पावसाने झोडपलं आता थंडी गारठवणार! राज्यात मजबूत थंडी पडणार; पाहा हवामान खातं काय म्हणालंय
Maharashtra Weather Updates: सुरुवातीला भीषण गरमी आणि त्यानंतर पावसाचा धुमाकूळ यानंतर आता कडाक्याची थंडी... हवामान खात्याने केली मोठी भविष्यवाणी. यंदाचा हिवाळा कसा असणार?
Oct 3, 2024, 11:47 AM ISTअनंत चतुदर्शीला पाऊस विश्रांती घेणार? 'या' जिल्ह्यांत मात्र सोमवारपासून मुसळधार बरसणार
Maharashtra Weather Alert: महाराष्ट्रात पावसाने काही जिल्ह्यात उघडिप दिली आहे. राज्यातील विदर्भ वगळता उर्वरित महाराष्ट्रात पाऊस विश्रांती घेणार आहे.
Sep 15, 2024, 07:04 AM ISTउरले फक्त दोन दिवस! मतमोजणीच्या दिवशी वरुणराजा पुण्यात बरसणार
Weather Update In Maharashtra: केरळमध्ये मान्सून दाखल झाला आहे. आता काहीच दिवसांत मान्सून राज्यात दाखल होणार आहे. त्यामुळं नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
Jun 2, 2024, 04:07 PM IST
Weather Update : मे महिना आग ओकणार, 6 मे पासून हवामानात मोठा बदल
Weather Update : राज्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानात मोठा बदल झालेला पाहायला मिळत आहे. 40 डिग्रीस सेल्सियसवर पारा गेला आहे. मे महिना प्रचंड ऊन जाणवणार आहे.
May 5, 2024, 06:31 AM ISTमहाष्ट्राच्या हवामानात विचित्र बदल; उष्ण- दमट वातावरण, सोसाट्याचा वारा आणि तुफान पाऊस
येत्या चार पाच दिवसात महाराष्ट्राच्या वातारणात कमाची बदल पहायला मिळणार आहेत. काही ठिकाणी तुफान पाऊस पडणार आहे.
May 4, 2024, 04:24 PM ISTMaharashtra Weather Update | पावसाच्या शक्यतेमुळे गहू काढणीला सुरूवात, हवामान बदलामुळे शेकऱ्यांची लगबग सुरू
Maharashtra Weather Update in dhule nandurbar new wheat from farm at krushi uttpan bazar
Mar 3, 2023, 10:40 AM ISTMaharashtra Weather : नाताळला हुडहुडी वाढणार; पारा 13 अंशांवर, जाणून घ्या तुमच्या शहरातील तापमान
Maharashtra Weather Update : राज्यामध्ये (Maharashtra) मुंबई पुण्यासह अनेक ठिकाणी तापमानात (Temperature) घट होत आहे. परिणामी नाताळला राज्यात गारठा (Winter) वाढणार आहे.
Dec 22, 2022, 10:57 AM ISTविदर्भात उष्णतेचा कहर तर कोकणात पावसाच्या सरींची शक्यता; हवामान खात्याचा इशारा
Weather in maharashtra | Temperature in maharashtra | राज्यात उन्हाचा चटका कायम आहे. विदर्भात उष्णतेची लाट आणखी 2 दिवस कायम राहणार आहे.
Mar 19, 2022, 07:24 AM ISTपारा घसरल्याने राज्यात हुडहुडी, या भागात थंडीची लाट
Weather in Maharashtra : उत्तरेकडील राज्यात थंडीची लाट तीव्र झाल्यामुळे राज्यातील तापमानात घट झाली आहे.
Dec 21, 2021, 08:44 AM IST