welcome

ट्राफीकमधून वाट काढत शिंदे कुटुंबीयांच्या घरी दाखल झाला बाप्पा

माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या मुंबईतल्या वांद्र्यातल्या घरी गणपतीचं आगमन झालंय. संपूर्ण शिंदे कुटुंबीय यावेळी उपस्थित असतात.

Aug 25, 2017, 01:41 PM IST

पंकजा मुंडे यांनी केलं गणरायाचं स्वागत

राज्याच्या ग्राम विकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या मुंबईतल्या घरी गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली.

Aug 25, 2017, 01:23 PM IST

'वर्षा'वर दहा दिवसांसाठी गणेश विराजमान, मुख्यमंत्र्यांनी घातलं साकडं

मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर वाजत गाजत गणरायाचं आगमन झालंय.

Aug 25, 2017, 01:17 PM IST

गोवा महामार्गावर पोलिसांकडून चहा-बिस्किटांसह चाकरमान्यांचं स्वागत

गणरायाचं आगमन अवघ्या काही तासांवर येऊन ठेपलाय. गोवा महामार्गावर गणेशभक्तांच्या स्वागतासाठी पोलिसांकडून स्वागत कक्ष उभारण्यात आलेत. 

Aug 24, 2017, 01:09 PM IST

मुंबई विमानतळावर महिला क्रिकेट संघाचं जोरदार स्वागत

आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक टूर्नामेंटमध्ये शानदार प्रदर्शन करणाऱ्या भारतीय क्रिकेट टीम बुधवारी सकाळी मुंबई विमानतळावर दाखल झाली. दरम्यान फॅन्सने खेळाडूंचे जोरदार स्वागत केलं.

Jul 26, 2017, 09:42 AM IST

बाळाच्या जन्माचं स्वागत करण्यासाठी मुंबई लोकल १५ मिनिटे थांबली

एका बाळाच्या जन्माचं स्वागत करण्यासाठी मुंबई लोकल तब्बल पंधरा मिनिटं थांबली. घाटकोपर स्टेशनवर हा प्रकार घडलाय.

Jul 12, 2017, 11:22 AM IST

इस्राईलमध्ये मोदींचं अभूतपूर्व स्वागत

इस्राईलमध्ये मोदींचं अभूतपूर्व स्वागत

Jul 4, 2017, 11:24 PM IST

आपका स्वागत है मेरे दोस्त, इस्रायलच्या पंतप्रधानांकडून मोदींचं हिंदीत स्वागत

तीन दिवसांच्या परदेश दौ-यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं इस्रायलमध्ये अभूतपूर्व स्वागत झालं.

Jul 4, 2017, 09:01 PM IST

शेअर बाजाराकडूनही GSTचं स्वागत

शुक्रवारी मध्यरात्री GST लागू झाल्यानंतर आज प्रथमच उघडलेल्या शेअर बाजारांमध्ये नव्या कररचनेचं भव्य स्वागत झालंय.

Jul 3, 2017, 11:30 PM IST

अटींसह कर्जमाफीच्या घोषणेनंतर नागपुरात मुख्यमंत्र्यांचं स्वागत

पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह जिल्ह्यातील सर्वच आमदार व मोठ्या संखेने भाजप कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. 

Jun 26, 2017, 10:35 AM IST

कर्जमाफीनंतर मुख्यमंत्री आणि गडकरींचे नागपुरात भव्य स्वागत...

 राज्य सरकारने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा देत सरसकट कर्जमाफीची शनिवारी घोषणा केल्यावर आज नागपुरात पोहचलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे भव्य स्वागत करण्यात आले... 

Jun 25, 2017, 04:42 PM IST

मुंबई महापालिकेने अमित शहांचे बॅनर्स हटवले....

मुंबई दौऱ्यावर आलेले भाजपा अध्यक्ष अमित शहा यांच्या स्वागताचे बॅनर्स मुंबई महापालिकेने हटवले.  

Jun 16, 2017, 06:33 PM IST

भाजप आणि काँग्रेसकडून आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत

भाजपा आणि काँग्रेसनं आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे. पाकिस्तानचा पर्दाफाश करणारा हा निर्णय असल्याचं भाजपा प्रवक्ते नलीन कोहली यांनी म्हटलं आहे. तर काँग्रेस प्रवक्ता मनिष तिवारी यांनी केवळ स्थगितीवर समाधान न मानता कुलभूषण जाधवांना परत आणण्यासाठी सरकारनं प्रयत्न केले पाहिजेत, असं म्हटलं आहे.

May 18, 2017, 05:21 PM IST