wedding

महापौरांचं एका मगरीशी लग्न, हा वेडेपणा नाही तर... यामागील कारण ऐकून बसेल धक्का

या लग्नातील वधू ही माणूस नसून ती एक मगर आहे. तसेच हा वर देखील एक सामान्य माणूस नाही तर तो...

Jul 2, 2022, 07:39 PM IST

गोष्ट सलमानच्या न झालेल्या लग्नाची; पत्रिका छापलेली असताना आजही तो अविवाहित का?

तो कधी कोणाच्या प्रेमात पडलाच नाही? कधी कोणाला त्याच्याशी लग्न करावंसं वाटलं नाही? 

Jun 30, 2022, 09:05 AM IST

Wedding Gift: वधूच्या भावाने लग्नात दिली अनोखी भेट, स्वर्गवासी वडिलांना आणलं परत!

काही जण या जगातच नसल्याने परत येऊच शकत नाहीत. अशा जवळच्या व्यक्तीची नातेवाईकांना आठवण काढण्याशिवाय पर्याय उरत नाही.

Jun 28, 2022, 04:16 PM IST

दारू पिऊन लग्नात पोहोचलेल्या नवरदेवानं वरमालाच्या वेळी केलं असं काम, अखेर मेहुणीकडून मिळाला चोप

अनेकवेळा लग्नात अशा घटना पाहायला मिळतात, ज्याची कुणालाही अपेक्षा नसते. लग्नात वेगवेगळे प्रकरण घडलेले तुम्ही ऐकलेच असेल.

Jun 23, 2022, 03:27 PM IST

नवरदेवाचं भर स्टेजवर वागणं पाहून नेटीझन्सकडून नववधूला घटस्फोटाचा सल्ला, पाहा नक्की असं काय घडलं?

सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे, जो पाहून तुम्हाला देखील चीड आल्याशिवाय राहाणार नाही.

Jun 20, 2022, 09:39 PM IST

लग्नाच्या पहिल्याच रात्री नवरदेवाचा खरा चेहरा समोर, अखरे 7 जणांवर गुन्हा दाखल

थाना पुवायन अंतर्गत गावात राहणाऱ्या मुलीचे लग्न तिच्या नातेवाईकांनी शाहजहानपूर येथील रहिवासी सत्यमशी लग्न केलं होतं

Jun 20, 2022, 04:14 PM IST

हॉटेलमध्ये भेट म्हणंत पोलिसानं गर्लफ्रेंडला बोलावलं... पण तिथं गेल्यावर बायकोनंच बदाडलं

आपल्या नवऱ्याला रंगेहातो पकडण्यासाठी पोलिसवाल्याच्या बायकोनं एक प्लान आखला.

Jun 8, 2022, 08:43 PM IST

रात्री सात फेरे, सकाळी मोडलं लग्न; कारण देत नववधू म्हणाली, 'नवरा तर...'

सोमवारी सकाळी विदाईची तयारी सुरू असताना, वधूने वरासोबत जाण्यास नकार दिला. 

Jun 8, 2022, 04:19 PM IST

Shocking News : सनकी नवऱ्याकडून बायकोला विकृत शिक्षा, कारण असं जे ऐकून तुम्हाला येईल चिड

रेणूने सांगितले की, एक दिवल रात्रीचे जेवण करून 10 वाजता मी झोपले होते, तेव्हा रात्री माझे दोनदा डोळे उघडले.

Jun 7, 2022, 12:30 PM IST

लग्नाच्या काही तासातच नवरदेवाचं असं कृत्य, थेट पोहोचला तुरुंगात

लग्नाच्या दिवसाची प्रत्येक मुलगी आतुरतेनं वाट पाहात असते. तसेच या दिवशी मी सर्वात सुंदर दिसेन अशी देखील तिची भावना असते.

Jun 6, 2022, 06:51 PM IST

हनिमूनच्या रात्री लाईट जाताच वधूने दिला 440 चा झटका, पाहून नवरदेवाने घेतला धस्का

शाहजहांपूर येथे राहणाऱ्या एका तरुणाचे लग्न झाले. परंतु त्याच्या हनीमुनच्या रात्रीच त्याच्या घराची लाईट गेली. मग काय जेथे नवरदेव स्वप्न रंगवत होता. तेथे ही नववधू अंधारात त्याला 440 चा झटका देऊन गेली.

Jun 1, 2022, 10:32 PM IST

नवरीचा डान्स मंजुलिकालाही देतोय मात, डान्स पाहून सासरच्यांची लागली वाट

लग्न म्हटलं तर नाच गाण आलंच. या घटनेत नवरीला लग्नानंतर सासरच्यांनी नाचायला सांगितले. 

Jun 1, 2022, 09:31 PM IST

नवऱ्याने फोनवर बोलण्यासाठी रोखलं म्हणून महिलेची आत्महत्या, पण यामागचं कारण काही वेगळंच?

एक विचित्र प्रकरण समोर आलं आहे. ज्यामध्ये असे सांगितले जात आहे की, एका महिलेला तिच्या नवऱ्याने आणि घरच्यांनी फोनवर बोलण्यासाठी रोखलं म्हणून तिनं आत्महत्या केली.

Jun 1, 2022, 07:18 PM IST

Fact Check | घोड्यासकटच नवरदेवाला उचलून गरागरा फिरवलं

वरातीत नाचता नाचता नवरदेवाच्या मित्रांनी घोड्यालाच उचलला आणि नवरदेव हैराण झाला. 

May 31, 2022, 11:38 PM IST