water

इथं सांडपाण्यापासून तयार होतंय पिण्यायोग्य पाणी

इथं सांडपाण्यापासून तयार होतंय पिण्यायोग्य पाणी

Oct 6, 2015, 08:48 PM IST

गरम पाणी पिण्याचे हे आहेत फायदे

पाणी शरीरासाठी महत्वाची भूमिका बजावते. एक ग्लास सकाळी उठल्यानंतर पाणी पिणे आरोग्यासाठी खूप लाभदाक असते. तुम्ही ताजेतवाण होता आणि दिवसभर फ्रेश राहता. दिवसातून आठ ते दहा ग्लास पाणी पोटात गेलेच पाहिजे. मात्र, गरम पाणी पिण्याचे खूप फायदे आहेत. थंड पाण्यापेक्षा गरम पाणी अधिक लाभदायक आहे.

Sep 29, 2015, 08:12 PM IST

आश्चर्य... टँकरभर पाणी शोषून घेतोय काँक्रेटचा रस्ता!

सध्या सोशल वेबसाईटवर पाणी शोषून घेणाऱ्या रस्त्याचा व्हिडिओ वायरल होताना दिसतोय. 

Sep 29, 2015, 12:47 PM IST

10 हजार कोटींच्या साखर उद्योगाला धक्का

10 हजार कोटींच्या साखर उद्योगाला धक्का 

Sep 25, 2015, 09:19 PM IST

मुंबईला पाणीपुरवठा करणारा तुलसी तलाव भरला

मुंबईला पाणीपुरवठा करणारा तुलसी तलाव भरला

Sep 23, 2015, 09:40 AM IST

मलायका अरोरा-खानचं पाण्यातलं फोटोशूट

मलायका अरोरा-खानने नुकतच एक फोटोशूट केलं, हे फोटोशूट पाण्यात करण्यात आलं, हे फोटोशूट आतापर्यंत तुम्ही पाहिलेल्या फोटोशूट पेक्षा निश्चित वेगळं आहे.

Sep 21, 2015, 07:49 PM IST

भाजपच्या जलयुक्त शिवारात 'गैरव्यवहाराचं पाणी'

भाजपच्या जलयुक्त शिवारात 'गैरव्यवहाराचं पाणी'

Sep 19, 2015, 10:41 PM IST

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणक्षेत्रात दमदार पाऊस

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणक्षेत्रात दमदार पाऊस

Sep 19, 2015, 06:06 PM IST

मुंबई - पुणे हायवेवरून प्रवासाचा तुमचा प्लान असेल तर थांबा!

मुंबई - पुणे हायवेवरून प्रवासाचा तुमचा प्लान असेल तर थांबा!

Sep 18, 2015, 07:16 PM IST

मुंबई - पुणे हायवेवरून प्रवासाचा तुमचा प्लान असेल तर थांबा!

बरीच वाट पाहायला लावल्यानंतर महाराष्ट्रावर वरुण राजा प्रसन्न झालाय. अर्थातच शेतकऱ्यांसह सर्वांनाच याचा खूप आनंद झालाय... पण, तुमचा प्रवासाचा प्लान असेल तर मात्र या पावसाचा तुम्हाला फटका बसू शकतो.

Sep 18, 2015, 06:46 PM IST

बाप्पा पावला, गणेश चतुर्थी आणि अनंत चतुर्दशीला पाणीकपात नाही

पाऊच चांगला न झाल्याने मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांत पाणीसाठा कमी झाल्याने मुंबईत पाणीकपात करण्याचा निर्णय पालिकेने घेतला. मात्र, पालिकेने मुंबईकरांची दोन दिवस पाणीकपातीतून सुटका केली आहे. गणेश चतुर्थी आणि अनंत चतुर्दशीला मुंबईत पाणीकपात होणार नाही.

Sep 17, 2015, 09:59 AM IST