welcome

तळीरामांची झिंग उतरवण्यासाठी राज्य सरकारचा नवा उतारा

तळीरामांची झिंग उतरवण्यासाठी राज्य सरकारने नवा उतारा शोधून काढला आहे. महाराष्ट्रात 31 डिसेंबरला दारू पार्टीसाठी आयोजित करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या तात्पुरता परवाना देण्यावर सरकारनं यंदा बंदी घातली आहे.

Dec 29, 2016, 11:38 AM IST

बेनामी मालमत्तांविषयीच्या नव्या कायद्याचं शिवसेना, मनसेकडून स्वागत

बेनामी मालमत्तेच्या माध्यमातून काळा पैसा दडवून ठेवलेल्यांवर बेनामी मालमत्ता अधिनियम 2016 च्या नव्या कठोर नियमानुसार कारवाई होणार आहे. हा नवा अधिनियम एक एप्रिलपासून लागू होणार आहे. पंतप्रधान मोदींनी याबाबत मन की बातमधून सुतोवाच केलं.

Dec 26, 2016, 06:03 PM IST

नोटाबंदीचा नवीन वर्षाच्या स्वागतावरही परिणाम

नोटाबंदीचा नवीन वर्षाच्या स्वागतावरही परिणाम

Dec 13, 2016, 11:36 PM IST

मोदींच्या नोटबंदी निर्णयाचं रतन टाटांकडून कौतुक

टाटा समूहाचे प्रमुख रतन टाटा यांनी मोदी सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे.

Nov 25, 2016, 03:49 PM IST

नोट बंदी निर्णयाचे नागपुरात बैलगाडीवरून साखर वाटून स्वागत

केंद्र सरकारने  500 आणि 1000च्या जुन्या नोटा बंदीविषयी घेतलेल्या निर्णयाचे उंट व बैलगाडीवरून साखर वाटून स्वागत करण्यात आले. नागपूर भाजपतर्फे बैलगाडीवरून साखर वाटप कार्यक्रमच आयोजन करण्यात आले होते.

Nov 13, 2016, 05:54 PM IST

रत्नागिरी : पंतप्रधानांच्या निर्णयाचं नागरिकांकडून स्वागत

पंतप्रधानांच्या निर्णयाचं नागरिकांकडून स्वागत 

Nov 10, 2016, 02:57 PM IST

सैनिकांच्या गावात 'सर्जिकल स्ट्राईक'चं स्वागत आणि कौतुक

सैनिकांच्या गावात 'सर्जिकल स्ट्राईक'चं स्वागत आणि कौतुक

Sep 30, 2016, 08:40 PM IST

उरीतील शहीद जवानांच्या पत्नी, कुटुंबीयांकडून सर्जिकल स्टाईकबद्दल स्वागत

उरी येथील दहशतवादी हल्ल्याचा बदला भारतीय लष्कराने घेतला आहे. मोठी लष्करी कार्यवाही करत 35 अतिरेक्यांना लष्कराने कंठस्नान घालते आहे. सर्जिकल स्टाईकबद्दल उरीतील शहीद जवानांच्या पत्नींकडून स्वागत करण्यात आले आहे.

Sep 30, 2016, 07:59 AM IST

ललिता बाबरचा जंगी सत्कार, टोकिओ ऑलिम्पिकमध्ये पदकाची ग्वाही

ऑलिम्पिक फायनलिस्ट ललिता बाबरचा साताऱ्यात जंगी सत्कार करण्यात आला. टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदक नक्की मिळवीन, असा ठोस ललितानं देशवासियांना विश्वास दिला आहे.

Aug 25, 2016, 11:51 PM IST

टानझनियामध्ये पंतप्रधान मोदींचं जल्लोषात स्वागत

पंतपधान नरेंद्र मोदी दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर आहेत. इस्ट आफ्रिकन देश टानझनियामध्ये पंतप्रधान मोदींचं जल्लोषात आणि तेथील पांरपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आलं आणि मोदी-मोदीच्या घोषणा देखील दिल्या जात होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक व्हिडिओ शेअर केला आहे.

Jul 10, 2016, 05:25 PM IST