watermelon

जगातील सर्वात महागडा कलिंगड, ज्याच्या एका तुकड्याची किंमत लाखोंमध्ये...

तुम्हाला जरी हे ऐकून आश्चर्य वाटत असलं तरी, हे खरं आहे. 

May 1, 2022, 06:25 PM IST

'या' वेळेत कधीही खाऊ नये कलिंगड, फायद्या ऐवजी होईल मोठं नुकसान

कलिंगड हे आरोग्यदायी आणि चविष्ट फळ आहे यात शंका नाही. परंतु कलिंडच्या फायद्यासोबतच त्याचे तोटे देखील आहेत.

Apr 19, 2022, 04:42 PM IST

कलिंगडचा ट्रक उलटला! मदत करण्याऐवजी कलिंगड लुटण्यासाठी लोकांची झुंबड

चालकाचं ट्रकवरील नियंत्रण सुटलं आणि कलिंगडने भरलेला ट्रक रस्ताच्या बाजूला पलटी झाला

Mar 11, 2022, 09:02 PM IST

सोशल मीडियावरील ‘Watermelon Mustard Challenge’, तुम्ही स्वीकारला का?

सध्या वॉटरमेलन मस्टर्ड चॅलेंजने (Watermelon Mustard Challenge) सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.

Jun 14, 2021, 05:59 PM IST

मैदानाबाहेर असलेल्या धोनीची ऑर्गेनिक शेती, कलिंगड-पपईची लागवड

आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून गेली ७ महिने लांब असलेला धोनी त्याचं वैयक्तिक आयुष्य एन्जॉय करताना दिसत आहे.

Feb 26, 2020, 08:31 PM IST

या कारणांमुळे वजन कमी करण्यास कलिंगड फायदेशीर

कलिंगड आरोग्यासाठी खूप चांगले आहे. हे विटामिन्स, मिनरल्स आणि खूप पोषक तत्वे मिळतात.

Dec 19, 2019, 06:52 PM IST

टरबूज खाल्यानंतर ४० जणांना विषबाधा, आरोग्य यंत्रणेची धावपळ

जास्त त्रास जाणवत असलेल्या रुग्णांना नांदगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे

Jun 8, 2019, 10:26 AM IST

उन्हाळ्यात कलिंगड खाण्याचे फायदे

उन्हाळ्याच्या दिवसांत तयार होणारे, कलिंगड हे फळ म्हणजे आपल्यासाठी एक वरदान आहे.

Jun 4, 2019, 04:45 PM IST
Watermelon Mahotsav in Palghar PT51S

पालघर: कलिंगड महोत्सवाचं आयोजन

पालघर: कलिंगड महोत्सवाचं आयोजन

Feb 12, 2019, 10:35 AM IST

या '3' आजाराच्या रूग्णांंनी कलिंंगड खाणं टाळणेच हितकारी

उन्हाळ्याच्या दिवसात डिहायड्रेशनचा त्रास आटोक्यात ठेवण्यासाठी पाण्यासोबतच पाणीदार पदार्थांचा, फळांचा, भाज्यांचा आहारात समावेश करावा. 

Jun 13, 2018, 09:20 AM IST

'या' चुकीच्या पद्धतीने कलिंंगड खाल्ल्यास बिघडेल तुमचं पोट !

उन्हाळ्याच्या दिवसात कलिंगड मुबलक प्रमाणात उपलब्ध असतो.

May 9, 2018, 06:55 PM IST

या टीप्सने विकत घेण्यापूर्वीच ओळखा कलिंंगड गोड आणि रसदार आहे

उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले की भरपेट जेवणाची इच्छा कामी होते. 

Apr 24, 2018, 09:35 AM IST

सातारा | ५० गुंठ्यात २७ टन कलिंगड

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 24, 2018, 12:26 AM IST

ट्रोल : ईशा गुप्ता कलिंगडला म्हणते डाळिंब

सोशल मीडियावर आताचे कलाकार देखील भरपूर अॅक्टिव्ह असतात.

Apr 12, 2018, 08:46 AM IST