मुंबई : कुर्ला-नेहरूनगर पोलीस ठाणे परिसरात महिलेवर खुनी हल्ला
मुंबईतल्या कुर्ला नेहरू नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या वत्सला ताई नाईक नगरातील एका महिलेवर धारदार शस्त्रानं वार करण्यात आले. त्यामुळे परिसरात घबराहटीचे वातावरण निर्माण झालं होतं. ही महिला भाजी आणायला गेली असताना शिवाजी कांबळे या इसमानं त्या महिलेच्या मानेवर आणि पोटात वार केले.
Oct 24, 2017, 02:28 PM ISTमहिलेच्या पित्ताशयात तब्बल २८४ खडे
बोरीवलीच्या फिनिक्स रुग्णालयात या महिलेवर दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया करून हे पित्ताशयातील खडे काढण्यात आले
Oct 23, 2017, 11:26 PM ISTविक्रोळी । विवाहित महिलेवर भरदिवसा ऑफिसमध्ये कटरने हल्ला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 22, 2017, 01:36 PM ISTमुंबई । सलमान खानचा बॉडीगार्ड शेराविरुद्ध गुन्हा दाखल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 21, 2017, 03:24 PM IST...म्हणून जम्मू-काश्मीरमध्ये गर्दीनं पोलिसालाच खुर्चीला बांधून ठेवलं!
जम्मू - काश्मीर पोलीस दलातील एका कर्मचाऱ्याला स्थानिकांच्या रोषाला सामोरं जावं लागल्याची घटना घडलीय. एका महिलेचे तिच्या परवानगीशिवाय फोटो घेतल्यानं हा प्रकार घडल्याचं समजतंय. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल झालाय.
Oct 14, 2017, 11:42 PM ISTहिच्यामुळेच राहुल गांधी सध्या ट्रेंड होतायत
अभिनेत्री-राजकीय-राजकीय नेते दिव्या स्पंदना ऊर्फ राम्या यांना कॉंग्रेसने सोशल मीडियाची जबाबदारी दिली आहे.
Oct 10, 2017, 04:08 PM IST... म्हणून बॉसने तिला दिली ही शिक्षा
एका महिलेला चिकटपट्ट्यांनी गुंडाळून भिंतीवर टांगलेल्या अवस्थेतील फोटो सध्या सोशल मीडीयामध्ये व्हायरल होत आहे.
Sep 28, 2017, 11:39 AM ISTलेडीज स्पेशल । तारिणी । २३ सप्टेंबर २०१७
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 23, 2017, 04:54 PM ISTबलात्काराच्या आरोपानंतर 'चेन्नई एक्सप्रेस'चा निर्माता पोलिसांसमोर हजर
बॉलिवूड प्रोड्युसर करीम मोरानीवर झालेल्या बलात्काराच्या आरोपानंतर तो आज सकाळी पोलिसांसमोर हजर झालाय.
Sep 23, 2017, 12:07 PM ISTसोशल मीडियावर व्हायरल होतेय पाणीपुरी खायची ही हटके स्टाईल
पाणीपुरी ही अनेक मुंबईकरांच्या आवडीचा विषय आहे.
Sep 22, 2017, 05:44 PM ISTVIDEO : नेमकं काय घडलं होतं त्या दिवशी, ऐका जवानाच्याच तोंडून
एक महिला एका भारतीय सेनेच्या जवानाला मारहाण करत असल्याचा व्हिडिओ नुकताच व्हायरल झाला होता... काय घडलं होतं यावेळी, याबद्दल आता या सैनिकानं आपली बाजू मांडलीय.
Sep 16, 2017, 11:18 AM IST८५ दिवसात कोमात असलेल्या महिलेने दिला मुलीला जन्म
रूबी हॉस्पिटलमध्ये ८५ दिवस कोमात असलेल्या एका महिलेची यशस्वी प्रसुती करण्यात आली आहे.
Sep 12, 2017, 07:33 PM ISTसोवळ्याचा वाद, मेधा खोलेंनी तक्रार घेतली मागे
हवामान विभागाच्या माजी संचालिका मेधा खोले यांनी अखेर आपली फिर्याद मागे घेतली आहे. सिंहगड पोलीस ठाण्यात जाऊन त्यांनी आपली तक्रार मागे घेतली आहे.
Sep 9, 2017, 07:01 PM ISTमोदींचं चित्र काढलं म्हणून पतीनं पत्नीला घराबाहेर काढलं
उत्तरप्रदेशातील बलियामध्ये एक धक्कादायक घटना घडलीय. मुक्या पत्नीनं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ यांचं चित्र काढलं म्हणून चिडून पतीनं पत्नीला घराबाहेर काढलंय.
Sep 9, 2017, 06:24 PM ISTबाईकस्वार महिलेचा खराब रस्त्यांमुळे अपघातात मृत्यू
मुंबई-गोवा महामार्गावर पनवेल जवळील बांधनवाडी येथे रस्त्यावरील खड्डे आणि रस्त्यावर असणारी रेती यामुळे अपघात होऊन एका महिलेचा मृत्यू झालाय.
Sep 8, 2017, 08:30 PM IST