चीनचा जगभरातील मुस्लिमांना झटका! देशभरातील मशिदी बंद करण्यास सुरुवात
चीनने देशभरातील मशिदी बंद करण्याची कारवाई सुरु केली आहे. चीन मागील बऱ्याच काळापासून या प्रयत्नात होता. मानवाधिकार कार्यकर्त्यांनी हा इस्लामवर हल्ला असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान, अद्याप एकाही मुस्लिम देशाने चीनच्या या कारवाईचा विरोध केलेला नाही.
Nov 22, 2023, 03:26 PM IST
लठ्ठ मुंबईकर! 46 टक्के मुंबईकरांचं वजन सरासरीपेक्षा अधिक, वाचा मुंबई पालिकेचा अहवाल काय सांगतो
Mumbai : मुंबईकरांची चिंता वाढवणारा अहवाल समोर आला आहे. तब्बल 46 टक्के मुंबईकरांचे वजन सरासरीपेक्षा अधिक असून महिलांमध्ये लठ्ठपणा वाढतोय. जागतिक आरोग्य संघटना आणि बृहन्मुंबई महानगरपालिका यांचं स्टेप्स संयुक्त सर्वेक्षण
Nov 13, 2023, 08:24 PM ISTअवकाशात तरंगणारे स्पेस स्टेशन पृथ्वीवर कोसळणार? मोठा विनाश होणार? संशोधकांचा खुलासा
अवकाशात तरंगणारे स्पेस स्टेशन पृथ्वीसाठी धोकादायक ठरु शकते. याबाबत नासाने अत्यंत महत्वाची माहिती दिली आहे.
Oct 30, 2023, 09:59 PM IST'या' एका उपायानं थांबू शकतं इस्त्रायल-पॅलेस्टाईन युद्ध
संयुक्त राष्ट्रसंघाने 1947 मध्ये घेतलेल्या निर्णयानुसार पॅलेस्टाईनची फाळणी झाली होती. त्यावेळी करारानुसार अरबांचे पॅलेस्टाईन आणि ज्यूंचे इस्त्रायल असे दोन राष्ट्र निर्माण करण्याचे ठरले. ज्यानंतर ज्यूंनी 1948 मध्ये स्वतंत्र देशाची घोषणा करून इस्त्रायल नावाचे राष्ट्र स्थापन केले. पण आताच्या परिस्तिथीत इस्त्रायल-पॅलेस्टाईन युद्ध थांबू शकतं. कसं? वाचा सविस्तर माहिती...
Oct 28, 2023, 05:10 PM ISTभारतातील श्रीमंत महिला; संपूर्ण जगात आहे यांचा दबदबा
भारतातील श्रीमंत महिला; संपूर्ण जगात आहे यांचा दबदबा
Oct 16, 2023, 04:01 PM ISTवयाच्या 104 व्या वर्षी ठरवलं, जागतिक विक्रम केला; 9 व्या दिवशी घेतला जगाचा निरोप
डोरोथी हॉफनर, 104-वर्षीय रेकॉर्ड सेट करणारी स्कायडायव्हर, ब्रूकडेल लेक व्ह्यू ज्येष्ठ जिवंत समुदायात मरण पावले. वयाच्या १०४ वयातही, स्कायडायव्ह एक शांत आणि आनंददायक अनुभव म्हणून वर्णन केले होते.
Oct 11, 2023, 05:07 PM ISTVideo : नवऱ्याच्या कॉफीमध्ये पत्नीने मिक्स केलं 'ब्लीच', हत्येचा भयानक कट रचतानाचा व्हिडीओ समोर
Viral Video : पत्नीने आपल्याच पतीला जीवे मारण्यासाठी त्याच्या कॉफीमध्ये ब्लीच मिक्स केलं आणि मग...या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Oct 3, 2023, 02:42 PM IST'तुमचे 41 राजदूत माघारी बोलवा, अन्यथा...'; भारताचं कॅनडाला जशास तसं उत्तर; ट्रुडो सरकारला जोरदार दणका
खलिस्तानवादी नेता हरदीपसिंग निज्जरच्या मृत्यूनंतर भारत आणि कॅनडा सरकारमध्ये सध्या तणाव निर्माण झाला आहे. एकीकडे कॅनडा भारतावर गंभीर आरोप करत असताना आता केंद्र सरकारने त्यांना मोठा झटका दिला आहे.
Oct 3, 2023, 12:24 PM IST
जगातील सर्वात रहस्यमयी प्रश्न; यांची उत्तरे कधी, कुणाला सापडतील का?
जगातील सर्वात रहस्यमयी प्रश्न; यांची उत्तरे कधी, कुणाला सापडतील का?
Oct 1, 2023, 05:42 PM ISTVideo : धावती ट्रेन पकडणं पडलं महागात, घसरून थेट रुळावर पडला अन् मग...
Viral Video : वारंवार घोषणा करुनही अनेक प्रवाशी जीवाची पर्वा न करता धावती ट्रेन पकडण्याचा प्रयत्न करतात. काही लोक यशस्वी होतात पण काही लोकांना अपघाताला सामोरे जावं लागतं. अशाच एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे.
Oct 1, 2023, 01:39 PM ISTइंटरनॅशनल स्पेस स्टेशन उद्ध्वस्त करणार NASA, जगभरातून निविदा मागवल्या
अंतराळात असलेले International Space Station NASA नष्ट करणार आहे. यासाठी नविन स्पेस क्राफ्ट तयार केले जाणार आहे.
Sep 21, 2023, 08:03 PM ISTभारतात जी 20 चा ग्लोबल इव्हेंट; जगासमोर बेइज्जती होत असल्यानं पाकिस्तान घाबरलं
भारतात जी 20 चा ग्लोबल इव्हेंटची जोरदार तयारी सुरु आहे. पाकिस्तानी मात्र, चांगलेच हादरले आहेत.
Sep 7, 2023, 11:46 PM ISTG20 2023 : G-20 परिषदेसाठी भारतात 20 नाही 29 देश आलेत कारण...
G20 शिखर परिषद: भारत या आठवड्यात राष्ट्रीय राजधानी दिल्लीत पहिली G20 शिखर परिषद आयोजित करणार आहे. समिटमध्ये कोण कोण सहभागी होणार आहे आणि या कार्यक्रमासाठी खास निमंत्रित कोण आहेत यावर एक नजर टाका.
Sep 6, 2023, 02:19 PM ISTफक्त 5 सेकंदासाठी जगातून ऑक्सिजन बंद झाला तर काय होईल?
ऑक्सिनजन वायूच तयार झाला नाही तर संपूर्ण जगावर याचा परिणाम होईल.
Aug 23, 2023, 04:00 PM ISTVIDEO | कुत्र्यासारखं दिसण्याचं तरुणाचं स्वप्न झालं पूर्ण
Japan a Man became a Dog know in detail he spends almost 12 lakh s for the look
Jul 31, 2023, 06:30 PM IST