Weight Loss Drinks : वजन कमी करण्यासाठी ही जबरदस्त पेय, काही दिवसातच Slim
Fat Cutter Drink : दिवाळी (Diwali 2022) म्हटलं की फराळ...चकली, चवडा, करंज्या, रवा - बेसन लाडू आणि वेगवेगळ्या मिठाई...सुटलं ना तुमच्या तोंडाला पाणी...दिवाळीत फराळाशिवाय वेगवेगळ्या पदार्थांचा आस्वाद घेण्याची सुवर्ण संधी असते. मग अशावेळी जिभेवर ताबा ठेवायचा कसा...वजन वाढण्याची भीती, मग आता चिंता करायची गरज नाही.
Oct 22, 2022, 01:43 PM ISTओव्याचे आरोग्यादायी फायदे काय आहेत जाणून घ्या...
आजकालच्या अव्यवस्थित खाण्याच्या सवयींमुळे बहुतेक लोकांची चरबी झपाट्याने वाढू लागली आहे. ही समस्या तरुणांमध्ये सर्वाधिक दिसून येत आहे. तुमची वाढती चरबी कमी करण्यासाठी ओव्याचे पाणी खूप प्रभावी ठरते. हे अपचनाची समस्या दूर करून शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करण्यास मदत करते.
Oct 21, 2022, 10:16 PM ISTBelly Fat: दिवाळीआधी हे ट्राय करा, वजन कमी करताना 'या' चुका करु नका
Weight Loss Tips : अभ्यासानुसार, वजन कमी करण्यात आहाराची मोठी भूमिका असते. त्यानुसार, वजन कमी करण्यात व्यायाम केवळ 30% भूमिका बजावतो आणि आहार 70% भूमिका बजावतो.
Oct 17, 2022, 07:16 PM IST
आहारात 'या' 2 गोष्टींचा समावेश करा, झटक्यात घालवा कंबरेची चरबी!
कमरेच्या फॅटमुळे त्रासलात करा या गोष्टींचा आहारात समावेश!
Oct 16, 2022, 10:47 PM ISTWeight Loss Tips: वाढत्या वजनाने हैराण? जिऱ्याचे असे 4 उपाय नक्की करू पाहा!
आज आम्ही तुम्हाला स्वयंपाकघरात असलेल्या जिऱ्याशी संबंधित काही सोपे घरगुती उपाय सांगत आहोत.
Oct 12, 2022, 07:05 AM ISTWeight Loss: वजन कमी करण्यासाठी रामबाण उपाय, चवीनं अंडी खा, सडपातळ व्हा!
Egg: हो, वजन कमी (weight loss) करण्यासाठी अंडी हा रामबाण उपाय आहे. 10 दिवस पोटाची चरबी गायब...
Oct 11, 2022, 12:50 PM ISTवजन पटापट कमी करायचंय? वापरा 'हे' herbs
सध्या ग्रीन टी, ब्लॅक टी या आणि अशा अनेक प्रकारच्या चहा, डिटॉक्स काढे या उपायांवर भर दिला जात आहे, पण...
Oct 10, 2022, 08:21 AM ISTBelly fat कमी करायचंय? मग किचनधील हा मसाला करणार तुमची मदत!
शरीराच्या वाढत्या वजनाने त्रस्त असलेले लोक जिममध्ये जाण्यापासून ते जॉगिंगपर्यंत अनेक प्रयत्न करतात
Oct 9, 2022, 07:19 AM ISTदिवाळीमध्ये वाढतंय वजन, अशा प्रकारे करा नियंत्रित!
दिवाळीमध्ये फराळावर ताव मारण्याआधी या गोष्टी जरूर वाचा
Oct 8, 2022, 04:35 PM ISTCloves Uses: शुगरचा त्रास आहे का? लवंग अशा रुग्णांचे आयुष्य बदलेल, असा करा वापर
Clove For Diabetes: शुगर (Blood Sugar) रुग्णांना नेहमी त्यांच्या साखरेची पातळी राखण्याची सूचना दिली जाते. अन्यथा त्यांना नंतर अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. जर तुम्ही शुगरच्या समस्येने त्रस्त असाल तर लवंगाचा वापर तुमच्यासाठी फायदेशीर ठरु शकतो.
Oct 2, 2022, 03:00 PM ISTWeight Loss: वजन कमी करण्यासाठी इतक्या तासांची झोप गरजेची; अन्यथा लठ्ठपणा पाठ सोडणार नाही!
झोप शरीराला आराम देते आणि पुन्हा काम करण्यास तयार करते.
Sep 24, 2022, 06:39 AM ISTBelly Fat: एक महिन्यात पोटाचा घेर होईल कमी, रोज करा हे काम
Weight Loss: लठ्ठपणा हा अनेकांना त्रासदायक ठरतो. लठ्ठपणामुळे तुम्हाला अनेक आजार होऊ शकतात. येथे आम्ही अशा काही टिप्स सांगणार आहोत ज्याचा अवलंब केला तर तुम्ही एका महिन्यात पोटाची चरबी सहज कमी करु शकता.
Sep 23, 2022, 08:03 AM ISTWeight Loss:वाढत्या वजनाने हैराण ? पहाटेपासून ते रात्रीपर्यंत फॉलो करा Tips
Diet Plan फॉलो करा, होतील फायदेच फायदे
Sep 20, 2022, 04:59 PM ISTBelly fat कमी करायचंय तर वेळेवर जेवा, जाणून घ्या तिन्ही वेळेच्या खाण्याची योग्य वेळ!
तुमच्या जेवणाची वेळ ठरवते की, तुमचं तुम्ही फीट राहणार की बेली फॅटचे शिकार होणार.
Sep 17, 2022, 06:56 AM ISTWeight Loss : 'हे' सूप पिऊन वजनंही कमी होईल आणि पोटंही भरेल, करा आहारात समावेश
चला जाणून घेऊया वजन कमी करण्यात मदत करणारे सूप.
Sep 15, 2022, 06:37 AM IST