्या शेतक-यांसाठी अन्नत्याग आंदोलन

अन्नदात्या शेतक-यांसाठी ठिकठिकाणी अन्नत्याग आंदोलन करण्यात येतंय. सामाजिक संघटनांनी गावोगावी आंदोलनात सहभाग घेतला. किसानपुत्र आंदोलनाचे कार्यकर्ते अमर हबीब, वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपकर यांसह शेतक-यांवर प्रेम करणा-या अनेकांनी उपवास करून शेतक-यांप्रती सहवेदना व्यक्त केल्या.

Mar 19, 2017, 04:06 PM IST

...त्या 'शेतकऱ्याच्या' आत्महत्येनंतर ढवळून निघाला सारा देश!

बळीराजाची आत्महत्या हा महाराष्ट्राच्या प्रत्येक समाजमनाला लागलेला एक जिव्हारी चटका असतो. 19 मार्च 1986 ला पहिल्यांदा एक फास आवळला गेला आणि त्या दुष्टचक्रातून अजुनही बळीराजा सुटलेला नाही. चिलगव्हाणच्या त्या पहिल्या आत्महत्येच्या कटू आठवणीनिमित्त रविवारी अन्नदात्यासाठी अन्नत्याग आंदोलन करणार आहेत.

Mar 18, 2017, 08:53 PM IST

यवतमाळमध्ये व्हॉट्सअॅप ग्रुप अॅडमिनची आत्महत्या

२९ वर्षीय  निखिल गाडे या व्हॉट्सअप ग्रुप अॅडमिनने, गळफास लावून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.निखिल गाडे दोन दिवसांपासून  बेपत्ता होता. 

Mar 13, 2017, 12:15 AM IST

यवतमाळ येथे मुसळधार पावसाने हरभरा, गव्हाचे नुकसान

जिल्ह्यातील वणी आणि मारेगाव परिसराला मुसळधार पावसानं झोडपले. वादळ वा-यासह आलेला हा पाऊस तासभर जोरदार बरसला.

Mar 7, 2017, 06:36 PM IST

माजी खासदार जांबुवंतराव धोटे यांचे निधन

विदर्भवादी नेते आणि माजी खासदार जांबुवंतराव धोटे यांचे आज पहाटे यवतमाळमध्ये निधन झाले. पहाटे त्यांना ह्रदयविकाराच्या तीव्र झटका आला आणि त्यांचे निधन झाले. 

Feb 18, 2017, 07:34 AM IST

तपासणी सुरू असताना कारनं घेतला अचानक पेट

तपासणी सुरू असताना कारनं घेतला अचानक पेट 

Feb 9, 2017, 03:02 PM IST

काँग्रेसचे माजी मंत्री भाजपच्या वाटेवर, माणिकराव ठाकरेंवर टीका

भाजपमध्ये सध्या इनकमिंग सुरू आहे. माजी मंत्री संजय देशमुख यांनी काँग्रेसचा त्याग करून भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. तसे त्यांनी जाहीर केलेय.

Jan 26, 2017, 02:52 PM IST