'हॉरर किलिंग' : आई-बापानंच गर्भवती मुलीला जिवंत जाळलं!
एका दलित मुलाशी विवाह केला म्हणून नाराज झालेल्या आई-बापानंच आपल्या गर्भवती मुलीला जिवंत जाळल्याची घटना कर्नाटकातल्या बीजापूरमध्ये घडलीय.
Jun 6, 2017, 08:21 PM ISTपंतप्रधानांच्या 'एसपीजी' टीममध्ये महिला कमांडोचा समावेश
नरेंद्र मोदी सोमवारी चार देशांच्या दौऱ्यासाठी रवाना झाले. हा त्यांचा नेहमीसारखाच दौरा... पण या दौऱ्याच्या निमित्तानं एक चांगली सुरुवात झालीय.
Jun 1, 2017, 01:30 PM ISTकोल्हापुरात अपघाताचा जाब विचारणाऱ्या महिलेची छेड आणि शिवीगाळ
अपघात झाल्यानंतर जाब विचारणाऱ्या महिलेची छेड काढण्यात आली. अपघात करणारी व्यक्ती एवढ्यावर न थांबता या महिलेला शिवीगाळही केली. इतकचं नाही तर जुना वाडा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवायला गेलेल्या या महिलेची तक्रारही नोंदवण्यात आलेली नाही.
May 30, 2017, 04:14 PM ISTपाणी भरण्यासाठी गेलेल्या महिलेवर बिबट्याचा हल्ला
पाणी भरण्यासाठी गेलेल्या महिलेवर बिवट्याने हल्ला केला. दरम्यान, या हल्ल्यात जखमी महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
May 26, 2017, 07:52 PM ISTपुण्यात प्रियकराकडून प्रेयसीची हत्या
या जीवघेण्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू झालाय. पोलिसांनी या प्रकरणी आरोपी सुखदेव मडावीला अटक केली आहे.
May 24, 2017, 11:49 AM ISTगोव्यात 20 वर्षीय तरुणीला जिवंत जाळले
गोव्यात अंदाजे अठरा ते वीस वर्षांच्या मुलीला जिवंत जाळून ठार मारल्याचं उघडकीस आलंय. गुरूवारी मध्यरात्री किंवा पहाटे ही घडल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.
May 12, 2017, 03:57 PM ISTपाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन, गोळीबारात महिलेचा मृत्यू
पाकिस्तानकडून जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले आहे. पाकिस्ताने गोळीबार केला. यात एका महिलेचा मृत्यू झाला.
May 11, 2017, 11:34 AM ISTउष्माघातानं नवविवाहितेचा मृत्यु
यवतमाळ जिल्ह्यातल्या गवंडी गावात उष्माघातामुंळ एका नवविवाहितेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडलीय.
Apr 28, 2017, 09:15 AM ISTसेनेवर 'दगडफेक' करणाऱ्या तरुणीला 'भारता'कडून खेळायचंय फुटबॉल
काश्मीरमध्ये आत्तापर्यंत सेनेवर दगडफेक करणारे तरुण तुम्ही पाहिले असतील... परंतु, आता बुरखाधारी काश्मिरी मुलीही दगडफेक करण्यासाठी उतरल्याचं चित्र पाहायला मिळतंय.
Apr 26, 2017, 02:31 PM ISTजालना येथे उष्माघाताने महिलेचा मृत्यू
जिल्ह्यात उष्माघाताने पहिला बळी घेतला आहे. उष्माघातामुळे लक्ष्मीबाई गवई या ६५ वर्षीय वृद्धेचा मृत्यू झाला.
Apr 19, 2017, 08:24 AM ISTपोलीस उपनिरीक्षकाकडून लैंगिक शोषण, तरुणीचे ठिय्या आंदोलन
अंबाझरी पोलीस स्टेशन बाहेर गेल्या दोन दिवसापासून २४ वर्षीय पीडित तरुणी ठाण मांडून बसली आहे. गिट्टीखदान पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत पोलीस उपनिरीक्षकाने लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक शोषण केल्याचा आरोप तिनं केलाय.
Apr 19, 2017, 07:58 AM ISTनाशिक - जिल्हा रुग्णालयात अवैध गर्भपात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 10, 2017, 09:26 PM ISTधुळ्यात पाणीप्रश्न पेटला, महिलेने स्वतःला घेतले पेटवून
जिल्ह्यात पाणीप्रश्न पेटला, पाणी भरण्यावरुन झालेल्या भांडणात महिलेनं स्वतःलाच पेटवून घेतले. पाण्याच्या एका थेंबासाठीच्या संघर्षातून ही धक्कादायक बाब घडली. दत्ताने गावातल्या या घटनेने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
Apr 4, 2017, 07:50 PM ISTनाशिकात स्त्री भ्रुण हत्या, डॉ. लहाडे रुग्णालयावर धाड
जिल्हा रुग्णालयातील स्त्री रोग तज्ज्ञ वर्षा लहाडे यांच्या रुग्णालयावर उच्चपदस्थ समितीनं धाड घातलीय. शासकीय रुग्णालयातच भ्रुण हत्या केली जात असल्याचं यानिमित्तानं समोर आले.
Apr 4, 2017, 07:33 PM ISTविद्युत पुरवठ्याअभावी पोलिसाच्या पत्नीनं गमावला जीव
विद्युत पुरवठ्याअभावी पोलिसाच्या पत्नीनं गमावला जीव
Mar 23, 2017, 05:31 PM IST