Weekly Tarot Horoscope : 'हा' आठवडा काही लोकांसाठी अतिशय शुभ; करिअरसोबत आर्थिक फायदा
Weekly Tarot Horoscope Prediction 20 to 26 january 2025 in Marathi : जानेवारीच्या या आठवड्यात, मंगळ आणि चंद्र एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करणार आहे. याचा परिणाम 12 राशीच्या लोकांवर होणार आहे. काहींसाठी हा शुभ तर काही लोकांसाठी कठीण काळ घेऊन येणार आहे. टॅरो कार्डनुसार 12 राशींसाठी कसा असेल जानेवारीचा हा आठवडा एकदा पाहा.
Jan 20, 2025, 12:47 AM ISTWeekly Numerology : 'या' जन्मतारखेच्या लोकांवर बरसणार सूर्यदेवाची कृपा, तर या लोकांनी राहवं सावधान अन्यथा...
Saptahik Ank jyotish 20 to 26 January 2025 In Marathi : अंकशास्त्राच्या गणनेनुसार 20 ते 26 जानेवारीपर्यंत अनेक योगांचा शुभ संयोग घडणार आहे. अंकशास्त्राच्या गणनेनुसार, नवीन वर्ष 2025 ची मूळ संख्या 9 आहे. मंगळ हा मूलांक 9व्या क्रमांकाचा स्वामी आहे, त्यामुळे या वर्षभर ज्योतिषशास्त्रावर मंगळाचा प्रभाव पाहिला मिळणार आहे. जर आपण अंकशास्त्राच्या साप्ताहिक गणनेबद्दल बोललो तर मूलांक अंक 1, 2, 3 या आठवड्यात यशस्वी राहणार आहे. तुमचा मूलांक हा तुमची जन्म तारीख असतो. जर तुमची जन्म तारीख ही दोन अंकी असेल उदाहरणात 24 तर तुमचा मूलांक हा 2+4 = 6. तर हा 6 क्रमांक तुमचा मूलांक असतो. तर 1 ते 9 मूलांक असलेल्या लोकांचं साप्ताहिक अंकशास्त्र भविष्य पाहूयात.
Jan 19, 2025, 05:21 PM ISTWeekly Horoscope : चंद्र, मंगळाचा गोचरमुळे 'या' राशींवर पैशांचा पाऊस, व्यवसायातही दुप्पट नफा
Weekly Horoscope 20 to 26 january 2025 in Marathi : जानेवारीच्या या आठवड्यात, दुहेरी राजयोगाचा शुभ संयोग जुळून आलाय. या शुभ योगामुळे काही राशींच्या आयुष्यात लक्ष्मीचं आगमनासह करिअर आणि व्यवसायात उत्तम यश प्राप्त होणार आहे. कोणासाठी हा शुभ तर कोणासाठी संकटाचा ठरणार आहे. मेष ते मीन राशीच्या लोकांसाठी कसा असेल हा आठवडा जाणून घ्या आनंदी वास्तू आणि ज्योतिषचार्य आंनद पिंपळकरकडून
Jan 19, 2025, 04:19 PM IST