Team India: तो पुन्हा आलाय... निवृत्तीनंतर मैदानात परतला भारताचा 'हा' खेळाडू!
Indian Cricket Team: सध्या हा खेळाडू टी-20 लीगमध्ये खेळत आहे. या खेळाडूने (robin uthappa) मैदानावर दमदार पुनरागमन करताना झंझावाती खेळी केली आहे, त्यामुळे त्याच्याकडे सर्व क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागलं आहे.
Jan 16, 2023, 11:41 PM ISTआगामी World Cup साठी टीम इंडियाची घोषणा; 14 महिन्यांनंतर टीममध्ये एन्ट्री करणार 'धाकड' खेळाडू
वर्ल्डकपसाठी बीसीसीआयने अनेक युवा खेळाडूंना संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. यासोबत एक धडाकेबाज खेळाडू 14 महिन्यांनंतर टीम इंडियामध्ये कमबॅक करणार आहे.
Jan 13, 2023, 06:10 PM ISTBCCI Decisions | वर्ल्ड कपसाठी BCCI चे मोठे निर्णय, वर्ल्ड कपसाठी 20 खेळाडू निश्चित
BCCI's big decisions for World Cup, 20 players confirmed for World Cup
Jan 1, 2023, 10:25 PM ISTCricket Calendar: 2023 साठी Team India चं शेड्यूल टाईट; ODI वर्ल्डकपसोबत खेळायच्यात अनेक सिरीज
वर्ल्डकपच नव्हे तर यावर्षी टीम इंडियाला बऱ्याच मोठ्या सिरीज खेळायचा असून टीमचं शेड्यूल (Team India Schedule) टाईट आहे. जाणून घेऊया 2023 चं शेड्यूल कसं आहे
Jan 1, 2023, 04:23 PM ISTन भूतो न भविष्य... अर्जेंटिनाच्या चौका चौकात अलोट जनसागर; थक्क करणारा व्हिडीओ!
अर्जेंटीनाच्या विजयाने जगभरात जल्लोष सुरु झाला. पण ज्या देशाने वर्ल्डकप जिंकलाय तो अर्जेंटिना देश अगदी जल्लोषात बुडालेला दिसला.
Dec 20, 2022, 07:02 PM ISTMessi At Next Fifa World Cup | 2026 वर्ल्डकपमध्येही रंगणार मेस्सीची मॅजिक?
Will Messi's magic be played in the 2026 World Cup?
Dec 19, 2022, 11:10 PM ISTArgentina vs France कुणीही जिंकलं तरी 'या' तिसऱ्याच टीमकडे जाणार World Cup
अर्जेंटीना विरूद्ध फ्रान्स असा हा सामना रंगणार आहे. अर्जेंटीनाकडून लियोनेल मेस्सीकडे तर फ्रान्सकडून कायलियन एम्बाप्पे याच्याकडे चाहत्याचं लक्ष असणार आहे.
Dec 17, 2022, 10:15 PM ISTIND vs BAN : टीम इंडियाचा बांगलादेशवर 120 धावांनी दणदणीत विजय
टीम इंडियाने (Team India) बांगलादेशवर 120 धावांनी मात केली आहे.
Dec 17, 2022, 04:15 PM ISTFifa WC 2022 Semi Final: "मेस्सीचा अर्जेंटिना संघ तर..." क्रोएशियाच्या प्रशिक्षकांनी असं सांगताच अर्जेंटिनानं दिलं उत्तर
FIFA WC 2022: फीफा वर्ल्डकपच्या उपांत्य फेरीत अर्जेंटिना विरुद्ध क्रोएशिया यांच्यात सामना रंगणार आहे. क्रोएशिया संघाकडे डार्क हॉर्स म्हणून पाहिलं जातं. फीफा वर्ल्डकप 2018 स्पर्धेतही क्रोएशियाने उपांत्य फेरीत इंग्लंडला 2-1 ने पराभूत करत अंतिम फेरी गाठली होती. मात्र अंतिम फेरीत फ्रान्सनं क्रोएशियाचा 4-2 ने पराभव करत विश्व चषकावर नाव कोरलं होतं. यंदाच्या विश्वचषकातही क्रोएशियाची कामगिरी उत्तम राहिली आहे.
Dec 13, 2022, 12:51 PM ISTWorld Cup 2023 मध्ये पुन्हा भिडणार भारत-पाकिस्तान? 7 संघांचं स्थान निश्चित
गेल्या 2 वर्षांमध्ये भारत आणि पाकिस्तान (India Vs Pakistan) या दोन्ही टीम वर्ल्डकपमध्ये एकाच ग्रुपमध्ये होत्या. त्यामुळे आता आगामी 2023 च्या वर्ल्डकपमध्ये पुन्हा भारत आणि पाकिस्तान एकाच ग्रुपमध्ये असणार का, हा चाहत्यांच्या मनात प्रश्न आहे.
Nov 28, 2022, 08:09 PM ISTFIFA World Cup मध्ये आणखी एक मोठा उलटफेर; अर्जेंटीनानंतर Germany चा पराभव
FIFA World Cup 2022: जपानच्या फुटबॉल टीमने जर्मनीसारख्या बलाढ्य टीमचा पराभव केला आहे.
Nov 23, 2022, 08:33 PM ISTFIFA World Cup : आली लहर केला कहर; वर्ल्डकप सामने पाहण्यासाठी खरेदी केलं 'इतक्या' लाखांचं नवं घर!
केरळच्या लोकांमध्ये फुटबॉलच्या बाबतीत एक वेगळच पॅशन पहायला मिळतं. याचच एक उदाहरण नुकतंच समोर आलं.
Nov 21, 2022, 06:55 PM ISTFIFA World Cup Qatar 2022: फुटबॉलप्रेमींसाठी आनंदाची बातमी, कुठे पाहाल Live?
Reliance Jio New Plans : आजपासून म्हणजेच 20 नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. हा विश्वचषक पाहण्यासाठी अनेक फुटबॉलप्रेमी कतारला जात आहेत. अशा परिस्थितीत त्यांना आंतरराष्ट्रीय रोमिंग प्लॅन्सची गरज आहे.
Nov 20, 2022, 10:33 AM ISTजेव्हा कोहली-रैनाने मुद्दाम वयस्कर व्यक्तीच्या डोक्यात मारलेला वर्ल्डकप; 11 वर्षांनंतर Video आला समोर
टीम इंडियाला मिळालेल्या ऐतिहासिक विजयानंतर भारतीय खेळाडूंनी मैदानावर मोठं सेलिब्रेशन केलं. दरम्यान याचवेळी मैदानावर एक मजेदार घटना घडली, ज्याची क्लिप आता व्हायरल होताना दिसतेय.
Nov 19, 2022, 08:00 PM ISTM S Dhoni : टीम इंडियात धोनी परतणार, बीसीसीआयचा प्लॅन तयार
बीसीसीआय (Bcci) टीम इंडियात जीव ओतण्यासाठी मोठे बदल करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे.
Nov 15, 2022, 04:22 PM IST