yavatmal

नवजात बाळाची पित्याकडून हत्या

नवजात बाळाची पित्याकडून हत्या

Oct 7, 2016, 05:53 PM IST

नवजात बाळाची पित्याकडून हत्या

आजच्या जगात मुलींनी जरी उंच झेप घेतली असली, मुलांच्या खांद्याला खांदा लावून कार्यरत असल्या तरी वंशाचा दिवा मुलगाच हवा असा अट्टाहास आजही अनेक कुटुंबामध्ये कायम आहे. याच अट्टाहासापायी अनेक नवजात मुलींचे गळे घोटले जातात. 

Oct 7, 2016, 02:42 PM IST

आपले ग्राम आपली ग्रामदेवता : अष्टभूजा देवी, घाटंजी, यवतमाळ

अष्टभूजा देवी, घाटंजी, यवतमाळ

Sep 30, 2016, 02:47 PM IST

यवतमाळ आणि वाशिममध्ये मराठा मोर्चाला उत्स्फूर्त प्रतिसाद

वाशीम येथे मराठा मोर्चाला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळालाय. मोठ्या संख्येने मराठा बांधव वाशीम येथील कृषी उत्पन्न समितीच्या मैदानावर एकत्रित झाले होते. या मोर्च्यात मोठ्या संख्येने शाळकरी विद्यार्थिनींनी सहभाग घेतला होता. यवतमाळ वाशीमच्या खासदार भावना गवळी सुद्धा या मोर्च्यात सहभागी झाल्या होत्या. हा मोर्चा कृषी उत्पन्न समितीच्या मैदानावरून शिवाजी चौक, पाटणी चौक, आंबेडकर चौकहून जिल्हाधिकारी कार्यालयात पोहचला. या वेळी मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Sep 25, 2016, 03:53 PM IST

पुणे आणि यवतमाळमध्ये मराठा क्रांती मोर्चा

राज्यात अनेक ठिकाणी मराठा मोर्चांना मोठा प्रतिसाद मिळत असतानाच आज पुणे आणि यवतमाळमध्ये मराठा क्रांती मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय. 

Sep 25, 2016, 07:55 AM IST

चिमुकल्यांवर स्कूल बसमध्ये लैंगिक अत्याचार

स्कूल बस चालकांकडून चिमुकल्या विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचार केले जात असल्याचा संतापजनक प्रकार यवतमाळच्या वणीमध्ये उघडकीला आलाय. 

Sep 9, 2016, 06:24 PM IST

'अस्सा वऱ्हाडी माणूस' हरपला... कवी शंकर बडे यांचं निधन

ज्येष्ठ वऱ्हाडी कवी शंकर बडे यांचे आज पहाटे निधन झालं. 

Sep 1, 2016, 08:33 PM IST

गुन्हेगार प्रवीण दिवटे याचा गोळ्या झाडून निर्घृण खून

यवतमाळचा कुख्यात गुन्हेगार प्रवीण दिवटे याचा गोळ्या झाडून निर्घृण खून करण्यात आला आहे. यवतमाळ सह विदर्भात गुन्हेगारी वर्तुळामध्ये दबदबा ठेवणाऱ्या कुख्यात प्रवीणच्या खुनामुळे पोलीस विभागासह गुन्हेगारी क्षेत्र हादरले आहे. यवतमाळ मध्ये कमालीचा तणाव आणि दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

Aug 27, 2016, 07:38 PM IST