water

नगर-नाशिक जिल्ह्यातील पाण्याचा मराठवाड्याकडील प्रवास सुरू

अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातून सोडलेल्या पाण्याचा जायकवाडी धरणाकडे प्रवास सुरु झाला आहे. यात मुळा धरणातून जवळपास पाऊण टीएमसी, भंडारदरा आणि निळवंडे मधून साडेसहा टीएमसी, गंगापूर धरणातून १ पॉईंट ३६ टीएमसी तर दारणा धरणातून सव्वा तीन टीएमसी पाणी सोडण्यात आलं आहे. 

Nov 3, 2015, 11:28 AM IST

पाण्यावरून रणकंदन : शिवसैनिकांचं बीड-जालना रस्त्यावर आंदोलन

शिवसैनिकांचं बीड-जालना रस्त्यावर आंदोलन

Oct 24, 2015, 08:48 PM IST

पाण्याच्या संघर्षात नाशिक महापालिकेचीही उडी

पाण्याच्या संघर्षात नाशिक महापालिकेचीही उडी

Oct 23, 2015, 02:44 PM IST

नाशिकमध्ये द्राक्ष-कांद्याला पाणी आणणार कुठून?

नाशिकमध्ये द्राक्ष-कांद्याला पाणी आणणार कुठून?

Oct 21, 2015, 10:11 PM IST

पाण्याचा वाद न्यायालयाबाहेरच सरकारनं मिटवावा - अशोक चव्हाण

पाण्याचा वाद न्यायालयाबाहेरच सरकारनं मिटवावा - अशोक चव्हाण

Oct 21, 2015, 07:46 PM IST

रोखठोक : पाणी पेटलं, 20 ऑक्टोबर 2015

पाणी पेटलं, 20 ऑक्टोबर 2015

Oct 20, 2015, 11:26 PM IST

जायकवाडीत पाणी सोडण्यास मुंबई हायकोर्टाची स्थगिती

जायकवाडीत पाणी सोडण्यास मुंबई हायकोर्टाची स्थगिती 

Oct 20, 2015, 09:18 PM IST

कोयनेचं पाणी मुंबईला मिळणार?

कोयनेचं पाणी मुंबईला मिळणार?

Oct 20, 2015, 09:10 PM IST

मुकणे धरणाचं पाणी नाशिकला केव्हा मिळणार?

मुकणे धरणाचं पाणी नाशिकला केव्हा मिळणार?

Oct 16, 2015, 09:29 PM IST

गंगापूर धरणातून जायकवाडीला पाणी सोडण्याचा निर्णय

गंगापूर धरणातून जायकवाडीला पाणी सोडण्याचा निर्णय

Oct 9, 2015, 01:17 PM IST