जेवताना पाणी पिण्याची सवय चांगली की घातक?

जेवताना पाणी प्यायचे नसते असे अनेकजणांना बोलताना तुम्ही ऐकले असेल.

जेवताना पाणी प्यायल्यास अन्न नीट पचत नाही पोटाच्या समस्या सुरु होतात.

वर्ल्ड हेल्थ एक्सपर्टच्या मतानुसार, तुम्ही जेवताना थोडे पाणी पिऊ शकता.

यामुळे तुम्हाला अपचन, गॅस, मुळव्याथ, बद्धकोष्टता यापासून सुटका मिळते.

तुम्हाला नेहमी अपचनाची समस्या असेल तर जेवताना थोडे पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो.

पण पाणी पिताना काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात अन्यथा फायद्यांऐवजी नुकसानच जास्त होईल.

जेवताना एकदाच खूप पाणी पिण्यापेक्षा थोडे थोडे पाणी प्या.

जेवताना एकावेळी खूप पाणी प्यायल्यास अपचनाची समस्या होऊ शकते.

आयुर्वेदानुसार जेवण्याआधी पाणी पिणे अमृत, जेवताना पाणी पिणे परमानंद आणि जेवल्यानंतर पाणी पिणे हे विष असते.

VIEW ALL

Read Next Story