मेलबर्न टेस्टमध्ये भारताचा दारुण पराभव, पण WTC फायनलमध्ये पोहोचणं अजूनही शक्य? कसं आहे समीकरण?
IND VS AUS 4th Test : टीम इंडियाने चौथा टेस्ट सामना गमावल्यामुळे आता भारतासाठी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पोहोचण्याचं समीकरण कसं असणार याविषयी जाणून घेऊयात.
Dec 30, 2024, 12:39 PM ISTभारताचं स्वप्न भंगणार? पाकिस्तानला धूळ चारत दक्षिण अफ्रिका थेट WTC फायनलमध्ये; भारतासमोर आता फक्त 'हे' 5 पर्याय
दक्षिण अफ्रिका (South Africa) संघाने वर्ल़्ड टेस्ट चॅम्पिअनशिपच्या (World Test Championships) फायलनमध्ये आपली जागा नक्की केली आहे. आता एका जागेसाठी तीन संघांमध्ये स्पर्धा आहे ज्यामध्ये भारत (India), ऑस्ट्रेलिया (Australia) आणि श्रीलंकेचा (Sri Lanka) समावेश आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पिअनशीपची फायनल 11 ते 15 जूनपर्यंत लॉर्ड्समध्ये (Lords) खेळली जाणार आहे.
Dec 29, 2024, 07:29 PM IST
दुसरी मॅच गमावल्यावर WTC पॉईंट्स टेबलमध्ये भारताची घसरण, WTC Final मध्ये कशी पोहोचणार टीम इंडिया?
WTC Points Table : पराभवामुळे टीम इंडियाला WTC पॉईंट्स टेबलमध्ये मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे आता WTC Final मध्ये पोहोचण्यासाठी टीम इंडियाचं समीकरण कसं असेल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
Dec 9, 2024, 12:32 PM ISTभारतीय चाहत्यांसाठी गुडन्यूज; WTC पॉईंट्स टेबल पाहिलं का? ऑस्ट्रेलियाची लागली वाट
WTC Points Table : न्यूझीलंड टेस्ट सीरिज मध्ये पराभूत होऊन टीम इंडिया WTC रँकिंगमध्ये खाली कोसळली होती, मात्र आता पर्थ टेस्ट सामन्यानंतर पॉईंट्स टेबलमध्ये टीम इंडियाने मुसंडी मारली आहे.
Nov 25, 2024, 03:38 PM ISTपुण्यातल्या पराभवाने World Test Championship फायनलचं भारताचं स्वप्न भंगलं? आता Qualify होण्यासाठी...
WTC 2023-2025 Team India Chances Of Playing Final After 2nd Defeat Against New Zealand: भारतीय संघाने मागील दीड आठवड्यांमध्ये सलग दोन सामने गमावले आहेत. 12 वर्षानंतर पहिल्यांदाच भारताला पाहुण्या संघाने कसोटी मालिकेत घरच्या मैदानांवर पराभूत केलं आहे. या दोन पराभवांनंतर भारत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये खेळू शकेल की नाही? जाणून घ्या कसं आहे WTC चं पॉइण्ट्स टेबल आणि फायनल खेळण्यासाठी भारताला काय करावं लागणार आहे.
Oct 27, 2024, 12:32 PM ISTPAK vs BAN : बांगलादेशने पाकड्यांना चारली धूळ, इतिहास रचताच WTC Points Table मध्ये मोठा उलटफेर
WTC Points Table, PAK vs BAN : बांगलादेशने पाकिस्तानचा 10 विकेट्सने पराभव केल्यानंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या पाईंट्स टेबलमध्ये मोठा उलटफेर झाल्याचं चित्र दिसतंय.
Aug 25, 2024, 04:43 PM ISTWTC Final : बांगलादेश टेस्टपूर्वी टीम इंडियासाठी गुड न्यूज, WI vs SA सामन्यानंतर बदललं पाईंट्स टेबलचं गणित?
WTC Points Table: वेस्ट इंडिज आणि साऊथ आफ्रिका यांच्यातील दोन सामन्यांच्या मालिकेतील पहिली कसोटी अनिर्णित राहिली. त्यामुळे आता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या पाईट्स टेबलमध्ये मोठा बदल झाला आहे.
Aug 12, 2024, 04:30 PM ISTWTC Point Table : खडूस ऑस्ट्रेलियामुळे टीम इंडियाला मिळाली गुड न्यूज; 'या' क्रमांकावर पोहोचला संघ
WTC Points Table Update : कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडचा पराभव केला. त्यामुळे आता पाईंट्स टेबलमध्ये मोठे उलटफेर झाले आहेत. तसेच टीम इंडियाला गुड न्यूज देखील मिळाली आहे.
Mar 3, 2024, 02:49 PM ISTWTC Points Table : मालिका विजयानंतर देखील टीम इंडियाच्या पदरी निराशा; अखेरची संधी शिल्लक
टीम इंडियाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये पोहोचायचं असेल तर पाईंट्स टेबलमध्ये पहिल्या दोन स्थानावर कायम रहावं लागेल.
Feb 26, 2024, 08:44 PM ISTIND vs ENG : ऐतिहासिक विजयानंतर टीम इंडियाला मिळाली 'गुड न्यूज', स्वप्नभंग करणाऱ्या 'या' टीमला धक्का!
WTC Points Table : राजकोट टेस्टमध्ये इंग्लंड संघाला (IND vs ENG Rajkot Test) पराभूत करून टीम इंडियाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीरच्या पाईंट्स टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे.
Feb 18, 2024, 05:33 PM ISTWTC Points Table: रोहित आर्मीचा 'डंका', दुसऱ्या टेस्ट विजयानंतर मिळाली 'गुड न्यूज'
WTC Points Table 2023-24 Updated: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या पाईंट्स टेबल टीम इंडिया थेट दुसऱ्या स्थानी पोहोचली आहे. तर इंग्लंडला मोठा धक्का बसलाय.
Feb 5, 2024, 03:12 PM ISTWTC Points Table : ऑस्ट्रेलियाच्या विजयाने रोहित शर्माला टेन्शन, टीम इंडियाला मोठा सेटबॅक!
Australia vs West Indies : ऑस्ट्रेलियाने पहिल्या कसोटी सामन्यात वेस्ट इंडिजचा 10 विकेट्सने पराभव केला. कांगारूंच्या या विजयानंतर आता टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. (India Lose 1st Spot in WTC Points table)
Jan 19, 2024, 08:16 PM ISTWTC Points Table: भारताच्या विजयाने पाकिस्तानला मोठा झटका; WTC पॉईंट्स टेबलमध्ये मोठा उलटफेर
WTC Points Table: पाकिस्तान विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात देखील टेस्ट सिरीज खेळवली जातेय. दोन्ही सिरीज संपल्यानंतर WTC पॉईंट टेबलमध्ये मोठा बदल पाहायला मिळणार आहे.
Jan 5, 2024, 10:15 AM ISTटीम इंडियाला दुहेरी धक्के! ICC ची मोठी कारवाई अन् 'हा' खेळाडू झाला जखमी
WTC Points Table : सेंच्युरियनच्या पहिल्या कसोटीत 2 ओव्हर कमी टाकल्याबद्दल भारताचे जागतिक कसोटी अजिंक्यपदासाठीचे दोन गुण देखील कापण्यात आले आहेत. यासह संघाला मॅच फीच्या 10 टक्के दंड देखील ठोठावण्यात आला आहे.
Dec 30, 2023, 10:06 PM ISTWTC पॉइंटस टेबलमध्ये मोठा बदल, पहा टीम इंडियाची कुठे?
WTC Points Table 2023-25 Updated: आगामी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपसाठी रोहित शर्मा कसून तयारीला लागला होता. मात्र, पहिल्याच सामन्यात टीम इंडियाला पराभव पत्करावा लागला. टीम इंडियाचं पहिलं स्थानही गेलं आहे आणि थेट पाचव्या स्थानावर घसरण झाली आहे.
Dec 28, 2023, 10:11 PM IST