work from home

Work From Home ला सरकारची परवानगी, तुम्हाला मिळणार का सवलत? वाचा

केंद्र सरकारने वर्क फ्रॉम होमबाबत नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. 

Jul 21, 2022, 01:48 PM IST

'या' देशात 'वर्क फ्रॉम होम'चा अधिकार कायदेशीर होणार; आयुष्यभर घरून काम करता येणार

वर्क फ्रॉम होम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी समोर येत आहे. या देशातील संसदेत घरातून काम करण्याचा अधिकार कायदेशीर बनवणार आहे. 

Jul 12, 2022, 01:29 PM IST

Work from Home: 'वर्क फ्रॉम होम' कर्मचाऱ्यांचा कायदेशीर अधिकार! या सरकारने घेतला निर्णय

कोरोना काळात अनेक कंपन्यांसाठी घरून काम करणे हे एक प्रभावी पाऊल ठरले होते. 

Jul 11, 2022, 05:08 PM IST

इंधनाच्या कमतरेमुळे या देशात सरकारी कार्यालयं बंद तर खाजगी कार्यालयांना वर्क फ्रॉम होम

संकटात सापडलेल्या श्रीलंका सरकारने सोमवारपासून सार्वजनिक क्षेत्रातील कार्यालये बंद ठेवण्याची घोषणा केली आहे. इंधनाच्या भीषण संकटामुळे हे पाऊल उचलले जात आहे. डेली मिरर वृत्तपत्रानुसार, श्रीलंकेच्या शिक्षण मंत्रालयाने कोलंबो शहरातील सर्व सरकारी आणि सरकारी मान्यताप्राप्त खाजगी शाळांना पुढील आठवड्यापासून ऑनलाइन वर्ग सुरू करण्यास सांगितले आहे.

Jun 18, 2022, 10:38 PM IST

घरात एकट्या असल्यावर मुलींना 'ही' कामं करायला फार आवडतात

घरात एकट्या असल्यावर मुलींना ही कामं करायला आवडतात.. तुम्ही देखील करता का अशी कामं

 

Mar 24, 2022, 05:42 PM IST

घरून काम करण्याची सवय असणाऱ्या लोकांसाठी 'या' 13 नोकऱ्या योग्य

परंतु जसजस सगळ्या गोष्टी ठिक होऊ लागल्या तसे लोकांना कामावर जावे लागू लागले, परंतु बऱ्याच लोकांना आता कामावर जाणं आवडत नाही आहे.

Feb 9, 2022, 08:22 PM IST

आता बॉसगिरी फक्त ऑफिसातच ! शिफ्ट संपल्यानंतर कॉल उचलणं बंधनकारक नाही

'वर्क फ्रॉम होम' करताना शिफ्ट संपल्यानंतरही काम करावं लागतं पण आता...

Feb 1, 2022, 10:26 PM IST

वर्क फ्रॉम होम करणाऱ्यांसाठी टॉप 5 ब्रॉडबॅंड प्लॅन; कमी किंमतीत तुफान स्पीड अन् OTT फ्री

 ब्रॉडबॅंडच्या 5 प्‍लॅन्सबद्दल सांगणार आहोत, ज्‍याचा वापर वर्क फ्रॉम होम आणि ऑनलाईन अभ्यासासाठी करता येतो. 

Jan 21, 2022, 01:27 PM IST

सर्व खासगी कार्यालयांना टाळं, रेस्टॉरंट-बारही राहणार बंद, नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी

कोरोनामुळे बिघडलेली परिस्थिती पाहता कठोर पावलं उचलण्यात आली आहेत

Jan 11, 2022, 01:39 PM IST
55 years old police can do work from home said Home Minister Dilip Walse Patil PT3M57S

VIDEO : ५५ वर्षांवरील पोलीस कर्मचाऱ्यांना WFHचे आदेश - गृहमंत्री

VIDEO : ५५ वर्षांवरील पोलीस कर्मचाऱ्यांना WFHचे आदेश - गृहमंत्री

Jan 6, 2022, 02:30 PM IST

Work From Home : 'वर्क फ्रॉम होम' करणाऱ्यांसाठी गुड न्यूज

 'वर्क फ्रॉम' होमसाठी (Work From Home) करणाऱ्यांसाठी चांगली बातमी आहे. नवा कायदा येणार आहे. 

Dec 7, 2021, 11:07 AM IST
Delhi To Implement Work From Home After SC Orders PT3M21S

कार्यालयीन वेळेनंतर कर्मचाऱ्याला फोन केला तर, बॉसला होईल शिक्षा

अनेक ठिकाणी बॉस आपल्या कर्मचाऱ्यांना वेठिस धरतात, या निर्णयाने कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे

Nov 9, 2021, 10:40 PM IST