work

मृ्त्यूनंतर 14 वर्ष ऑफिसला आली महिला, 16 वर्ष पेन्शनही घेतलं... अखेर सत्य बाहेर आलंच

World News : एका महिलेचा 1993 मध्ये रस्ते अपघातात मृत्यू झाला. पण यानंतरही ती 2007 पर्यंत ऑफिसमध्ये नोकरीसाठी येत होती. निवृत्त झाल्यानंतर अनेक वर्ष तीने पेन्शनही घेतलं. पण जेव्हा या प्रकरणाचा पर्दाफाश झाला तेव्हा पोलीसही हैराण झाले. 

Jun 1, 2024, 06:09 PM IST
Dombivali Blast TDRF NDRF work in Progress PT2M27S

डोंबिवली स्फोट प्रकरणी आतापर्यंत 9 जणांचा मृत्यू, शोध मोहीम सुरुच

डोंबिवली स्फोट प्रकरणी आतापर्यंत 9 जणांचा मृत्यू, शोध मोहीम सुरुच

May 24, 2024, 12:15 PM IST

कोकण रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी; 'या' गाड्या उशिराने धावणार, का ते जाणून घ्या!

Konkan Railway Megablock : तुम्हीजर कोकण रेल्वेमार्गावर प्रवास करणार असाल तर ही  बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण उद्या (9 फेब्रुवारी) ला कोकण रेल्वेकडून मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकमुळे दोन गाड्या उशिराने धावतील अशी माहिती कोकण रेल्वेकडून देण्यात आली आहे. 

Feb 8, 2024, 10:26 AM IST

30-40 हजार फूट उंचावर उडणाऱ्या विमानात इंटरनेट कसं काम करतं?

30-40 हजार फूट उंचावर उडणाऱ्या विमानात इंटरनेट कसं काम करतं? 

Aug 10, 2023, 11:20 PM IST

तरुणपणीच श्रीमंत कसं व्हायचं? 23 व्या वर्षीच करोडपती झालेल्या तरुणाने सांगितलं रहस्य, फक्त 3 गोष्टींचं पालन करा

तरुणपणीच श्रीमंत व्हावं, जेणेकरुन पुढील आयुष्य सुखकर होईल अशी अनेकांची इच्छा असते. पण त्यासाठी नेमकं काय करावं हे समजत नाही. दरम्यान, वयाच्या 23 व्या वर्षीच करोडपती झालेल्या तरुणाने श्रीमंतीचा मंत्रा सांगितला आहे. आपलं ध्येय पूर्ण करताना अडथळा येऊ नये यासाठी त्याने नातेवाईकांनाही दूर केलं आहे. 

 

Aug 3, 2023, 11:10 AM IST

पेट्रोल पंपवर 100 रुपयांवर करायची काम, बॉलिवूड अभिनेत्रीचा थक्क करणारा प्रवास

Marathi Actress Who Worked at Petrol Pump: संघर्ष हा कुणालाही चुकलेला नाही. प्रत्येकाला आपल्या क्षेत्रात संघर्ष हा करावाच लागतो. त्यातून अभिनय हे क्षेत्रही कोणाला चुकलेलं नाही. या लेखातून आपण अशाच एका अभिनेत्रीबद्दल बोलणार आहोत जी अभिनय क्षेत्रात येण्यापुर्वी पेट्रोल पंपावर काम करून 100 रूपये कमवायची. 

Jul 26, 2023, 05:53 PM IST

सकाळी शिक्षक रात्री हमाल... गरजू विद्यार्थ्यांसाठी जीवाचं रान करणाऱ्या मास्तरांची गोष्ट

Coolie By Night Teaches Underprivileged Children During The Day: आपण किती श्रीमंत आहोत यापेक्षा आपल्यात समाजासाठी काम करण्याची किती इच्छा आहे हे महत्त्वाचं असतं असं म्हणतात. या वाक्याचं मूर्तीमंत उदाहरण म्हणजे ओडिशामधील बहरामपूर रेल्वे स्थानकावर हमाल म्हणून काम करणारे सी.एच. नागेश पात्रो. स्वत:ला शिक्षण अर्ध्यात सोडावं लागल्याने पुन्हा जिद्दीने शिकून आता त्यांनी हमाली सुरु ठेवतानाच गरजू मुलांसाठी शिकवणी सुरु केली आहे. त्यांची कथा ही खरोखरच प्रेरणादायी आहे. जाणून घेऊयात त्यांची संघर्षगाथा...

Jul 17, 2023, 03:59 PM IST

'त्या' शिक्षकाला निरोप देताना सारा गाव रडला! Video पाहून तुमचे डोळेही पाणावतील

Ahmednagar Whole Village Cried For Teacher: 2011 साली रुजू झालेल्या या शिक्षकाची तब्बल 12 वर्षानंतर बदली झाली अन् शाळेतील विद्यार्थीच नाही तर गावातील म्हताऱ्यांनाही अश्रू अनावर झाले.

Jun 24, 2023, 07:58 AM IST