world news in hindi

Rupert Murdoch Wife : 93 वर्षीय मीडिया टायकून रुपर्ट मर्डोक पाचव्यांदा चढले बोहल्यावर, 'या' रशियन सुंदरीशी केलं लग्न

Rupert Murdoch Marriage : 2022 मध्ये मीडिया टायकून रुपर्ट यांनी मॉडेल आणि अभिनेत्री जेरी हॉलला घटस्फोट दिल्यानंतर आता ते पाचव्यांदा बोहल्यावर चढले आहेत. अब्जाधीश गुंतवणूकदार आणि रशियन राजकारणी अलेक्झांडर झुकोवा यांच्याशी लग्न केलंय. 

Jun 3, 2024, 01:01 PM IST

'ही' आहे जगातील सर्वांत सुंदर महिला, वैज्ञानिकानेही केलं मान्य

World Most Beautiful Woman : जगातील सर्वात सुंदर कोण याचं उत्तर अखेर मिळालं आहे. वैज्ञानिकांनी हीच ती महिला असं मान्य केलंय. 

Apr 30, 2024, 05:04 PM IST

किंग चार्ल्स III यांना कॅन्सरचं निदान; ब्रिटनच्या राजघराण्याचा वारसा कोणाकडे?

King Charles III Cancer Updates: सध्या डॉक्टरांनी त्यांना इतर लोकांना भेटणं टाळण्याचा सल्ला दिला आहे. दरम्यान आता राजाला कॅन्सर झाल्याची माहिती समोर आल्यानंतर ब्रिटनच्या गादीचा नवा दावेदार कोण असणार असा प्रश्न उपस्थित होतोय. 

Feb 6, 2024, 03:16 PM IST

सहज खरेदी केलेल्या भूखंडावर 'या' माणसानं स्वत:च बनवला विचित्र नावाचा एक नवा देश; जाणून घ्या त्यामागचं सत्य

Travel News : तुम्हालाही भटकंतीची आवड आहे का? मग फिरण्याची आवड असणाऱ्या या व्यक्तीबद्दलची माहिती तुम्हीही वाचायलाच पाहिजे.

Dec 21, 2023, 12:58 PM IST

चीनची गुप्त खलबतं; अ‍ॅथलेटीक्स्च्या नावाखाली युवा पिढीला काय शिकवतायत पाहा....

Military Training To Children In China : चीनमध्ये नेमकं काय सुरुये? पुन्हा एकदा समोर आला सूडबुद्धीनं चाल चालणाऱ्या चीनचा खरा चेहरा. पाहून धक्काच बसेल. 

Nov 29, 2023, 11:05 AM IST

समलैंगिक संबंधांमध्ये मुलं जन्माला कशी येतात?

Same-Sex Relationships: हे इंट्रावजायनल माध्यमातून बाळ जन्माला घालण्याचे तंत्रज्ञान आहे. यासाठी एस्टेफिनियाच्या योनित अंडे आणि शुक्राणूचे कॅप्सूल टाकले जाते. अंड्यात बदल करणाऱ्या भ्रूणाचे निरीक्षण आणि निवड केली जाते. ही एक वैज्ञानिक पद्धत आहे. यातून प्राकृतिक पद्धतीने गर्भधारणा केली जाते. 

Nov 24, 2023, 02:39 PM IST

Horoscope 2024 : '2024 मध्ये मोठ्या भूकंपात अनेक मोठी शहरं होणार उद्ध्वस्त', नवीन नॉस्ट्रॅडॅमसची भीतीदायक भविष्यवाणी

Nostradamus Prediction 2024 : नवा नॉस्ट्रॅडॅमस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या क्रेग हॅमिल्टन पार्करने मोठ्या विध्वंस होण्याचा अंदाज वर्तविला आहे. 2024 मध्ये काही शहरांसाठी घातक ठरणार आहे. 

Nov 14, 2023, 12:28 PM IST

'या' एका उपायानं थांबू शकतं इस्त्रायल-पॅलेस्टाईन युद्ध

संयुक्त राष्ट्रसंघाने 1947 मध्ये घेतलेल्या निर्णयानुसार पॅलेस्टाईनची फाळणी झाली होती. त्यावेळी करारानुसार अरबांचे पॅलेस्टाईन आणि ज्यूंचे इस्त्रायल असे दोन राष्ट्र निर्माण करण्याचे ठरले. ज्यानंतर ज्यूंनी 1948 मध्ये स्वतंत्र देशाची घोषणा करून इस्त्रायल नावाचे राष्ट्र स्थापन केले. पण आताच्या परिस्तिथीत इस्त्रायल-पॅलेस्टाईन युद्ध थांबू शकतं. कसं? वाचा सविस्तर माहिती... 

Oct 28, 2023, 05:10 PM IST

Trending News : 'तुमचा मृत्यू जवळ आला आहे' पाम रीडरच्या भविष्यवाणी; चॉकलेट खाल्ल्यानंतर तरुणीचा मृत्यू

Woman Dies After Eating Chocolate : रस्त्यावरुन जात असताना एका महिलेला एक पीम रीडर भेटली. 'तुमचा मृत्यू जवळ आला आहे' असं म्हणतं तिच्या हातात चॉकलेट दिलं त्यानंतर त्या महिलेचा मृत्यू झाला. 

Oct 4, 2023, 03:40 PM IST

तुर्कीत संसदेबाहेर दहशतवाद्याने स्वत:ला बॉम्बने कसं उडवलं? पाहा LIVE VIDEO

तुर्कीची राजधानी अंकारामध्ये रविवारी संसदेजवळ जोरदार स्फोट झाला. दहशतवाद्याने आत्मघाती हल्ला करत स्वत:ला बॉम्बने उडवलं. हा दहशतवादी हल्ला तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. 

 

Oct 1, 2023, 07:45 PM IST

अक्साई चीनमध्ये चीनने उभारले बंकर्स, सॅटेलाईट फोटोंमधून धक्कादायक खुलासे; म्हणतात 'अरुणाचल प्रदेशही आमचाच'

India-China Border Dispute: चीनने पुन्हा एकदा भारताला डिवचल्याचं दिसत आहे. याचं कारण चीनने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेववर स्थित अक्साई चीनमध्ये भूमिगत बांधकामं केली आहे. चीनने तिथे बंकर खोदले असल्याचा खुलासा सॅटलाईट फोटोंमधून झाला आहे. 

 

Aug 30, 2023, 01:04 PM IST

पृथ्वीवरील सर्वात सुंदर गोष्ट कोणती? चिमुकल्याच्या उत्तरावर अंतराळवीर वडिलांचे भावूक उत्तर

UAE astronauts: अंतराळ मोहिमेवर असलेल्या वडिलांना चिमुकल्यांनी पृथ्वीवरील सगळ्यांत सुंदर गोष्ट कोणती असा प्रश्न विचारला?

Aug 18, 2023, 02:33 PM IST

भारतातील 'हे' कफ सिरप विषारी, महाराष्ट्रातील कंपनीना WHO चा दणका; तुम्ही तर हे वापरत नाही ना?

Cold Out Cough Syrup : आणखीन एका भारतीय औषध कंपनीच्या कफ सिरपवर आरोग्याशी खेळण्याचा तपासात समोर आलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) या कंपनीच्या कोल्ड सिरपला दूषित आणि प्राणघातक असल्याचं अहवालात म्हटलं आहे. 

Aug 8, 2023, 07:33 AM IST

मगरींनी भरलेल्या नदीत फुटबॉलपटूने मारली उडी, त्यानंतर एकच थरार; VIDEO पाहून अंगावर काटा येईल

Crocodile kills Costa Rican footballer: मगरींनी भरलेल्या नदीत उडी मारुन आंघोळ करणाऱ्या फुटबॉलपटूचा मृत्यू झाला आहे. 29 वर्षीय जीसस अल्बर्टो लोपेज ऑर्टिज कोस्टा रिकाच्या गुआनाकास्ट प्रांतातील रियो कैनास नदीत पोहत होता. दरम्यान मगर त्याचा मृतदेह तोंडात घेऊन पोहत असल्याचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. 

 

Aug 5, 2023, 01:49 PM IST

इंडोनेशियातील समुद्रात भीषण दुर्घटना; बोट उलटल्याने 15 जणांचा बुडून मृत्यू, 19 जण बेपत्ता; शोध सुरु

Indonesia Ferry Sinking: बचावपथकाच्या स्थानिक शाखेचे मोहम्मद अराफा यांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व मृतांची ओळख पटवण्यात आली असून त्यांचे मृतदेह कुटुंबाकडे सोपवण्यात आले आहेत. दरम्यान, दुर्घटनेतून बचावलेल्या 6 प्रवाशांना स्थानिक रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आलं आहे. 

 

Jul 24, 2023, 01:00 PM IST