New Zealand Earthquake: तुर्कीनंतर आता न्यूझीलंडमध्ये भूकंपाचे झटके, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण!
New Zealand Earthquake Updates: तुर्की, सीरिया आणि इराणनंतर आता न्यूझीलंडमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. भूकंपाची तीव्रता 6.1 रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली आहे.
Feb 15, 2023, 04:19 PM ISTIND vs NZ: लज्जास्पद! कॉमेंट्रेटरला करावं लागतंय 'हे' काम; भारत न्यूझीलंड सामन्यात असं काय घडलं?
Simon Doull on Sky Stadium: सामना न झाल्यानं अनेकजण नाराज असतानाच (IND vs NZ 1st T20) आता समालोचक साइमन डुल ट्विट करत व्यवस्थापकांवर कडाडून टीका केली आहे.
Nov 18, 2022, 05:31 PM ISTIND vs NZ, 1st T20 : टीम इंडिया-न्यूझीलंड पहिला सामना रद्द होणार?
क्रिकेट चाहत्यांसाठी वाईट बातमी समोर आली आहे. पहिल्या सामन्यावर पावसाचं सावट आहे.
Nov 17, 2022, 06:09 PM ISTसिरीज होण्यापूर्वीच Kane Williamson पटकावली ट्रॉफी; पंड्या फक्त पहातच राहिला...
या फोटोशूट दरम्यान घडलेली ही घटना कॅमेरात कैद झालीये खरी, मात्र ती फार कमी लोकांनी पाहिली असेल. सोशल मीडियावर या गंमतीचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतोय.
Nov 16, 2022, 05:39 PM ISTसुर्यकुमार आणि ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेटरचं चाललंय काय?, दोघांचे ट्विट व्हायरल!
भारताच्या सुर्यकुमार यादवची ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटपटूने घेतली मजाsss
Nov 15, 2022, 06:01 PM ISTIndia vs New Zealand, 5th ODI : पाचवा सामना जिंकत भारताकडून शेवट गोड
शेवट गोड करण्यासाठी भारतीय संघ सज्ज
Feb 3, 2019, 07:08 AM ISTवेलिंग्टनमधला इतिहास बदलण्यासाठी भारतीय टीम मैदानात उतरणार
मालिकेतील अखेरचा पाचवा सामना वेलिंग्टनच्या वेस्टपेक येथे खेळला जाणार आहे.
Feb 2, 2019, 07:51 PM ISTवेस्टइंडिजला हरवत न्यूझीलंडची सेमी फायनलमध्ये धडक
न्यूझीलंड वेस्टइंडिजसमोर विजयासाठी तगडे आव्हान उभे केले होते. मार्टिन गुप्टीलने तडाखेबाज बॅटींग करताना नाबाद २३७ रन्स ठोकल्यात. न्यूझीलंडने ३९४ रन्सचे टार्गेट ठेवले. ते टार्गेट वेस्टइंडिज संघ पेलू शकला नाही. ३०.०३ ओव्हरमध्ये संघ ऑलऑऊट झाला.
Mar 21, 2015, 01:30 PM ISTन्यूझीलंडचा इंग्लंडवर ८ विकेटने विजय ( पाहा स्कोअरकार्ड )
इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात नववा सामना होत आहे.
Feb 20, 2015, 07:33 AM ISTवेलिंग्टन कसोटीत टीम इंडियाची किंवीसमोर `कश्मकश`
वेलिंग्टन कसोटीत टीम इंडियासमोर सामना वाचवण्याचं आव्हान आहे. न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी शिखर धवन, मुरली विजय आणि चेतेश्वर पुजाराला स्वस्तात बाद केलं आणि टीम इंडियाला खिंडीत गाठलंय.
Feb 18, 2014, 08:54 AM IST