टरबुजातून शेतकऱ्यानं मिळवलं लाखोंचं उत्पन्न
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 28, 2018, 05:52 PM ISTरायगड | जंगली माळरानात कलिंगडाचा मळा फुलला
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 22, 2018, 07:45 PM ISTपीकपाणी | अहमदनगर | टरबूज पिकातून ४ लाखांच उत्पादन
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 22, 2018, 06:57 PM ISTपीकपाणी | कधी कराल टरबूजची लागवड
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 19, 2018, 07:16 PM ISTएका कलिंगडमुळे द्यावे लागणार ५० कोटी रुपये
कलिंगड खरेदी करण्यासाठी तुम्हाला पैसे मोजावे लागतात. मात्र, कलिंगडामुळे पैसे मिळाले तर...
Nov 12, 2017, 07:05 PM ISTतुम्हाला कलिंगड खायला आवडते का? मग हे जरुर वाचा
मुंबई : उन्हाळ्यात सर्वाधिक विकले जाणारे फळ म्हणजे कलिंगड. कलिंगडमध्ये पाण्याचे प्रमाण अधिक असते त्यामुळे उन्हाळ्यात हे फळ खाण्याला अधिक पसंती असते. मात्र सगळ्यांनाच हे फळ फायदेशीर असते असे नाही. आहारतज्ञांनी याबाबत माहिती दिलीये.
ज्यांना हार्ट प्रॉब्लेम आहे त्यांनी कलिंगडाचे सेवन टाळावे. कलिंगडामध्ये मोठ्या प्रमाणात पोटॅशियम असते. त्यामुळे हार्ट प्रॉब्लेम वाढू शकतो.
May 13, 2017, 08:28 PM ISTचायनीय कलिंगडची मागणी वाढली
राज्याच्या विविध भागातून नवी मुंबईच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कलिंगडची आवक वाढली आहे. त्यातच चायनीज बीज वापरुन लागवड केलेल्या चायनीय कलिंगडला बाजारामध्ये चांगली मागणी आहे.
Apr 15, 2017, 08:28 AM ISTटरबूज खाण्याचे ५ मोठे फायदे
उन्हाळ्याच्या दिवसात थंड, गोड ठरबूज खाणे कोणाला खाणं आवडत नाही. पण हे नुसतं स्वाद चांगला आहे म्हणून तुम्ही खात असाल पण याचे अनेक फायदे देखील आहे.
Apr 21, 2016, 03:54 PM ISTस्मार्ट वुमन : फळांचा अॅंग्री बर्डचा पिंजरा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 10, 2015, 03:18 PM ISTसावधान, टरबूज खाल्ल्याने लहान मुले आजारी
सावधान, टरबूज खाल्ल्याने लहान मुले आजारी
May 8, 2015, 09:03 PM ISTसावधान, टरबूज खाल्ल्याने लहान मुले आजारी
उन्हाळ्यात गारवा मिळावा यासाठी ताक,सरबत बरोबर टरबूज शहाळीची मागणी वाढते. नैसर्गिक शीतलता देणारे पदार्थ म्हणून या फळाकडे बघितले जाते. मात्र नाशिक जिल्ह्यातील सिन्नरमध्ये हीच टरबूज खाल्ल्याने लहान मुले आजारी पडतायेत. गेल्या दोन आठवड्यात चाळीस ते पन्नास मुलांना याची बाधा झालीये.
May 8, 2015, 04:12 PM IST