world cup

वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी मोठी घडामोड, भारताचा 'हा' दिग्गज खेळाडू अफगाणिस्तानच्या संघात सामील

ICC World Cup 2023: येत्या पाच तारखेपासून आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेला सुरुवात होतेय. या स्पर्धेपूर्वी एक मोठी घडामोड समोर आली आहे. भारताचा दिगग्ज खेळाडू अफगाणिस्तानच्या संघात दाखल झाला आहे. 

Oct 2, 2023, 07:22 PM IST

World Cup च्या तोंडावर स्टुअर्ट ब्रॉड याने केली मोठी भविष्यवाणी!

Stuart broad On World Cup 2023 : वर्ल्ड कप आता तोंडावर असताना इंग्लंडचा माजी स्टार गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड याने वर्ल्ड कप विजेत्या संघावर मोठं वक्तव्य केलंय. पाहा काय म्हणतो...

Oct 2, 2023, 07:02 PM IST

World Cup: ऑस्ट्रेलियाकडून अश्विनच्या डुप्लिकेटला मोठी ऑफर; पण देशासाठी दिला नकार, म्हणाला 'तुमच्यापेक्षा...'

वर्ल्डकप स्पर्धा आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. या स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचा पहिलाच सामना यजमान भारतीय संघासह असणार आहे. 8 ऑक्टोबरला हा सामना होणार आहे. 

 

Oct 2, 2023, 06:11 PM IST

World Cup 2023 : हॅरिस रौफला का वाटते किंग कोहलीची भीती? स्वत:च सांगितला ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा किस्सा!

ICC Cricket World Cup 2023 : टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये विराटकडून मार खाल्लेल्या याच हॅरिस रॉफने टीम इंडियाचा नेट बॉलर म्हणून देखील काम केलंय. रौफने स्वत: याचा किस्सा (Haris Rauf on Virat Kohli) सांगितला.

Oct 2, 2023, 03:38 PM IST

World Cup 2023 : वर्ल्डकपच्या सामन्यांमध्ये पाऊस पडल्यास कोण ठरणार विजेता? पाहा काय सांगतो नियम

World Cup 2023 : नुकत्याच पार पडलेल्या एशिया कप 2023 च्या अनेक सामन्यांमध्ये पावसाचा खेळ झाला. दरम्यान याचा परिणाम अनेक सामन्यांच्या खेळावर झाला आणि सामने रद्द झाले. हे लक्षात घेऊन आयसीसीने वर्ल्डकप सामन्यांमध्ये पावसाशी संबंधित काही नवीन नियम केले आहेत. 

Oct 2, 2023, 12:33 PM IST

म्हाताऱ्यांचा World Cup! यंदाच्या वर्ल्डकपमधील सर्वात वयस्कर खेळाडूंची यादी

या स्पर्धेत अनेक अनुभवी खेळाडू सहभागी होणार आहेत. या खेळाडूंकडे ज्ञानाचा खजिना आहे आणि अनेक परदेशी खेळाडूंसाठी ही त्यांची अंतिम विश्वचषक स्पर्धा असेल. हे लक्षात घेऊन, ICC विश्वचषकातील सर्वात जास्त वयाचे हे आहेत 5 क्रिकेटपटू. 

Oct 2, 2023, 10:30 AM IST

'वाईट वाटतं पण...'; वर्ल्डकपमध्ये संधी नाकारल्यानंतर चहल पहिल्यांदाच बोलला; मनातील खदखद सांगताना म्हणाला...

Yuzvendra Chahal Reaction: वर्ल्डकपच्या टीममधून ड्रॉप झाल्यानंतर पहिल्यांदाच युझवेंद्र चहलने मौन सोडलं आहे. 2022 मध्ये त्याला टीममध्ये संधी देण्यात आली मात्र तो प्लेईंग-11 चा भाग होऊ शकला नाही. 

Oct 2, 2023, 09:53 AM IST

'रडीचा डाव' म्हणून टीका झालेला 'तो' नियम हद्दपार; यंदा World Cup मध्ये सामना टाय झाला तर...

ICC ODI World Cup 2023 Rules: 2019 च्या वर्ल्डकपमध्ये फायनल सामना हा इंग्लंड विरूद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये रंगला होता. हा फायनल सामन्यातील बाऊंड्री काऊंटचा रूल ( boundary count rule ) वादग्रस्त ठरला होता. त्यामुळे आता आयसीसीने मोठा निर्णय घेत नियम बदलून टाकलाय. 

Oct 2, 2023, 08:26 AM IST

World Cup 2023: 12 वर्षांनंतर वर्ल्डकपमध्ये झाली 'या' टीमची एन्ट्री; टीम इंडियाला देणार टफ फाईट?

ICC ODI World Cup 2023: वर्ल्डकप कोणताही असो तो कोणत्याही टीमसाठी खास असतो. मात्र यावेळी वर्ल्डकपमध्ये ( ICC ODI World Cup 2023 ) अशी एक टीम आहे, जी 12 वर्षांनंतर वर्ल्डकप खेळताना दिसणार आहे. 

Oct 2, 2023, 07:04 AM IST

World Cup: 'तू जगातील सर्वोत्तम स्पिनर...,' WC आधी पाकिस्तानच्या माजी कर्णधाराचं कुलदीप यादबद्दल मोठं विधान

कुलदीप यादव याने गुडघ्याच्या दुखापतीनंतर संघात पुनरागमन केलं आहे. यादरम्यान कुलदीप यादवने आपला वेग, अँगल्स यावर काम केलं असून त्याचा फायदा त्याला होताना दिसत आहे. 

 

Oct 1, 2023, 10:46 PM IST

World Cup 2023 : भारताकडून सर्वाधिक सिक्सर कुणाच्या नावावर? यादी पाहून बसेल धक्का

World Cup 2023 : आतापर्यंत झालेल्या वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक सिक्सर ठोकणाऱ्या खेळांडूंची नावं तुम्हाला माहिती आहे का? सिक्सरचा किंग युवराज सिंह कुठल्या नंबर आहे पाहून बसेल धक्का.

Oct 1, 2023, 11:06 AM IST

World Cup 2023 : 9700 किलोमीटरनंतर मिळणार भारताला वर्ल्ड कपची ट्रॉफी, काय आहे हे गणित?

ODI World Cup 2023 : अवघ्या काही दिवस उरले आहे, त्यानंतर भारतावर वर्ल्ड कपचा फिव्हर चढणार आहे. पण भारतासाठी हे ट्रॉफी जिंकण सोप नाही. त्यासाठी त्यांना 9700 किलोमीटरचं अंतर पार करावं लागणार आहे. काही आहे हे गणित जाणून घ्या. 

Oct 1, 2023, 09:02 AM IST

एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारत की पाकिस्तान बेस्ट? वर्ल्ड कपआधी पाहा दोन्ही संघांचा रेकॉर्ड

India vs Pakistan Records: भारतात 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबरदरम्यान आयसीसी एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धा खेळवली जाणार आहे. 8 ऑक्टोबरला भऱताचा पहिला सामना रंगणार असून बहुप्रतिक्षित भारत-पाकिस्तान सामना 14 ऑक्टोबरला खेळवला जाणार आहे. 

Sep 30, 2023, 09:44 PM IST

World Cup 2023 : तुमच्या शहरात कधी आहेत टीम इंडियाचे सामने, पाहा संपूर्ण यादी

ICC World Cup 2023 : सप्टेंबर महिना संपलाय आणि आता सर्वांना उत्सुकता लागलीय ती ऑक्टोबरमध्ये सुरु होणाऱ्या एकदिवसीय क्रिकेट विश्वचषकाची. येत्या 5 ऑक्टोबरपासून क्रिकेटच्या या कुंभमेळ्याला सुरुवात होणार आहे. 

Sep 30, 2023, 05:37 PM IST

स्वत:ला कट्टर क्रिकेट चाहते म्हणवता... World Cup चे हे Interesting Facts माहितीच पाहिजेत

क्रिकेट विश्वचषक, अधिकृतपणे ICC पुरुष क्रिकेट विश्वचषक म्हणून ओळखला जातो, ही एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (ODI) क्रिकेटची आंतरराष्ट्रीय चॅम्पियनशिप आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) या खेळाची प्रशासकीय संस्था, दर चार वर्षांन या स्पर्धेचा कार्यक्रम आयोजित केला जातो. ही स्पर्धा जगातील सर्वाधिक पाहिलेल्या क्रीडा स्पर्धांपैकी एक आहे आणि ICC द्वारे "आंतरराष्ट्रीय क्रिकेट कॅलेंडरची प्रमुख स्पर्धा" मानली जाते. या बद्दल जाणून घेऊया काही तथ्ये... 

 

Sep 30, 2023, 04:40 PM IST