आयुर्वेदानुसार पाणी पिण्याचे काय नियम आहेत? शरीरासाठी काय चांगल?
How To Drink Water : शरीराला पाण्याची नितांत आवश्यकता आहे. पण पाणी पिताना काही नियम पाळले तर हेच पाणी आपल्यासाठी अमृतासमान असेल, जाणून घ्या नियम
Nov 13, 2023, 08:58 AM ISTजेवताना पाणी पिणे अमृत की विष?
Drinking Water: पाणी पिताना काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात अन्यथा फायद्यांऐवजी नुकसानच जास्त होईल. जेवताना एकदाच खूप पाणी पिण्यापेक्षा थोडे थोडे पाणी प्या. जेवताना एकावेळी खूप पाणी प्यायल्यास अपचनाची समस्या होऊ शकते. आयुर्वेदानुसार जेवण्याआधी पाणी पिणे अमृत, जेवताना पाणी पिणे परमानंद आणि जेवल्यानंतर पाणी पिणे हे विष असते.
Oct 29, 2023, 02:30 PM ISTमद्यपानानंतर गरम पाणी प्यावं की थंड? एका चुकीमुळं किडनी- यकृताचं होईल मोठं नुकसान
Which Water is Good to Drink: मद्यपानानंतर पाण्याचा घोट पिण्याला तुम्हीही प्राधान्य देता? आधी समजून घ्या तुमच्या आरोग्यासाठी नेमकं काय फायद्याचं...
Oct 16, 2023, 03:23 PM IST
रात्री झोपण्यापूर्वी पाणी पिणं योग्य की अयोग्य?
Health News : याच आरोग्याशी जोडलेल्या असतात त्या म्हणजे आपल्या सवयी. बऱ्याच सवयी आपल्याला एका चांगल्या जीवनशैलीच्या दिशेनं नेणाऱ्या असतात. पण, काही सवयी मात्र संकटांनाही बोलावणं धाडतात.
Aug 21, 2023, 12:20 PM IST
पाणी पिताना 'या' 10 चुका टाळा, आरोग्य सांभाळा
शरीराच्या या अशा प्रतिक्रिया टाळायच्या असतील तर, त्याला पुरेसं पाणी दिलं जाणं आणि ते योग्य पद्धतीनं दिलं जाणं अतीव महत्त्वाचं आहे. अन्यथा तुम्ही Water Toxicity चा शिकार होऊ शकता.
Aug 7, 2023, 09:29 AM IST
Matka Water Benefits: उन्हाळ्यात मातीच्या मडक्यातील पाणी पिण्याचे 'हे' आश्चर्यकारक फायदे, तुम्हाला माहितीये का?
Matka Water Benefits in Summer: तुम्ही भर उन्हातून आपल्या पहिल्यांदा फ्रिजमधील पाणी पितं आहात का, थांबा असं पाणी पिण्यापेक्षा तुम्ही (Matka Water at Home) मटक्यातील पाणी पिऊन तुमचं मनं तृप्त करू शकता.
Apr 24, 2023, 01:01 PM ISTEating Tips: जेवल्यानंतर पाणी पिताना तुम्ही 'ही' चूक करताय? जाणून घ्या शास्त्र काय सांगत
आर्युवेदातही (Ayuerved) असे सांगितले आहे की, जेवणाच्या आधी पाणी पिणं हे अमृत आहे. जेवणासोबत पाणी पिणं म्हणजे आनंद आहे परंतु जेवण झाल्यानंतर पाणी पिणं हे विष आहे.
Feb 12, 2023, 12:41 PM ISTDrinking Water| तुम्हाला उभे राहून पाणी पिण्याची सवय आहे का? मग आताच सावध व्हा कारण...
उभे राहून पाणी प्यायल्याने आपण अनेक आजारांना आमंत्रण देतो. ही स्थिती आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक असू शकते. म्हणूनच ही सवय आजच सोडलेली बरी.
Jan 8, 2023, 04:19 PM ISTजास्त पाणी पिण्याचे आत्ताच बंद करा, अन्यथा हे आरोग्याचे नुकसान
Drinking Water Benefits: पाणी पिणे आरोग्यासाठी नेहमीच फायदेशीर असते. पण तुम्हाला माहित आहे का...
Nov 19, 2021, 07:16 AM IST