Weight Loss Tips : हिवाळ्यात लठ्ठपणा कमी करायचाय? मग फॉलो करा या ट्रिक्स, झपाट्याने होईल वजन कमी
Weight Loss Tips at Home : हिवाळ्यात अनेकदा लोकांचे वजन वाढते. याची अनेक कारणे असू शकतात. दररोज व्यायाम न करणे, शारीरिक हालचालींचा अभाव यामुळे वजन वाढते. जर तुम्हाला वाढत्या वजनापासून सुटका हवी असेल तर खाली दिलेल्या ट्रिक्स फॉलो करा.
Jan 9, 2024, 01:15 PM ISTघरातील 'ही' कामं करूनही होईन तुमचं Fat Loss; जीमला जाऊन Workout ही नाही गरज
Best Workout Is Household Chores: आज आम्ही तुम्हाला असं एक वर्कआऊट सांगणार आहोत, ज्यामध्ये तुम्ही जीममध्ये न जाताही वर्कआऊट करू शकता. यामध्ये तुम्हाला घरातील काही काम करावी लागणार आहेत. तुम्हाला आता आश्चर्य वाटेल. मात्र घरातील काम केल्याने देखील तुम्हाला प्रॉपर वर्कआऊटचा रिझल्ट मिळू शकणार आहे.
Mar 16, 2023, 07:01 PM ISTWeight Loss Tips : वजन कमी करताय? 'या' चुका टाळा, नाहीतर पश्चाताप होईल
Weight Loss Tips : अमुक इतकं वजन कमी करण्यासाठी असा व्यायाम करा, तसं अन्न खाण्याला प्राधान्य द्या या आणि अशा अनेक विषयांवरील माहिती दर दिवशी सोशल मीडियावर व्हायरल होत असते
Jan 30, 2023, 11:49 AM ISTweight Loss Tips : थंडीच्या दिवसात प्या ‘हे’ सूप, चरबी मेणासारखी वितळेल
वजन कमी करण्यासाठी काही महागड्या आणि अनोख्या गोष्टीच खायला हव्यात असे अजिबात नाही. दररोज खाल्ले जाणारे काही पारंपारिक भारतीय पदार्थ देखील जलद गतीने वजन कमी करू शकतात. फक्त कशासोबत काय खावे (combination of foods for weight loss) हे तुम्हाला माहित असणे आवश्यक आहे.
Dec 5, 2022, 03:59 PM ISTIndian Wedding : तुम्ही लग्नाआधी डाएटिंगचा विचार करत असाल तर 'या' चुका अजिबात करु नका
Indian Wedding : लग्नाला फक्त 1 महिना बाकी आहे? मग 'या' Tips Follow करुन वजन कमी करा
Dec 2, 2022, 12:26 PM IST
Weight Loss Tips : Protein Shake की Green Tea नेमकं वजन कशामुळे आटोक्यात येतं?
तुम्हाला ही Weight Loss करायचं आहे पण नेमकं काय खावं? असा प्रश्न तुम्हाला ही पडला असेल तर ही बातमी तुमच्यासाठी
Nov 29, 2022, 12:08 PM IST
Peas Health Benefits : थंडीच्या दिवसांत वजन कमी करण्यास मदत करेल हिरवा वाटाणा
थंडीमध्ये अधिकप्रमाणात हिरवा वाटणा पाहायला मिळतो. तुम्हाला माहितीये का हिरवा वाटाणा तुमच्या आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे.
Nov 20, 2022, 05:31 PM ISTIntermittent Fasting : झटपट वजन कमी करण्यासाठी उपवास करताय? मग ही बातमी वाचा!
आज आम्ही तुम्हाला Intermittent Fasting काय आहे याविषयी सांगणार आहोत.
Oct 9, 2022, 04:34 PM ISTWeight Loss Tips : या 6 नियमांमुळे तुमचे वजन सहजपणे कमी होईल...जाणून घ्या
आहाराच्या बिघडलेल्या सवयी त्यातच स्वत:च्या जीभेवर नियत्रंण नसणं, या सर्व कारणांमुळे वजन मात्र वाढू लागलं.
Sep 30, 2022, 06:42 PM IST