जगातील असा देश जिथे 95 वर्षांपासून एकही मूल जन्माला आलेल नाही, कारण वाचून व्हाल थक्क!

जगभरात असे अनेक देश आहेत जे त्यांच्या वेगवेगळ्या वैशिष्ट्यांसाठी ओळखले जातात. मात्र, असा एक देश आहे जिथे आजपर्यंत एकही बाळ जन्माला आलेले नाही. काय आहे कारण? वाचा सविस्तर 

Soneshwar Patil | Oct 13, 2024, 14:42 PM IST
1/6

आश्चर्यकारक गोष्ट

निसर्गाने निर्माण केलेल्या या पृथ्वीची स्वत: ची अशी खासियत आहे जी मानवाला प्रत्येक वेळा आश्चर्यचकित करते. 

2/6

आश्चर्यकारक तथ्ये

यामुळेच जेव्हा जेव्हा या गोष्टींशी संबंधित तथ्ये समोर येतात तेव्हा आपल्याला खूप आश्चर्य वाटू लागते. 

3/6

कायमस्वरुपी नागरिकत्व

या देशात कोणालाही कायमस्वरुपी नागरिकत्व मिळत नाही. कारण तेथे राहणारे सर्व लोक तेथे तात्पुरते नागरिक आहेत.   

4/6

सर्वात लहान देश

या देशाचे नाव आहे व्हॅटिकन सिटी. जो जगातील सर्वात लहान देश आहे. येथे पोपचे राज्य आहे. 

5/6

देशाची निर्मिती

11 फेब्रुवारी 1929 रोजी या देशाची निर्मिती झाली. गेल्या 95 वर्षांनंतरही येथे एकही मूल जन्माला आलेले नाही. 

6/6

गर्भवती महिला

इथे जर एखाद्या गर्भवती महिलेची प्रसूतीची तारीख जवळ आली तर इथल्या नियमांनुसार तिला मूल होईपर्यंत तिथून निघून जावे लागते.