weight loss

Weight Loss : वजन घटवण्यासाठी काय उत्तम, भात की चपाती?

वजन कमी करण्यासाठी आहारामध्ये भात किंवा चपाती यांच्यापैकी कशाचा समावेश करावा? हा प्रश्न बहुधा प्रत्येकाच्या मनात असेल.

May 5, 2022, 08:47 AM IST

ब्लॅक कॉफीमुळे वजनात घट होते? जाणून घ्या काय आहे सत्य!

जाणून घेऊया स्थूलता टाळण्यासाठी कॉफी फायदेशीर आहे का?

May 2, 2022, 01:18 PM IST

वजन कमी होण्याऐवजी वाढतंय? मग या 3 चुका टाळा

योग्य आहार आणि नियमित व्यायामाव्यतिरिक्त अजूनही काही गोष्टी वजन कमी करण्याच्या प्रक्रियेत महत्त्वाच्या आहेत. 

Apr 29, 2022, 03:29 PM IST

तुम्ही देखील जेवल्यानंतर आंबा खाता का? मग तुम्ही खूप मोठी चूक करताय

आज आम्ही तुम्हाला या लेखाद्वारे सांगणार आहोत की आंब्याचा वजनावर कसा परिणाम होतो.

Apr 28, 2022, 08:48 PM IST

आंबा खाल्ल्याने खरंच वजन वाढतं का? जाणून घ्या काय आहे सत्य!

आता प्रश्न असा आहे की आंबा खाल्ल्याने वजन कमी होते की नाही?

Apr 27, 2022, 02:23 PM IST

घरी बनवलेले 'हे' ज्यूस कमी करतील तुमचं Belly Fat; आजच ट्राय करा

आज आम्ही तुम्हाला काही ड्रिंक्सबद्दल माहिती देणार आहोत जे तुमचं बेली फॅट कमी करण्यास मदत करू शकतात.

Apr 26, 2022, 07:34 AM IST

वजन कमी करायचंय? मग अशाप्रकारे काळी मिरीचे सेवन करा, लगेच फरक जाणवेल

 जे लोक वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहेत, अशा लोकांसाठी काळी मिरी एक चांगला पर्याय असू शकतो. 

Apr 20, 2022, 10:28 PM IST

जीमला न जाताही कमी करू शकता Belly Fat; पहा नेमकं कसं?

सकाळी उठल्यावर तुम्ही ही कामं केल्यास वजन वाढण्यास आळा बसेल शिवाय तुम्ही निरोगी राहण्यासंही मदत होईल.

Apr 17, 2022, 07:44 AM IST

Weight Loss साठी या डाएट ट्रिक्स वापरा

 जाणून घ्या वजन घटवण्यासाठी आणि शरीर हेल्दी ठेवण्यासाठी काही सोप्या डाएट ट्रिक्स

Apr 16, 2022, 03:34 PM IST

Belly Fat काही केल्या कमी होत नाहीये? 'या' 3 टीप्स वापरून बघाच

शरीरात फॅट वाढलं की लठ्ठपणाची समस्या उद्भवते.

Apr 15, 2022, 07:28 AM IST

जेवण झाल्यावर फेरफटका मारायला जाताय? मग तुम्हाला 'या' गोष्टी माहित असायलाच हव्यात

अनेक लोकांना दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणानंतर चालायला जायला आवडते. मात्र याबद्दल आणखी माहित बर्याच लोकांना नसते.

Apr 12, 2022, 08:47 PM IST
Review On Weight Loss And Get Bonus PT2M3S

VIDEO| भन्नाट ऑफर! वजन घटवा, बोनस मिळवा

Review On Weight Loss And Get Bonus

Apr 12, 2022, 07:35 AM IST

लठ्ठपणा कमी करायचाय तर डाएट सोडा आणि पिस्ता खा...जाणून घ्या

जाणून घेऊया पिस्ता खाण्याचे फायदे

Apr 11, 2022, 03:02 PM IST

वजन कमी करण्यासाठी ज्यूस डाएट घेताय; मग हे जरूर वाचा

वजन कमी करण्यासाठी ज्यूस डाएट घेणं योग्य ठरणार का हा प्रश्न अनेकांच्या मनात असतो.

Apr 9, 2022, 02:41 PM IST

Weight Loss : जिऱ्याच्या पाण्याने वजन कमी करताय? या गोष्टी लक्षात ठेवा

जिऱ्यामध्ये अँटीसेप्टीक गुणधर्म असतात ज्यामुळे जखम लवकर भरते आणि पचनसंस्थेचं कार्यही सुरळीत होतं

Apr 6, 2022, 12:26 PM IST