wedding

लग्नातील त्या फोटोनं उघडले नवऱ्याचे डोळे... बायकोचा असा चेहरा पाहाताच एकटीला सोडून परतला नवरदेव

नवऱ्यासमोर आपल्या पत्नीबद्दल असं काही समजलं, ज्यामुळे तो आपला हनीमून मधेच सोडून पुन्हा आपल्या घरी निघून आला.

May 29, 2022, 10:08 PM IST

जीजा सालीचा डान्स पाहून नववधू झाली लाल... तिची अशी रिएक्शन पाहून नवरदेव पडला गार

तुम्ही व्हायरल व्हिडीओमधये पाहू शकता की, लग्नासमारंभातील एक कार्यक्रम सुरु आहे. ज्यामध्ये नवरदेव आणि नववधू आहेत.

May 29, 2022, 10:03 PM IST

जिच्या लग्नात गेला, तिचाच मार खाऊन परतला कार्तिक आर्यन; एकसारखा पाहिला जातोय Video

फार कमी वेळात कार्तिकनं हिंदी कलाजगतामध्ये कमाल लोकप्रियता मिळवली आहे. 

May 28, 2022, 01:46 PM IST

लग्नाला जाणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला, चौघांनी जागीच गमावला जीव

लग्नाला जाताना मृत्यूनं रस्त्यात गाठलं आणि घात झाला....एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

May 27, 2022, 02:51 PM IST

बायकोने दुसरे लग्न केले म्हणून नवऱ्याचे उपोषण

Husband Fasting at Buldana : पतीने बायकोच्या विरोधात उपोषण सुरु केले आहे.

May 27, 2022, 02:24 PM IST

लग्नाच्या दिवशी एक्स बॉयफ्रेंडने नवऱ्या मुलाला पाठवले मुलीचे private photo आणि...

लग्नाच्या दिवशी नवऱ्या मुलाने मुलीला लग्नासाठी नकार दिला. 

May 27, 2022, 09:29 AM IST

नवरदेवाच्या मित्रांकडून मिळाली अशी भेट, पाहून नववधूच्या चेहऱ्याचा उडाला रंग

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ एका लग्नातील आहे. ज्यामध्ये नववधूचा मूड बिघडताना दिसत आहे.

May 26, 2022, 10:36 PM IST

भर मंडपात नववधू आणि नवरदेवासोबत घडला असा प्रकार, पाहून तुम्हालाही बसेल धक्का

खरंतर हा व्हिडीओ वेगवेगळ्या लग्नातील त्या विचित्र किंवा मजेदार क्षणांचा आहे. जे लोकांचं मनोरंजन करत आहेत. 

May 26, 2022, 09:19 PM IST

होणारी सून सासरी आली... सासू, जावेला आपल्या हातची चहा पाजली पण...

सध्या एक असं विचित्र प्रकरण समोर आलं आहे. जे ऐकून सर्वच लोक चकीत झाले आहेत.

May 26, 2022, 07:38 PM IST

प्री-वेडिंग शूट झालं, पण त्यानंतर जे वाईट झालं ते कुठेच घडलं नाही

प्री-वेडिंग शूटनंतर जे घडलं, तसं कुणासोबतच घडू नये

May 25, 2022, 06:35 PM IST

Wedding News: धक्कादायक ! नवरा झोपी गेल्याचे पाहून मध्यरात्री नवरी पळून गेली आणि...

Wedding News : लग्नानंतर रात्री जेवण करुन घरातील सदस्य झोपले होते. नवराही झोपी गेला. हीच रात्रीची संधी साधत नवरी पळून गेली. 

May 25, 2022, 12:36 PM IST

इतकी बोल्ड! धर्मेंद्र यांची होणारी सून नेमकं काय करते? फोटोंचीच एवढी चर्चा

सोबतच ही आहे तरी कोण इथपासून त्याच्या कथित प्रेयसीच्या नावापर्यंत बरंच काही चर्चेत आलं. 

 

May 21, 2022, 01:21 PM IST

'हे' तर फक्त निमित्तमात्र, कारण मात्र उद्याप गुढ... लग्नाच्याच रात्री नववधूची आत्महत्या

ज्या घरात दोन दिवसापूर्वी आनंदाचे वातावरण होते, त्याच घरात नववधूच्या आत्महत्येमुळे शोककळा पसरली आहे.

May 19, 2022, 03:07 PM IST