ऑफिसमध्ये सलग खूप वेळ खुर्चीवर बसता? ही सवय अनेक आजारांना देईल आमंत्रण
Side effects of sitting work: ऑफिसमध्ये काम करताना किंवा वर्क फ्रॉम होमसाठीही अनेक तास खुर्ची वर बसून काम करावे लागते. पण सलग बसून काम करणे तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. यापासून वाचण्यासाठी काही उपाय आहेत चला जाणून घेऊया..
Sep 22, 2024, 05:49 PM IST'वर्क फ्रॉम होम'करत असाल तर टाळा 'या' सवयी
Healthy Lifestyle Tips: वर्क फ्रॉम होम करत असाल तर 'या' सवयी टाळाकोरोनाच्या काळात अनेकांनी घरून काम करायला सुरुवात केली. पण काही चुकांमुळे कामावरही परिणाम होऊ शकतो. जर लक्ष विचलित होत असेल तर एका शांत ठिकाणी बसून काम करा किंवा कुटुंबातील सदस्यांना तुमच्या कामाच्या तासांबद्दल सांगू शकता जेणेकरून ते तुम्हाला त्रास देणार नाही.
Jul 17, 2024, 10:54 AM ISTVIDEO | मेगा ब्लॉक दरम्यान कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम देण्याचं आवाहन
Offices Should Give Work From Home to Employee Central Railway Appeal
May 30, 2024, 08:35 PM ISTकायमचं Work From Home! पुण्यात ऑफिस असलेल्या कंपनीकडून Good News; 30 हजार कर्मचाऱ्यांना फायदा
Permanently Work From Home: 'प्रत्येकाच्या डोक्यावर बंदूक ठेवल्याप्रमाणे त्याने ऑफिसमधूनच काम करावं अशी कंपनीची इच्छा नाही' असं कंपनीने आपली भूमिका स्पष्ट करताना म्हटलं आहे. एकीकडे सगळी तयारी करुन दुसरीकडे कंपनीने कायमच्या वर्क फ्रॉम होमची घोषणा केली आहे.
Apr 18, 2024, 03:50 PM ISTऑफिसमध्ये तासन् तास एकाच जागी बसून काम करता का? होऊ शकतात 'या' समस्या
Sitting risks : तासन् तास एकाच जागी बसून काम केल्याने लठ्ठपणा, उच्च रक्तदाब, मधुमेह, कोलेस्ट्रॉल आणि ऑस्टिओप्रोसिस सारख्या आजारांचा धोका वाढू शकतो.
Jan 18, 2024, 05:08 PM ISTBusiness Ideas: घरबसल्या वाढेल तुमचे उत्पन्न, फक्त 10 हजार गुंतवून करा सुरुवात
Work From Home Buisness Idea: काही ट्रेंडिंग बिझनेस आयडिया बाजारात आल्या आहेत. ज्यातून तुम्हाला फक्त एक ते दोन महिन्यांत चांगले उत्पन्न मिळू शकते.
Dec 23, 2023, 01:30 PM ISTदिल्लीनंतर नोएडातही लॉकडाऊन स्थिती; शाळा, कॉलेज बंद, कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करण्याचे आदेश
दिल्लीतल्या प्रदूषणाने अत्यंत घातक स्तर ओलांडलाय. दिल्लीसह नोएडा, गुरुग्राममध्येही प्रदूषणात वाढ झालीय. यामुळे सरकारने कठोर नियम लागू केले आहेत.
Nov 7, 2023, 04:42 PM ISTTCS कडून फ्रेशर्सना नोकरीची संधी, 40 हजार कर्मचाऱ्यांची होणार भरती
TCS Recruitment: टीसीएस चालू आर्थिक वर्षात 40 हजार फ्रेशर्स नियुक्ती करणार आहे.
Oct 17, 2023, 10:12 AM ISTTCS चं कर्मचाऱ्यांना फर्मान; आताच्या आता 'ही' सुविधा बंद, लाखो Employees वर परिणाम
Job News : टीसीएसनं असा कोणता निर्णय घेतला ज्याचा थेट परिणाम कंपनीत काम करणाऱ्या लाखो कर्मचाऱ्यांवर होणार आहे. पाहा नोकरी क्षेत्रातील सर्वात मोठी बातमी.
Sep 30, 2023, 07:59 AM IST
Viral Video: चित्रपटगृहात 'ही' व्यक्ती लॅपटॉप घेऊन का बसली? नेटकऱ्यांनी लावले नानाविध तर्क, तुम्हाला काय वाटतं...
Work From Theatre Viral Video: आपलं सर्वच जण कामाच्या बाबतीत अत्यंत प्रमाणिक असतो परंतु सध्या असाच एक व्हिडीओ (Man Working in Movie Theatre) सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसतो आहे. त्यामुळे नेटकऱ्यांनी नानाविध प्रतिक्रिया दिल्या आहेत तुम्ही हा व्हिडीओ पाहिलात का?
Apr 30, 2023, 12:14 PM ISTवर्क फ्रॉम होमचा मेसेज आला असेल तर सावधान!
Fraud of lakhs of rupees by unemployed youth in the name of work from home
Apr 16, 2023, 06:55 PM ISTCyber Crime: सोशल मीडियावरुन Work From Home साठी अर्ज केला अन् 9.32 लाखांचा फटका बसला
Man Duped For Rs 9 Lakh: घरी बसल्या बसल्या सोशल मीडियावर त्याला काही तासांमध्ये घरुन काम करुन पैसे कमवा अशी जाहिरात दिसली. त्यानंतर त्याने त्या लिंकवर क्लिक केल्यावर एक व्हॉट्अप चॅट विंडो ओपन झाली आणि संवाद सुरु झाला.
Mar 24, 2023, 01:37 PM ISTWork From Home नंतर आता Work From Pub सुरू होणार, कर्मचाऱ्यांना 'या' जबरदस्त ऑफर्स!
Lockdown मध्ये Work From Home तर Unlock मध्ये Work From Pub काही ठिकाणी या संकल्पनेनुसार कर्मचारी वर्ग काम करताना दिसत आहेत.
Oct 13, 2022, 04:27 PM ISTWiproने 300 कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; ,समोर आलं कारण
विप्रोच्या अध्यक्षांनी यासंदर्भात माहिती दिलीय
Sep 21, 2022, 09:15 PM ISTWork From Home मध्ये वाढतेय पॉर्न पाहणाऱ्यांची संख्या, धक्कादायक रिपोर्ट समोर
2019 च्या तुलनेत 2022 मध्ये पॉर्न पाहणाऱ्यांच्या संख्येत वाढ, Work From Home मध्ये लोक 'या' गोष्टीला देतात अधिक वेळ
Aug 24, 2022, 08:29 AM IST