water

...आणि मुख्यमंत्र्यांनी पत्नीच्या साडीवर फेकलं पाणी!

बंगळूरू : कर्नाटकचे मुख्यमंत्री बहुदा आत्तापासूनच पावसाळ्याच्या तयारीला लागलेत.

Jan 21, 2016, 02:16 PM IST

उपाशी पोटी एक ग्लास पाणी पिण्याचा हा आहे सर्वात मोठा फायदा....

सकाळी उपाशी पोटी पाणी प्यायल्याने होतात फायदे पाहा व्हिडिओ... 

Jan 12, 2016, 02:26 PM IST

थंड पाण्यापेक्षा गरम पाणी शरीरासाठी अधिक फायदेशीर

पाणी शरीरासाठी अत्यंत गरजेचे आहे. पाण्याविना जीवनाची कल्पनाच केली जाऊ शकत नाही. एकवेळ माणूस काही न खाता जिवंत राहू शकेल मात्र पाण्याशिवाय नाही. मात्र पाणी कसं प्याव याचेही काही नियम आहेत. थंड पाण्यापेक्षा गरम पाणी पिणे शरीरासाठी अधिक फायदेशीर असते. 

Jan 11, 2016, 01:34 PM IST

VIDEO : आता, पेट्रोलवर चालणारी कार पाण्यावरही चालणार!

महागाईच्या या दिवसांत तुम्हाला पाण्यावर चालणारी कार मिळाली तर... देसी निर्मात्याच्या संकल्पनेतून असं एक पाण्याच्या साहाय्यानं बनलेलं 'देसी इंधन' तयार झालीय खरं...

Jan 9, 2016, 12:25 PM IST

नाशिकमधील पाणीकपात अखेर मागे

नाशिककरांवर लादण्यात आलेली ३० टक्के पाणीकपात अखेर मागे घेण्यात आली आहे. 

Dec 16, 2015, 04:38 PM IST

जायकवाडीतील पाण्यासाठी आंदोलन

जायकवाडीतील पाण्यासाठी आंदोलन

Dec 14, 2015, 08:20 PM IST

मातीच्या मूर्तीच्या बोटांमधून पाणी.... साईंचा चमत्कार?

शिर्डीत सध्या भाविकांची एकच रीघ लागलीय... ती भोजन तयार करणाऱ्या साईंच्या मूर्तीच्या दर्शनासाठी...

Dec 10, 2015, 10:57 AM IST

सर्वांना पडतात ही १४ कॉमन स्वप्न...

 ९० मिनिटे किंवा दोन तास प्रत्येक रात्री पृथ्वीवरील प्रत्येक मनुष्याला स्वप्न पडतात. काही वेळा स्वप्न हे खूप थेट असतात आणि त्यांचे अर्थही स्वप्न पडणाऱ्याला कळतात. जुना मित्र भेटणे, लॉटरी लागणे असे स्वप्न पडतात. 

Dec 9, 2015, 09:52 PM IST

तुम्ही पाणी कमी पित असाल तर...

माणूस एक वेळ खाण्याशिवाय जिवंत राहू शकतो मात्र पाण्याशिवाय राहणे अशक्य आहे. म्हणूनच तर त्याला जीवन म्हणतात. मात्र हे पाणी पुरेशा प्रमाणात आपल्या शरीरात जायला हवे.  

Dec 6, 2015, 02:43 PM IST

जायकवाडीला पाणी सोडण्यास नाशिककरांचा नकार

जायकवाडीला पाणी सोडण्यास नाशिककरांचा नकार

Dec 5, 2015, 08:25 PM IST