30-40 हजार फूट उंचावर उडणाऱ्या विमानात इंटरनेट कसं काम करतं?

Aug 10,2023


विमानकंपन्या आपल्या ग्राहकांना इन फ्लाईट वायफायची सुविधा देतात.


Air To Ground System जमिनीवर जे मोबाईल टॉवर असतात, त्यातून निघणाऱ्या सिग्नल्सना विमानाचे अँटेना कॅच करतात. त्यामुळे तुम्हाला विमानात इंटरनेट मिळू शकतं


जेव्हा विमान समुद्रावरून, डोंगराळ भागावरून उडत असतं तेव्हा हे सिग्नल्स मिळणं कठिण असतं.


अशावेळी Satellite Based System काम करते.


अँटेना पृथ्वी बाहेर फिरणाऱ्या सॅटेलाईटवरून सिग्नल्स कॅप्चर करतात


रिपोर्ट्सनुसार विमानात आतापर्यंत केवळ 12-15 mbps पर्यंतचा स्पीड मिळू शकला आहे


विमानामध्ये हायस्पीड इंटरनेट देण्यासाठी विमानकंपन्या प्रयत्नशील आहेत.

VIEW ALL

Read Next Story